- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रावेत येथील एका निवासी अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या दहावीतील विद्यार्थिनीवर क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून संचालकाला अटक केली आहे. परंतु सदरील नराधमांकडून असे अनेक प्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, त्याचा ही उलगडा व्हावा याकरिता पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलीस आयुक्तांची भेट घेत संचालकावर कठोरात-कठोर कारवाईची मागणी केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, निवासी अकॅडमी मधील विद्यार्थिनीवर दुष्कृत्य करणारा नौशाद शेख हा क्रिएटिव्ह अकॅडमी या नावाखाली रावेत येथे निवासी शाळा चालवतो. त्याच शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रातील मोदी सरकारने नवीन कायदे करून शेतकरी, कष्टकरी, कामगारांना देशोधडीला लावण्याचे पाप केले असून कामगारांना भांडलदारांच्या दावणीला बांधण्याचे काम केले आहे. कामगार हा महत्वाचा घटक असून त्यांचा सन्मान झालाच पाहिजे. काँग्रेस पक्ष नेहमीच कष्टकरी, कामगार वर्गाच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे आणि भविष्यातही कामगारांच्या हितासाठी उभा राहिल अशी ग्वाही माजी गृह राज्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली आहे. रविवारी (दि. ०४ फेब्रु. २०२४) पिंपरी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष रशिद अत्तार, युवा आघाडी संघटक मंत्री राहुल शिंपले, सदस्य अनिल जाधव,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने दत्तगड दिघीच्या डोंगरावर प्लास्टिकच्या बाटल्या, कागद व सर्व साहित्य टेम्पो भरून सर्व कार्यकर्त्यांनी गोळा केले, स्वच्छता मोहिमेचा उद्देश असा आहे की पाचशे वर्षे नष्ट न होणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नका, दत्तगडावर काही भक्त व ट्रेकिंग साठी येणारे काही नागरिक पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थासाठी वापरलेला प्लास्टिकच्या पिशव्या,आणि डोंगराच्या पायथ्याशी मद्यप्राशन करून त्या ठिकाणी टाकलेल्या बाटल्या असे एकूण टेम्पो भरून साहित्य निघाले. कोरोना काळात अनेकांचे ऑक्सिजन आभावी जीव गेले पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजनची नितांत गरज भासणार आहे. प्रत्येकांने पर्यावरणासाठी झटले पाहिजे, मी प्लास्टिक टाकणार नाही, माझ्यामुळे पर्यावणाची हानी होणार नाही, याची…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “सकारात्मक दृष्टिकोन, वेळेचे काटेकोर नियोजन आणि स्वयंशिस्तीने अभ्यास केल्यास निश्चितच भरघोस यश प्राप्त होते!” असा कानमंत्र पुणे येथील डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या डॉ. नेहा बेलसरे यांनी आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे व्यक्त केले. लायन्स क्लब इंटरनॅशनल (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२) आणि पिंपरी – चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युथ एम्पॉवरमेंट’ उपक्रमांतर्गत ‘परीक्षेला सामोरे जाताना…’ या विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमात डॉ. नेहा बेलसरे बोलत होत्या. लायन्स क्लब इंटरनॅशनल (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२) यूथ एम्पॉवरमेंट चेअरपर्सन ला प्रदीप कुलकर्णी, माजी प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन उज्ज्वला कुलकर्णी, रिजनल चेअरपर्सन धनराज मंगनानी, समन्वयक अनुजा करवडे, सुनील चेकर,…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “राष्ट्र प्रथम या संकल्पनेतून भारत विश्वगुरू होऊ शकतो!” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी काशीधाम मंगल कार्यालय, चिंचवडगाव येथे व्यक्त केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित ‘मन करा रे प्रसन्न’ या प्रवचन मालिकेंतर्गत ‘विश्वगुरू भारत’ या विषयावर निरूपण करताना डॉ. संजय उपाध्ये बोलत होते. यावेळी ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधू जोशी, रविकांत कळंबकर, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. संजय उपाध्ये पुढे म्हणाले की, “१९४७ ते एके ४७ अशी भारताची सामाजिक आणि ‘दिल एक मंदिर हैं’ ते ‘दिल तो पागल हैं’ अशीही…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामे सुरू आहेत. आदिवासी पाडे, वाड्या, वस्त्या असा विस्तारलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांच्या स्थानिक विकास निधी, सामाजिक न्याय, जिल्हा नियोजन मधून आलेल्या निधीमधून केलेल्या विविध 15 कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन खासदार बारणे यांच्या हस्ते झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, मुन्ना मोरे यांच्यासह सोमाटणे, शिरगाव, पुसाणे, पिंपळखुटे, दिवड,बेबेड ओव्हळ, ओव्हळे, धामणे, डोने, परंदवाडी, आढले बु, खु, चांदखेड, पाचाने, कुसगाव गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी सुरू झालेला दौरा रात्री उशिरापर्यंत सूरु…
