Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»एमआयटी एडीटी विद्यापीठाला आयडीए पुरस्कार प्रदान
ताज्या घडामोडी

एमआयटी एडीटी विद्यापीठाला आयडीए पुरस्कार प्रदान

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com22 December 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

नवी दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, पुणे यांना शाश्वतता व हरित कौशल्य शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रतिष्ठित ‘आयडीए पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला आहे. इंडिया डिडॅक्टिक्स असोसिएशन (आयडीए), नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा हा राष्ट्रीय पुरस्कार “शाश्वतता व हरित कौशल्य शिक्षणातील नवकल्पना” या विशेष श्रेणीत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा यशोभूमी येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर (आयआयसीसी), नवी दिल्ली येथे पार पडला.

शाश्वत विकास, पर्यावरणीय जबाबदारी आणि हरित कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या विद्यापीठाच्या अभिनव शैक्षणिक पद्धती, संशोधनाधारित उपक्रम आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी (एसडीजीएस) सुसंगत असलेल्या विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन, कॅम्पस व्यवस्थापन आणि सामाजिक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेणाऱ्या एसडीजीएस अहवालाच्या आधारे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

स्थापनेपासूनच एमआयटी एडीटी विद्यापीठ हे बहुविषयक, नव्या पिढीचे विद्यापीठ म्हणून शैक्षणिक गुणवत्ता, नवोन्मेष, शाश्वतता आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहिले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शी सुसंगत शिक्षण, संशोधन, उद्योजकता, हरित उपक्रम आणि समाजाभिमुख कार्य यांवर भर देत विद्यापीठ जबाबदार जागतिक नागरिक आणि भविष्यकालीन व्यावसायिक घडवत आहे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या कॅम्पस पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जेचा अवलंब, आयजीबीसी प्लॅटिनम मानांकन प्राप्त कॅम्पस, शाश्वततेवर आधारित अभ्यासक्रम, अटल इन्क्युबेशन सेंटर (एआयसी), क्रेया तसेच व्यापक सामाजिक उपक्रमांमुळे एमआयटी-एडीटी विद्यापीठाने शाश्वत उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रणी स्थान मिळवले आहे.

या यशामागे विद्यापीठाचे प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी संचालिका डॉ. सुनीता कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस., अधिष्ठाता डॉ. व्ही. व्ही. शेटे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे नोंदणी अधिकारी तसेच विविध शाळांचे अधिष्ठाता शाश्वतता व नवोन्मेषाधारित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत आहेत. 

हा प्रतिष्ठित पुरस्कार नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात विद्यापीठाच्या वतीने प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर आणि उप-कुलसचिव प्रा. हनुमंत पवार यांनी स्वीकारला. या सन्मानामुळे शाश्वत शिक्षण आणि हरित कौशल्य विकासासाठी एमआयटी-एडीटी विद्यापीठाची कटिबद्धता अधिक दृढ झाली असून, हरित व शाश्वत भविष्य घडविण्याच्या राष्ट्रीय व जागतिक प्रयत्नांना विद्यापीठाकडून भक्कम योगदान दिले जात असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५-२६ साठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रारंभिक प्रशिक्षण पूर्ण
Next Article आम आदमी पार्टी प्रचार प्रमुखपदी  सुरेश गायकवाड यांची नियुक्ती
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.