Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»चिखली परिसर भविष्यातील उद्योगनगरीचा ‘हार्ट ऑफ सिटी’ – भाजपा आमदार महेश लांडगे यांची भावना
ताज्या घडामोडी

चिखली परिसर भविष्यातील उद्योगनगरीचा ‘हार्ट ऑफ सिटी’ – भाजपा आमदार महेश लांडगे यांची भावना

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com23 October 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

– विकास प्रकल्पांमुळे चिखलीचा कायापालट

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी- चिंचवड महापालिकेमध्ये 1997 मध्ये समाविष्ट झालेल्या चिखली परिसराचा खऱ्या अर्थाने कायापालट 2014 नंतर सुरू झाला. या भागात आता संतपीठ, पोलीस आयुक्तालय, न्यायालय संकुल, संविधान भवन उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात चिखली परिसर शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू अर्थात ‘हार्ट ऑफ सिटी’ ठरेल, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

1997 ते 2014 अशा प्रदीर्घ कालावधीत भोसरी मतदारसंघातील समाविष्ट गावे विकासापासून वंचित राहिली. मात्र 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर या भागात सर्वाधिक निधी आणला. नागरिकांच्या सहकार्याने विकासाची गंगा यापुढेही या भागात अशीच वाहत राहील, असेही आमदार लांडगे म्हणाले.

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ टाळगाव चिखली येथील गणेश मंदिरात श्रीफळ अपर्ण करुन केला. यावेळी सर्व स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यावेळी म्हणाले, 2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढविण्याआधी भोसरी मतदार संघातील रखडलेल्या विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी “व्हिजन 20-20” नागरिकांच्या पुढे ठेवले होते. यामध्ये दिलेल्या आश्वासनानुसार कामे पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला आहे. समाविष्ट गावांसाठी स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा देण्याचे मी सांगितले होते. त्यानुसार भामा आसखेडमधून अतिरिक्त पाणी शहराला उपलब्ध झाले. रस्ते, शैक्षणिक सुविधा, मल्टीपर्पज हॉस्पिटल यांसारखे प्रकल्प दृष्टिक्षेपात आहेत. भारतातील पहिले संविधान भवन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड न्यायालय संकूल, आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पासाठी चिखली जलशुद्धीकरण केंद्र याच भागात विकसित होत आहे.
*****

रस्ता पूर्ण करण्याची जबाबदारी माझी…
आमदार महेश लांडगे म्हणाले की, चिखली परिसरातील अनेक रस्ते दृष्टिक्षेपात आहेत. ज्या भागात रस्त्यांची गरज आहे तेथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन पुढाकार घ्या. वाटाघाटी करून रस्त्यासाठी जागा द्या. त्या भागात रस्ता पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझी आहे. विरोधक जाणीवपूर्वक जागा देण्यासाठी अडवणूक करतात आणि रस्ता झाला नाही असे खोटे आरोप करतात. परंतु ग्रामस्थांना याची पुरेपूर जाणीव आहे .
******

प्रतिक्रिया :

2014 ते 2024 या कालावधीतील भोसरी विधानसभा मतदारसंघाचा तुलनात्मक अभ्यास केला, तर सर्वाधिक निधी, सर्वाधिक प्रकल्प, सर्वाधिक विकास कामे ही या मतदारसंघांमध्ये झालेली दिसून येतील. 1997 मध्ये भोसरी मतदारसंघांमध्ये सर्वाधिक गावे समाविष्ट झाली. गावे समाविष्ट झाल्यापासून विकासाची गंगा या गावांपर्यंत पोहोचलीच नाही अक्षरशः पाण्यासाठी देखील या गावांना तहानलेले राहावे लागले. मात्र 2014 नंतर खऱ्या अर्थाने विकासाची गंगा या गावांमध्ये पोहोचली आहे. यापुढेही या गावांना विकासाचा शाश्वत चेहरा देण्याचे काम करणार आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“निश्चिंत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत” ग्रामस्थांनी दिला जगतापांना शब्द
Next Article पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी ४८ नामनिर्देशन अर्जाची खरेदी
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.