Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»मालमत्ता कराची थकबाकी असणारे हॉटेल, मॉल, पेट्रोल पंप, चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, औद्योगिक कारखाने, खासगी रुग्णालये महापालिकेच्या रडारवर
ताज्या घडामोडी

मालमत्ता कराची थकबाकी असणारे हॉटेल, मॉल, पेट्रोल पंप, चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, औद्योगिक कारखाने, खासगी रुग्णालये महापालिकेच्या रडारवर

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com9 January 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू आहे. यामध्ये बिगरनिवासी, औ‌द्योगिक, मिश्र मालमत्तांचा समावेश आहे. आता एक लाखाहून जास्त रकमेच्या थकबाकीदारांच्या मालमत्ता तत्काळ जप्त करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा आदेश संबंधित विभागीय कार्यालयातील प्रशासन अधिकाऱ्यांना दिला आहे.

एक लाखापेक्षा अधिक रक्कम थकबाकी असणाऱ्या आस्थापनांची यादी करसंकलन विभागाने तयार केली आहे. ती यादी संबंधित विभागीय कार्यालयांना पाठवली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, अशा मालमत्तांची यादी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केली जाणार आहे. थकबाकीदारांच्या आस्थापनांबाहेर बँड पथकाकडून बँड वाजविण्यात येणार आहे. या मालमत्तांवर चालू स्थितीमध्येही जप्ती करण्याचे आदेश करसंकलन विभागाने दिले आहेत.

आतापर्यंतची कारवाई
जप्त मालमत्ता ः ४१८
एकूण थकबाकी ः ११,३७,२३,१९८

कारवाईवेळी भरणा
थकबाकीदार ः १५११
भरणा केलेली रक्कम ः २६,९२,७३,७४९

थकबाकीदारांना वारंवार आवाहन करूनही मिळकतकराचा भरणा केला जात नाही. अशा मालमत्तांवर जप्तीच्या कारवाईसाठी कठोर पाऊले उचलावीत असेही करसंकलन कार्यालयाने आदेशात म्हटले आहे.

असे आहेत थकबाकीदार
खासगी संस्था, खासगी महावि‌द्यालये व शाळा, हॉटेल, खासगी रुग्णालये, पेट्रोल पंप, औ‌द्योगिक कारखाने, शोरूम, मंगल कार्यालये, बँका, मॉल, चित्रपटगृहे

शहरातील थकबाकीदारांना वारंवार कर भरण्याचे आवाहन केले आहे. एक लाखाहून जास्त रक्कम थकीत असणाऱ्या मालमत्तांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार जप्तीची कारवाई सुरू आहे. शहरातील बिगरनिवासी, औ‌द्योगिक, मिश्र मालमत्ता प्राधान्याने जप्त करण्यात येत आहेत. मालमत्ताधारकांनी थकीत कराचा तत्काळ भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

एक लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेली हॉटेल, मॉल, पेट्रोल पंप, चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, औद्योगिक कारखाने, खासगी रुग्णालये आदी आस्थापनांवर जप्तीची सूचना विभागीय कार्यालयांना दिली आहे. आस्थापना मालकांनी मालमत्ता कर भरल्याची खात्री करावी. कारवाईनंतर संबंधित आस्थापना चालू स्थितीच बंद झाल्यास महापालिका कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.
– अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, महापालिका

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअनुकंपा कर्मचारी नियुक्तीचा मार्ग मोकळा उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली; लाडे-पागे समितीच्या शिफारशीनुसार होणार नियुक्ती
Next Article वाकड येथील दत्तमंदिर रोडवरील अनधिकृत पत्राशेड, बांधकामांवर महापालिकेचा ‘बुलडोजर’
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.