Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»भरतनाट्यम, शास्त्रीय गायन व तबला वादनाने कलाश्री संगीत महोत्सवाला उत्साहात सुरुवात
ताज्या घडामोडी

भरतनाट्यम, शास्त्रीय गायन व तबला वादनाने कलाश्री संगीत महोत्सवाला उत्साहात सुरुवात

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com11 January 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

रिद्धी पोतदार, पं. अतुल खांडेकर व ईशान घोष यांच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित कलाश्री संगीत महोत्सवाची सुरुवात रिद्धी पोतदार यांचे भरतनाट्यम, पं. अतुल खांडेकर यांचे गायन, ईशान घोष यांच्या तबला वादनाने झाली. पहिल्याच दिवशी रसिकांनी मोठी गर्दी करीत उत्स्फूर्त दाद दिली. दरम्यान, जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांच्या कारकिर्दीला उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे आयोजित कलाश्री संगीत महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक विजय जगताप, माजी महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पंडित सुधाकर चव्हाण, समीर महाजन, नंदकिशोर ढोरे, शशी सुधांशु, जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अविनाश सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते आप्पा रेणुसे, आदित्य जगताप, गणेश ढोरे आदी उपस्थित होते.

महोत्सवात रिद्धी पोतदार यांनी मल्लरीने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. तांडव लांस्य, भरतनाट्यम, परिमल फडके रचीत संरचीत, कृष्ण कीर्तनं गोवर्धन गिरिधारी, तेलगू भाषेतील जावळी काव्य प्रकार सादर केला. त्यांना नटुवंगमसाथ विद्या धिडे, गायनसाथ निथि नायर, मृदंगवर पंचम उपध्या, व्हायोलीनवर अजय चंद्र मौली यांनी, तर बासरीवर संजय साशिधरण साथसंगत केली. रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत रिद्धी पोतदार यांचे स्वागत केले.
पंडित अतुल खांडेकर यांनी राग मारूबिहाग आपल्या गायनाची बहारदार सुरुवात केली. त्यांनी विलंबित एकतालमध्ये बतीया ले जाओ ही बंदिश सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. तसेच मध्यलय एकतालमध्ये तराना आणि द्रुत तीनतालमध्ये बेगी तुम आवो ही बंदिश सादर केली. एकची टाळी झाली या अभंगाने आपल्या गायनाला विराम घेत रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. त्यांना हार्मोनियमवर लीलाधर चक्रदेव यांनी, तबल्यावर प्रशांत पांडव यांनी, पखवाजवर गंभीर महाराज अवचार यांनी, तर स्वरसाथ व तानपुरा साथ श्रीज दाणी व भक्ती खांडेकर यांनी केली.

पहिल्या दिवसाची सांगता प्रसिद्ध तबला वादक इशान घोष यांच्या तबला एकलवादनाने झाली. त्यांनी पारंपरिक त्रिताल, अमीर हुसैन खा साहेबांचा मशहूर असा एक रेला, नयन घोष रचत एक रेला, पारंपरिक जुन्या बंदिशी, लखनौवी घराण्याची गत, अमीर हुसैन खा साहेबांची गत व कविता, उस्ताद फिरोज खान साहेब, उस्ताद मसिद खान साहेब यांच्या प्रसिद्ध त्रितालातील रचना, तसेच गुरू ज्ञानप्रकाश यांची चीज अशा अनेक बंदिशी व चीज वाजवित रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना हार्मोनियमवर अभिषेक शिणकर यांची उत्तम साथ मिळाली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleडॉ.संतोषकुमार मस्तुद यांना राष्ट्रीय स्तरावरील “एक्सलन्स इन डेंटल इम्प्लांटोलॉजी पुरस्कार प्रदान”
Next Article अमृतमहोत्सवी सहकार दरबारचे पिंपळे सौदागर येथे आयोजन
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.