Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»एमआयडीसी परिसरात अजितदादांचे स्मारक उभारावे – संदीप बेलसरे
ताज्या घडामोडी

एमआयडीसी परिसरात अजितदादांचे स्मारक उभारावे – संदीप बेलसरे

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com4 February 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने अजित दादा पवार यांना श्रद्धांजली

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणाऱ्या एमआयडीसी मधील लघुउद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम सकारात्मक भूमिका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेत असत. येथील विज, पाणी, रस्ते, वाहतूक समस्या, मिळकत कर, संघटनेला जागा देणे, लघु उद्योजकांचे पुनर्वसन करणे अशा अनेक प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कायम तत्परता दाखवून सकारात्मक भूमिका घेऊन वेळोवेळी प्रश्नांची सोडवणूक केली. त्यांचे २८ फेब्रुवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या स्मृती लघु उद्योजकांनी कायम जतन कराव्यात आणि पुढील पिढीस मार्गदर्शक ठराव्यात यासाठी पिंपरी चिंचवड एमआयडीसी परिसरात स्व. अजित दादा पवार यांचे स्मारक उभारावे यासाठी आपण पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या माध्यमातून महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्याच्यासोबत विमानात असणाऱ्या इतर ४ व्यक्तींचा २८ फेब्रुवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने सोमवारी मोशी प्राधिकरण सेक्टर ४, येथील पर्ल बँक्वेट हॉल येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष विनोद नाणेकर, सचिव जयंत कड, प्रसिद्धी प्रमुख विजय खळदकर, संचालक संजय सातव, विनोद मित्तल, नवनाथ वायाळ, भारत नरवडे, अतुल इनामदार, सचिन आदक तात्या सपकाळ, सुरेश म्हेत्रे, संजय भोसले, माणिक पडवळ, बशीरभाई तरसगार आदी लघु उद्योजक उपस्थित होते.

यावेळी सुरेश म्हेत्रे म्हणाले की, लघु उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम तत्पर असणाऱ्या अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्यामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. पिंपरी चिंचवड मधील लघु उद्योजकांच्या दृष्टीने अजितदादा पवार हे लोहपुरुष होते. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी येथे एखादा प्रकल्प सुरू करावा.
संजय आहेर यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना बरोबरच राज्यातील सर्वच लघुउद्योजकांना अजितदादा पवार नेहमी पाठबळ देत होते. पिंपरी चिंचवड एमआयडीसी ला अजित नगर असे नाव देण्यात यावे यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न करावेत.
हर्षल थोरवे म्हणाले की, सर्व लहान थोरांच्या मनात घर केलेला आपला माणूस गमावल्याची भावना आहे.

इतरही लघु उद्योजकांनी आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. दोन मिनिटे शांत उभे राहून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व पसायदान म्हणून श्रद्धांजली सभा विसर्जित करण्यात आली.
________________

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसंत तुकाराम महाराज मानवहितदक्ष क्रांतिकारक विचारांचे प्रबोधनकार : प्रकाश जाधव
Next Article एमईएस एम्प्लॉईज को – ऑप. क्रेडिट सोसायटी ली. चा शतक महोत्सव संपन्न
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.