Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक, फुलांची उधळण करत स्वागत अन् औक्षण करून दिले आशीर्वाद
ताज्या घडामोडी

ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक, फुलांची उधळण करत स्वागत अन् औक्षण करून दिले आशीर्वाद

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com17 November 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

लिंक रोड, चिंचवड स्टेशन, आनंदनगर येथे आमदार अण्णा बनसोडे यांची पदयात्रा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी शनिवारी (दि. 16) लिंक रोड चिंचवड, आनंदनगर, गवळी वाडा येथे प्रचार फेरी काढली. यावेळी उपस्थितांनी आमदार अण्णा बनसोडे हेच पुन्हा आमदार होतील, असा सूर आवळला. ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक, फुलांची उधळण करत स्वागत अन् औक्षण करून महिला आणि ज्येष्ठांनी आमदार अण्णा बनसोडे यांना आशीर्वाद दिले.

चिंचवड स्टेशन येथील गावडे पार्क, गावडे कॉलनी, भोईर कॉलनी, सुदर्शन नगर, गोलांडे कॉलनी, गणेश नगर, श्रीधर नगर, गोलांडे इस्टेट, गावडे नगर, लक्ष्मी नगर, देवधर सोसायटी, जीवन नगर, धोका कॉलनी, एसकेएफ कॉलनी येथे प्रचार सभा काढली.

यावेळी आमदार उमा खापरे, सदाशिव खाडे, शितल शिंदे, निलेश डोके, राजेंद्र साळुंखे, जयश्री गावडे, दीपक मेवानी, अनिकेत गावडे, महेश कुलकर्णी, प्रसाद शेट्टी, शैलेश मोरे, अपर्णा डोके यांची प्रमुख उपस्थिती होती.

आनंदनगर येथील प्रचार फेरीत शैलेश मोरे, हरीश ललवाणी, मनोहर पाटील, दीपक मेवाणी, जयश्री गावडे, जयदीप ठाकरे, प्रसाद शेट्टी, काळुराम पवार, प्रदीप साळवे, ज्योती शिंदे, रशिकांत कदम, किरण गायकवाड, राजेश अग्रवाल, यल्लाप्पा शेट्टी, कुमार आईगुळे, शिवकुमार केंगारे, आकाश शिंदे, संतोष सुरवसे, राहुल पांडे, सोनाली शिंदे, ताई गायकवाड, रवी गायकवाड, राजेश गायकवाड आदी उपस्थित होते.

आनंदनगर येथून आमदार अण्णा बनसोडे यांनी महापालिकेची पहिली निवडणूक लढवली होती. त्यामुळे आनंदनगर आणि अण्णा बनसोडे हे अतिशय जिव्हाळ्याचे नाते आहे. इथल्या नागरिकांना आमदार अण्णा बनसोडे यांचेच नेतृत्व आमदार म्हणून निवडून द्यायचे आहे, असे नागरिकांनी सांगितले. आनंदनगर प्रमाणेच शहराच्या विविध भागातून आमदार अण्णा बनसोडे यांना मताधिक्य मिळवून देण्याचे ठरले असल्याचे नागरिक सांगतात.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना शहरातील वकील संघटनांचा पाठींबा
Next Article गाठीभेटी घेत अजित गव्हाणे यांनी साधला मतदारांशी संवाद
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.