Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»मासिक पाळीविषयी असणारे गैरसमज आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक- डॉ.लक्ष्मण गोफणे
ताज्या घडामोडी

मासिक पाळीविषयी असणारे गैरसमज आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक- डॉ.लक्ष्मण गोफणे

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com29 May 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मासिक पाळीविषयी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनभिज्ञता आणि गैरसमज हे महिलांसाठी घातक ठरतात. योग्य माहितीच्या अभावामुळे त्यांना अनेकदा संसर्ग,गर्भाशयासंबंधी विकारांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत मासिक पाळीविषयी न्यूनगंड न बाळगता निसंकोचपणे चर्चा केली पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने हाती घेण्यात येत असतात, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

२८ मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो.२०१४ पासून सुरू झालेली ही जागतिक मोहीम आहे. यामागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे मासिक पाळीबाबतचा गैरसमज दूर करणे हा आहे. बुधवारी (२८ मे) जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये डॉ.गोफणे बोलत होते. महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोरी नलावडे, डॉ. अंजली ढोणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत सुपेकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे, शांताराम माने, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड, सीएसआर सेलचे विजय वावरे, प्रशांत शर्मा, युनिसेफचे राज्यस्तरीय वरिष्ठ सल्लागार संदीप तेंडुलकर, सीवायडीएचे कार्यकारी संचालक प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.

उपायुक्त सचिन पवार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘सफाई कामगार महिलांनी कामाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा आणि सुरक्षा साधनांचा वापर करावा. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक समस्यांबाबत निसंकोचपणे संवाद साधावा.महानगरपालिका देखील सातत्याने महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम घेत असते,’ असेही उपायुक्त पवार म्हणाले.

युनिसेफचे सल्लागार संदीप तेंडुलकर यांनी यावेळी मासिक पाळीबाबत समज-गैरसमज याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. समाजाने याकडे लाजिरवाण्या विषयाप्रमाणे न पाहता, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबीसारखे पाहणे आवश्यक आहे. कारण आरोग्यदृष्ट्या सक्षम, सशक्त आणि सन्मानित स्त्री ही केवळ कुटुंबाच्या प्रगतीची गुरुकिल्ली असते.’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती शिरतर व वसीम शेख यांनी केले. या उपक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन
Next Article पिंपरी चिंचवडकरांसाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट पाहण्याची संधी
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.