Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपरीतील शोभायात्रेत राम भक्तांची अलोट गर्दी
ताज्या घडामोडी

पिंपरीतील शोभायात्रेत राम भक्तांची अलोट गर्दी

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com21 January 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
जात, पात छोडो, हिंदू राष्ट्र को जोडो चा  विचार घेऊन सर्व जाती धर्मातील रामभक्त यांचा सहभाग
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अयोध्या मध्ये सोमवारी श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. देशभर राम भक्तांमध्ये उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. हा आनंद द्विगुणीत करीत बाल गोपाळंसह महिला भगिनींनी शनिवारी पिंपरी येथे काढलेल्या शोभायात्रेत सहभाग घेतला. रामभक्त धनराज बिर्दा यांनी आयोजित केलेली शोभायात्रा शनिवारी सायंकाळी शगुन चौकातून नव महाराष्ट्र विद्यालय पर्यंत काढण्यात आली. ठीक ठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घालून राम रथावर पुष्पवृष्टी करीत राम भक्तांनी रामाचे दर्शन घेतले. यानंतर नव महाराष्ट्र विद्यालयाच्या पटांगणात भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आणि ‘१०८ राम रसायन होम विधी’ आयोजन करण्यात आले होते.
    ज्येष्ठ रामभक्त हेमंत हरारे यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक विजय लांडे, विश्व हिंदू परिषदेचे पुणे विभाग ग्रामीण मंत्री नितीन वाटकर, विश्व हिंदू परिषद पिंपरी चिंचवड जिल्हा मंत्री धनंजय गावडे, समरसता विषयक सामाजिक कार्यकर्ते विलास लांडगे, बजरंग दलाचे कुणाल साठे, भाजपा अनुसूचित जातीचे राष्ट्रीय सरचिटणीस रामचंद्र चावरिया, महाराष्ट्र सरचिटणीस दिनेश पगारे, नागपूरचे सुधीर जवळकर, तेजस निरभवणे, पिंपरी व्यापारी संघटनेचे गोपी असवाणी, जयंत शिंदे, उमेश शिंदे, निलेश गद्रे आदींसह बाल गोपाळ, महिला भगिनी बहुसंख्य उपस्थित होत्या.
    या शोभा यात्रेत पारंपरिक वेशभूषा आणि वारकरी वेषात बालके ताळ, मृदुगांचा गजर करीत श्रीरामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. तसेच महिलांनी मंगल कलश यात्रा काढून वातावरण भक्तीमय केले. तरुण मुलींनी फुगड्या खेळत, दांडिया खेळून आनंद लुटला. राजस्थानी भगिनींनी केलेले गेर नृत्य लक्ष वेधून घेत होते. होम हवन नंतर महाप्रसादाचे वाटप आले आहे.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबाणेर येथे साकारणार रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे विश्व विक्रमी निमंत्रण 
Next Article न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘प्रभु श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त’ विविध उपक्रमाचे आयोजन 
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

तेरावे समरसता विद्यार्थी साहित्य संमेलन संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सर्वांना आनंद देणे अतिशय…

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.