Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 27 व्या महापौराची निवड शुक्रवार (दि. 6) होणार आहे. त्या दिवसापासून प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन, नगरसवेकांचा म्हणजे लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होणार आहे. चार वर्षांंनंतर महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपणार आहे. मुदतीमध्ये महापालिकेची निवडणूक न झाल्याने महापालिका 12 मार्च 2022 ला बरखास्त झाली. दुसऱ्या दिवसापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली. तब्बल 4 वर्षे प्रशासक महापालिकेचा संपूर्ण कारभार पाहत आहेत. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील, शेखर सिंह व श्रावण हर्डीकर या तीन आयुक्तांनी प्रशासकीय राजवटीत काम पाहिले आहे. प्रशासकीय राजवटीत अनेक मोठ्या व खर्चिक विकासकामांना मान्यता देण्यात आली. त्यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच, मुळा नदी सुधार योजनेसाठी 200 कोटींचे म्युन्सिपल बॉण्डद्वारे…

Read More

तेरावे समरसता विद्यार्थी साहित्य संमेलन संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सर्वांना आनंद देणे अतिशय महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून ही वृत्ती आचरणात आणावी!’ असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिका शोभा जोशी यांनी खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे मंगळवार, दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी केले. समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा आयोजित तेराव्या एकदिवसीय समरसता बालकुमार विद्यार्थी साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शोभा जोशी बोलत होत्या. स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतीश गोरडे होते; तसेच महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, डाॅ. नीता मोहिते, व्याख्याते प्रा. दिगंबर ढोकले, नितीन बारणे, मुख्याध्यापिका मंजुषा गोडसे, समरसता साहित्य परिषद पिंपरी -…

Read More

वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार  पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  वकिलांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी कल्याणकारी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲडव्होकेट बार असोसिएशन पिंपरी चिंचवड” ही वकील संघटना स्थापन केली आहे. असे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सचिन पानी यांनी सांगितले.      तसेच ही संघटना सर्वच वकिलांसाठी कार्य करेल अशी ग्वाही ॲड. पानी यांनी यावेळी  दिली.    पिंपरी, मोरवाडी कोर्ट येथे “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲडव्होकेट बार असोसिएशन पिंपरी चिंचवड” या वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार समारंभ पिंपरी मोरवाडी कोर्ट येथील…

Read More

शोकाकुल वातावरणात अस्थिकलश मिरवणूक आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष, पुणे जिल्हा पालक मंत्री स्व. श्री अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश रथ मिरवणूक आळंदीतून हरिनाम गजरात काढण्यात आली. या प्रसंगी माजी आमदार विलास लांडे, कृष्णा खोरे विकास महामंडळ संचालक डॉ. राम गावडे, देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उदयोजक सुधीर मुंगसे, प्रदेश प्रतिनिधी डी.डी. भोसले पाटील, गटनेते सचिन गिलबिले, विरोधी पक्ष गटनेते आदित्य घुंडरे, नगरसेवक दिनेश घुले, हेमंत कुऱ्हाडे पाटील, सुरेश झोंबाडे, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे पाटील, मंगला वेळकर, बाबासाहेब ठाकूर, उत्तम गोगावले, शाम कोलन, माउली कुऱ्हाडे, महेश गोरे,…

Read More

कार्यसम्राट आमदार शंकर जगताप यांची भेट व सत्कार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची (भाजप) सत्ता स्थापन करण्यात चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा कार्यसम्राट शंकर भाऊ जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शहरातील विकास आणि पक्षाच्या मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन कष्टकरी जनता गरजेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष तथा गोर-गरीब कष्टकरी जनतेचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी आज आमदार शंकर भाऊ जगताप यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि मनापासून शुभेच्छा दिल्या. या वेळी टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रकाश यशवंत उपस्थित होते. नुकतीच आमदार शंकर भाऊ जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या…

Read More

क”दर्जा पर्यटन विशेष निधीमधून श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून भाविकांना मिळणार उत्तम दर्जाच्या सुविधा पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड देवस्थान ट्रस्टने कायमच सामाजिक बांधिलकी जपली आहे. सेवा कार्याला धार्मिक अनुष्ठानाची जोड देत समाजात एक आदर्श कायमच स्थापित ठेवला. आरोग्य, स्वच्छता, अनेक सामाजिक कार्यातून मानवतावादी दृष्टिकोन राखला. ज्यातून अनेक प्रकारचे मापदंड प्रस्थापित झाले. आगामी काळात हे आदर्शवत कार्य महाराष्ट्राच्या बाहेरही सर्वदूर पोहोचावे यासाठी देवस्थानला “ब” दर्जा पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. भविष्यात जास्तीत जास्त निधी देवस्थानला मिळवून देण्याचा प्रयत्न…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर, उपमहापौरांची (शुक्रवारी) निवड होणार आहे. त्यामुळे उद्यापासून लोकप्रतिनिधींचा म्हणजे नगरसेवकांचा कारभार सुरू होणार आहे. तीन वर्षे १० महिने २४ दिवसांपासूनची प्रशासकीय राजवट संपणार आहे. तब्बल चार वर्षांनी महापालिका सभागृह, पदाधिकाऱ्यांची दालने गजबजणार आहेत. महापालिकेत फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली होती. मात्र, करोना, इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण, न्यायप्रविष्ठ मुद्दा आणि राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे अशा विविध कारणांमुळे निवडणूक लांबली होती. तेव्हापासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट होती. चार वर्षे प्रशासकच संपूर्ण कारभार पाहत होते. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील, शेखर सिंह, श्रावण हर्डीकर या तीन आयुक्तांनी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी, निर्णयक्षम आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व गमावले आहे. सर्वसामान्य नागरिक कामगारासोबतची आपुलकी आणि काम होणार आहे तर होणारच आणि न होणारे होणारच नाही अशी ठाम भूमिका मांडणारे अजितदादा होते, त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशी भावना कष्टकरी कामगारांनी आज श्रद्धांजली वाहत व्यक्त केली. सुनिता पोतदार “म्हणाल्या विषय कोणताही असो त्यावर त्वरित मत स्पष्ट करणे आणि संबंधित मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून निर्णय घेणे ही त्यांची कार्यशैली होती.”  राजेश माने म्हणाले की “निवेदन दिल्यानंतर ते लगेचच सोबत असलेल्या स्वीय सहाय्यकांना संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठवण्याचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक धोरणानुसार आणि महापालिकेतील भूमिका अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे नेतृत्व करणे, सभागृहात पक्षाची भूमिका ठामपणे मांडणे, तसेच शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवणे ही जबाबदारी भाऊसाहेब भोईर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अधिक आक्रमक राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. भाऊसाहेब भोईर हे पक्षाचे अनुभवी व अभ्यासू नेते म्हणून ओळखले जात असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट अधिक…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबई येथील प्रतिष्ठित काळा घोडा फेस्टिव्हल २०२६ अंतर्गत आयोजित चिल्ड्रन्स इन्स्टॉलेशन विभागासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चार शाळांची निवड झाली होती. या विभागातील विजेत्या शाळांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक कन्या शाळा, थेरगाव या शाळेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत पहिल्यांदाच महापालिकेच्या शाळेला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर तसेच कला नोडल अधिकारी श्रीकांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. थेरगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी “मानवी विचारांचे रोलरकोस्टर” या विषयावर सादर…

Read More