ताज्या घडामोडीपिंपरी

मोनिका संदीप चित्तेवार ( महाजन ) यांची सायबर क्राईम ब्रँचपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सुभाष महाजन यांची सून मोनिका संदीप चित्तेवार ( महाजन ) यांनी सायबर क्राईम ब्रँच पिंपरी चिंचवड पुणे.पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त व तसेच पोलीस आयुक्तालया मधील, पोलीस दलातील असंख्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. तसेच आज पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन आम्ही गार्डन ग्रुपच्या वतीने मोठ्या प्रमाणात त्यांच सत्कार करण्यात आला . याप्रसंगी गार्डन ग्रुपचे अध्यक्ष, ज्ञानेश्वर मलशेट्टी खजिनदार बापूसाहेब जाधव, विलास गावकर, कॅप्टन तारा अंजन, शरीफ इफ्तकारी,ताजुद्दीन भाई तांबोळी, ज्ञानेश्वर मोरे,अल्ताफ भाई शेख, मिट्टू शेख, नबीलाल मुल्ला, गजेंद्र कांबळे , प्रेमजी कांबळे , लक्ष्मण काळे, रामलिंग जी कंटेकर, विजय राऊत गुरुजी, हसनजी पटेल ,चंद्रकांत उमदीकर, रामदास चौधरी ,बसवराज कानाडे, विजय धारणकर , सत्कार समारंभ प्रसंगी असे अनेक पदाधिकारी व सदस्य सामाजिक असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. व गार्डन ग्रुपचे अध्यक्षांनी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button