Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»चिंचवड»किवळे गावभेट दौऱ्यात शंकर जगताप यांनी घेतला ग्रामस्थांचा आशीर्वाद
चिंचवड

किवळे गावभेट दौऱ्यात शंकर जगताप यांनी घेतला ग्रामस्थांचा आशीर्वाद

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com26 October 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सामाजिक बांधिलकी जपत गावातील एकोपा अबाधित राखणारे गाव अशी आमच्या किवळे  गावची ओळख आहे. २५ वर्षांपूर्वी आमचे गाव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झाले. स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांच्या कार्यकाळात आमच्या गावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केले. किवळेतील १८ मीटर डीपी रस्त्यांसह अंतर्गत स्त्यांचा प्रश्न  शंकरभाऊंनीही पुढाकार घेऊन मार्गी लावला. त्यामुळे गावाचा अशाच पद्धतीने यापुढेही विकास व्हावा, यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकजुटीने आणि एकदिलाने शंकर जगताप यांच्यासोबत राहू, असे आश्वासन किवळे ग्रामस्थांनी दिले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी गावभेट दौऱ्यानिमित्त किवळे गावातील ग्रामस्थ आणि नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी नागरिकांनी अगत्याने स्वागत करून महाविजयाचा आशीर्वाद दिला.

या भेटीदरम्यान माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, माजी नगरसेविका  सुमन नेटके, संदीप तरस, उमेश सांडभोर, बाबासाहेब सांडभोर,  सचिन सांडभोर, संदीप सांडभोर,  राजेश सांडभोर, कैलास कातळे, समीर कातळे, संजय कातळे, मोरेश्वर कातळे, बाळकृष्ण कातळे, सदाशिव कातळे, तुकाराम तरस, अतिश तरस,  सुधीर साळुंखे, नवनाथ तरस, भरत तरस, विश्वंभर गायकवाड, नवनाथ लोखंडे, बाळू तरस, अशोक तरस,  गौतम गायकवाड, बाळासाहेब धुमाळ, किरण धुमाळ, सुरेश धुमाळ, गणेश धूमाळ, नितीन तरस, बापू तरस, विजय तरस, दिपक तरस,  निलेश तरस, गणेश जुनवणे, संदीप काळे, सुदाम तरस, अजय उर्फ बिटू लंगे, अंकुश जाधव, मोहन कदम, अंकुश कुदळे, अलका पांडे, विलास तरस, आयुष तरस, बैलगाडा मालक आदेश तरस, विष्णू तरस, रोहिदास तरस, दिलीप दांगट, राजेंद्र तरस, शुभम दांगट, राजेश दांगट, हुमानत अण्णा बगालर, संजय चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.

याप्रसंगी अनिल चव्हाण, गोरख तरस, रवींद्र कडू, दत्ता काटकर, मारुती पवार, विशाल तरस, दशरथ साळुंके, ओबीसी सेल अध्यक्ष प्रदीप बिलगे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

———————————————————
(चौकट)

गावातील असंख्य युवा  कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत किवळे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब धुमाळ, सुरेश धुमाळ, प्रसाद धुमाळ, गणेश धुमाळ, किरण धुमाळ यांच्यासह असंख्य युवकांनी यावेळी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

“चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने जो विकास झाला तो स्व. लक्ष्मणभाऊंच्या माध्यमातून झाला. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम शंकर जगताप यांनी यशस्वीपणे केले. त्यांनी मागील दोन वर्षात भाजप पक्षवढीसाठी आणि चिंचवडच्या विकासासाठी सातत्याने नियोजनबद्ध पद्धतीने काम केले आहे. त्यांच्या याच कार्यप्रणालीने प्रभावित होऊन आम्ही हा पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता पक्षप्रवेश करून न थांबता किवळे गावच्या विकासासाठी शंकरभाऊंनाच आमदार करणार असल्याचे”, त्यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदोन हजार जणांची सदन‍िकेसाठी नोंदणी पीएमआरडीएच्या घरांना प्रतिसाद
Next Article भारतीय जनता युवा मोर्चाची पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यकारणी आढावा बैठक संपन्न
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.