Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»भूमि अभिलेख विभागाच्या कामकाजात सूसुत्रता! – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
ताज्या घडामोडी

भूमि अभिलेख विभागाच्या कामकाजात सूसुत्रता! – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com17 May 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

– ग्रामीण हद्दीतील गावे शहरी नगर भूमापनला जोडणार!

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भूमी अभिलेख कार्यालय ता. हवेली जि. पुणे अंतर्गत येणारी पुणे ग्रामीण हद्दीतील काही गावे शहरी नगर भूमापन कार्यालय पिंपरी-चिंचवड यांचेशी संलग्न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यामुळे शहरातील भूमि अभिलेख संदर्भातील कामकाजात गतीमानता आणि सूसुत्रता येणार आहे.

विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थापन झाल्यापासून भूमापन व भूमिअभिलेख कार्यालयाची सूसुत्रता करावी, अशी मागणी प्रलंबित होती. त्याला आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे यश मिळाले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील ग्रामीण हद्दीतील  गावे नगर भूमापन कार्यालयाशी संलग्न करावी करावीत, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मुंबई येथील विधीमंडळ अधिवेशन दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. याबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि जमाबंदी आयुक्त यांना सात दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रस्ताव प्राप्त करुन शासन निर्णय निर्गमित केले करण्यात येणार आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, भूमि अभिलेख हवेली कार्यालयात क्षेत्रात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील काही गावे यापूर्वी येत होती. मागील काही कालावधीमध्ये काही गावे अभिलेख सहीत पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाअंतर्गत संलग्न केलेली आहेत. त्याचप्रमाणे भूमी अभिलेख हवेली कार्यालयातील उर्वरित गावे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असून, सदर गावे नगर भूमापन कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयाशी संलग्न करण्यात यावे, अशी मागणी आम्ही केली होती. त्याला यश मिळाले आहे.

शहरातील बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, चऱ्होली, चोवीसावाडी, डूडूळगाव, मोशी, चिखली, देहु, किन्हई, रावेत, मामुर्डी, किवळे आदी गावे नगर भूमापन अभिलेख पिंपरी-चिंचवड कार्यालयाशी संलग्न करण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड नगर भूमापन कार्यालय क्षेत्राचा विस्तार…
पिंपरी-चिंचवड महानगर पालिका हद्दीत हवेली तालुक्यातील एकूण 30 गावे आणि मुळशी तालुक्यातील 3 गावांचा समावेश नगर भूमापन अधिकारी कार्यालयाअंतर्गत करण्यात येणार आहे. त्यापैकी 12 गावांचे पूर्ण क्षेत्र आणि किवळे, रावेत, मोशी, चिखली, देहू, तळवडे या 6 गावांतील अंशत: क्षेत्र व मुळशी तालुक्यातील वाकड असे एकूण 7 गावांतील अंशत: क्षेत्राचा समावेश आहे. यापैकी 11 गावांचा पूर्णत: समावेश करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच राज्य शासनाच्या स्तरावर अधिसूचना निर्गमित करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना जमीन मोजणीकरिता तसेच प्रॉपर्टी कार्ड या कामासाठी हवेली भूमीलेख कार्यालयामध्ये जावे लागते. त्यामुळे नागरिकांची पायपीट होऊन आर्थिक वेळेचे नुकसान होते सर्वाना एकाच ठिकाणी सर्व सरकारी सुविधा मिळण्याकरिता सोयीचे होईल. यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचे जमाबंदी आयुक्त यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत मंत्रीमहोदय यांचे आभार व्यक्त करतो.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleस्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
Next Article पिंपरी चिंचवड महानगरपालिका यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्युत्तर एम.डी./एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.