पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थेरगाव येथील ज्येष्ठ नागरिक सुशीला मोहन देसाई (वय ८४ वर्षे) यांचे सोमवारी (दि.१९) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. अशोक सोसायटी, थेरगाव येथे रहात होत्या.
ज्येष्ठ अभियंता मदन व ज्येष्ठ दंत रोग तज्ञ डॉ. मिलिंद आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या त्या मातोश्री होत.
- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.

