Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»आयुक्त साहेब , सर्वेक्षणाच्या नावाचा ” लुटारू पॅटर्न ” कधी थांबणार ?  – सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर
ताज्या घडामोडी

आयुक्त साहेब , सर्वेक्षणाच्या नावाचा ” लुटारू पॅटर्न ” कधी थांबणार ?  – सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com14 July 2025Updated:14 July 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचा समाज विकास विभागाच्याकडे शहरातील १ लाख दिव्यांग यांची माहिती असताना सुद्धा पुन्हा दिव्यांग व्यंक्तीच्या सर्वेक्षणावर दोन कोटीचा खर्च कशासाठी ? तोच खर्च दिव्यांग बांधवांच्या योजना मध्ये वर्ग करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहूल कोल्हटकर यांनी आयुक्ताकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये भारतात प्रथमच २१ प्रकारच्या मान्यताप्राप्त दिव्यांगत्वासाठी समर्पित आधुनिक पुनर्वसन केंद्राची उभारणी केली. तो खरच अभिमानाचा निर्णय होता. दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग आणि दिव्यांग भवन अग्रेसर आहेत त्यातूनच १७ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ मध्ये दिव्यांग बांधवांचा महाउत्सव  ” पर्पल जल्लोष” खूपच सुंदर असा कार्यक्रम घेतला त्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांचे मनापासून आभार..
दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने कार्यरत आहे. त्या माध्यमातून या ठिकाणी दिव्यांगत्वाचे निदान, उपचार, फिजियो थेरपी, ॲक्युप्रेशर थेरपी, स्पीच थेरपी यासारख्या अत्याधुनिक सुविधा देण्यात येतात. याठिकाणी उपलब्धता, सल्ला व मार्गदर्शन केंद्र, शिक्षण विषयक मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगार, केंद्र शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध योजनांचा लाभ, दिव्यांगांच्या बचत गटाची बांधणी, दिव्यांगांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून या भवनाची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील अनेक दिव्यांग बांधव अथवा त्यांचे नातेवाईक कोणत्याही माहिती साठी येथे भेट देत असतात.तसेच शहरातील यूआयडी धारक दिव्यांगं बांधव येथे येऊन विविध सेवा सुविधा यांचा लाभ घेतात. त्यामुळे शहरातील ९५ टक्के दिव्यांग बांधवांची सर्व माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे उपलब्ध असणार आहे. त्यामुळे नव्याने सर्वेक्षण अथवा नोंदणी याकरिता माजी आयुक्त राजेश पाटील यांनी जसे पिंपरी चिंचवड महानगरपालिका वेबसाइस वर ” दिव्यांग सारथी किरण ” अशी स्वतंत्र लिंक तयार करून सन २०२२ मध्ये सर्व्हेक्षण मोहीम राबवली होती त्याप्रकारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका संगणक विभागाच्या मदतीने असा उपक्रम राबविला गेला पाहिजे होता. कारण समाज विकास विभाग यांच्या वतीने २६ डिसेंबर २०२३ पासुन ६० दिवसाच्या कार्यकाळात दिव्यांग्याचे सक्षम सर्वेक्षण घरोघरी जाऊन केले होते. मग पुन्हा घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी एवढा खर्च का करण्यात येत आहे. ? दिव्यांग भवन होण्याच्या आधी शहरातील दिव्यांग यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग येथे यावे लागत होते पण आता मोरवाडी येथे दिव्यंग भवन उभारल्यामुळे अनेक दिव्यांग बांधव यांना हक्काचे ठिकाण मिळाले आहे . आणि या विभागाचा स्वतंत्र कारभार असल्याने शहरातील जवळपास ९५ टक्के दिव्यांग बांधवांची माहिती यांच्याकडे आहे. त्यामुळे नव्याने कोणी दिव्यांग बांधवांची नोंदणी अथवा माहिती हवी असल्यास नागरिक येथे येऊन नोंदणी अथवा माहिती घेऊ शकतात . या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जर पुन्हा बायो मॅट्रीक सर्वेक्षण होणार असेल तर ही संस्था नेमल्याऐवजी दिव्यांग भवन येथे जे ४० कर्मचारी रुजू केले त्याच्या सहकार्यातून अथवा समाज विकास विभाग याच्या वतीने दिव्यांग भवन येथेच सर्वेअर , पर्यवेक्षक, समन्वयक , कॉम्प्युटर ऑपरेटर उपलब्ध करूं देऊन शहरातील दिव्यांग बांधव यांना येथे ३ महिन्यात सर्वेक्षण करून घेण्याचे आवाहन करावे जेणे करून. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करताना येणाऱ्या अडचणी कमी होतील आणि एकाच ठिकाणी सर्व सर्वेक्षण पार पाडले जाईल आणि करदात्या नागरिकांचे २ कोटी रुपये जे या सर्वेक्षण संस्थेला देण्यात येणार आहे ते दिव्यांग बांधव योजनेच्या करिता वापरता येईल.
 निवेदनाच्या माध्यमातुन आपण  पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग व दिव्यांग भवन यांच्या माध्यमातून हे सर्व करण्यात यावे आणि सर्वेक्षण करिता जो खर्च येणार आहे तो दिव्यांग बांधवांच्या योजनेच्या करिता वर्ग करण्यात यावा अशी विनंती सदर निवेदनाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleहिंजवडीच्या प्रश्नासंबंधी विभागीय आयुक्तांकडे बैठक!  – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानंतर प्रशासनाची कार्यवाही 
Next Article अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिं.चिंच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.