सामान्य ज्ञान आणि कौशल्य प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्वेश गुरवचा प्रथम क्रमांक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा इयत्ता नववीतील विद्यार्थी विहान शर्मा याची महाराष्ट्र राज्याच्या १४ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली. नियमीतपणे अभ्यास आणि क्रिकेटचा सराव या मध्ये योग्य ताळमेळ राखून विहान ने यश संपादन केले. तसेच ‘सहोदय पुणे सामान्य ज्ञान आणि २१ व्या शतकातील कौशल्य प्रश्नमंजुषा २०२४ या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या इयत्ता नववीतील सर्वेश गुरव यांने प्रथम क्रमांक पटकावला. चिंचवड येथे अत्यंत स्पर्धात्मक आणि उत्साहात पार पडलेल्या स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी…
आकुर्डीत जनाधिकार जनता दरबारात शेकडो नागरिकांची उपस्थिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा राज्यव्यापी जनाधिकार जनता दरबार कार्यक्रम सोमवारी पिंपरी चिंचवडमध्ये आकुर्डी, खंडोबा मंदीर सभामंडप येथे पार पडला. या कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून विविध तक्रारी मांडल्या. त्या संदर्भात तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून जनसामान्यांच्या या तक्रारींचा निपटारा केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित या जनाधिकार जनता दरबार कार्यक्रमात शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, माथाडी कामगार, व्यापारी, व्यावसायिक, विद्यार्थी, निराधार व दिव्यांग नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या निवेदनाव्दारे आणि प्रत्यक्ष अशा प्रकारे दोनशेपेक्षा अधिक तक्रारी अंबादास दानवे यांच्या समक्ष उपस्थित केल्या. यावेळी पुणे जिल्हा…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी, मावळ मधील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवबंधन बांधून कार्यकर्त्यांचे स्वागत केले. पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल. कोणावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही खासदार बारणे यांनी दिली. खासदार बारणे यांच्या थेरगाव येथील निवासस्थानी हा प्रवेश सोहळा झाला. या प्रसंगी जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, मावळ तालुका युवसेना तालुका प्रमुख विशाल हुलावळे ,चिंचवड विधानसभा प्रमुख संतोष बारणे, शहर संघटक युवासेना निलेश हाके उपस्थित होते.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी उपशहर प्रमुख चंद्रशेखर देवरे, त्याचे सहकारी, राष्ट्रवादीचे निलेश वाघमारे व त्याचे सहकारी, ठाकरे गटाचे गट शाखाप्रमुख दिपक शेरखाने, दापोडी मनसे शाखा अध्यक्ष गणेश काटे, सामाजिक कार्यकर्ते अजय कदम, महेंद्रे पोकळे कुष्ठ पिडीत समाज…
उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांनी केले ऋणानुबंध चे आयोजन पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेडने गेल्या दोन दशकातील सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेच्या भावनेचा सन्मान करण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी “ऋणानुबंध” याअपवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम निमंत्रित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची तसेच गेल्या दशकातील संस्थेच्या प्रगतीचे साक्षीदार होण्याची संधी होती. समारंभाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली तसेच किर्लोस्कर वारशाचे पायाभरणी करणारे दिग्गज, लक्ष्मणराव किर्लोस्कर, शंतनुराव किर्लोस्कर आणि चंद्रकांत किर्लोस्कर यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, अध्यक्ष राहुल किर्लोस्कर यांना त्यांच्या गेल्या अनेक वर्षांतील अनुकरणीय नेतृत्वाची दखल घेऊन सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी “मानपत्र” देऊन सन्मानित…
