Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून जी. के. गुरुकुल, पिंपळे सौदागर येथे आपत्कालीन परिस्थिती पूर्वतयारीच्या अनुषंगाने मॉकड्रिल घेण्यात आली. अग्निशमन विभागाकडून दरवर्षी 14एप्रिल ते 20एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने अग्निशमन विभागाकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रहिवासी इमारती, मॉल आदी. ठिकाणी आपत्कालीन व आगीच्या प्रसंगाची पूर्वतयारी म्हणुन मॉकड्रिल आयोजित केली जाते.. दि-18/04/24 रोजी रहाटणी येथील जी. के. गुरुकुल शाळेत अग्निशमन विभागाकडून आपत्कालीन परिस्थितीची पूर्वतयारी म्हणून मॉकड्रिल घेण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीवर मात करतेवेळी काय केले पाहिजे याकरिता शाळा प्रशासन व अग्निशमन दल यांच्या संयुक्त विद्यमानाने…

Read More

मोशी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी  येथील  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर ग्राहक संरक्षण गणेश साहेबराव सस्ते यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ट्रस्टचे माजी नगरसेवक वसंत बोराटे, नगरसेवक पिंपरी चिंचवड विठ्ठल उर्फ नाना काटे, शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, माथाडी कामगार अध्यक्ष शिवसेना इरफान भाई सय्यद, शहर उपाध्यक्ष भोसरी विधानसभा अतीश बारणे, गाडा मालक अध्यक्ष गणेश सस्ते, ट्रस्टचे अध्यक्ष नितीन दादा सस्ते पाटील, शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड राकापा कविताताई अल्हाट, भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम अल्हाट, माजी शिक्षण मंडळाचे सदस्य विजू लोखंडे, कुस्तीगीर संघ अध्यक्ष पंडित मोकाशी, सोसायटी चेअरमन माणिक अल्हाट, स्वयमं प्रदेशाध्यक्ष मेघा पवार, उपाध्यक्ष राकापा रवींद्र सोनवणे उद्योजक प्रकाश…

Read More

– ज्यांना संधी दिली, त्यांनी प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले – कर्जतमध्ये मेळाव्यात संजोग वाघेरेंसाठी इंडिया फ्रंटची वज्रमूठ कर्जत,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्यांना तुम्ही दहा वर्षे संसदेत काम करण्याची संधी दिली. त्यांनी सर्वसामान्य मतदारांनी टाकलेला‌ विश्वास सार्थ ठरविण्यासाठी काम करणं गरजेचं होतं. पण, त्यांनी मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले. असंख्य ‌गावांमधील पाण्याचा प्रश्न देखील त्यांना सोडवता‌ आला नाही. ते आता पुन्हा गॅरंटीच्या नावाखाली फक्त आश्वासने द्यायला येतील. परंतु, त्यांच्या या खोट्या गॅरंटीच्या भुलथापांना मतदार बळी पडणार नाहीत, असे मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे व इंडिया फ्रंटचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले. अधिकृत उमेदवार संजोग…

Read More

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीचे युवा शिलेदार उतरले आहेत. आज (शनिवारी) सायंकाळी पाच वाजता युवा पदाधिकारी मेळावा होणार आहे. महायुती युवा पदाधिकारी शनिवार 20 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता विमल गार्डन बँकवेट हॉल, रहाटणी, काळेवाडी येथे होणार आहे. या मेळाव्यात शिवसेना युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक, भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल लोणीकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. युवा नेत्यांची तोफ धडाडणार आहे. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. संपूर्ण मतदारसंघ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट पुणे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सेनिल मॅनेजमेन्ट (एनआयपीएम) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डायव्हर्सिटी हार्मोनी क्राफ्टिंग एन इनक्लुजिव्ह फ्युचर’ विषयावर एचआर कॉनक्लेव आयोजन करण्यात आले होते.     यावेळी एनआयपीएम पुणे चॅप्टरचे चेअरमन कल्याण पवार, सचिव अजित ठाकूर आणि डॉ. अभय कुलकर्णी, एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवडकर आदी उपस्थित होते.      डॉ. वहिदा पठाण (मॉडरेटर, एनआयपीएम,  पुणे चॅप्टर), डॉ. मीनल राव (ग्रुप हेड एचआर, इंडस्ट्रिअल प्रोडक्ट्स बिझनेस, थर्मेक्स लिमिटेड), डॉ. ईला पाठक-झा (डायरेक्टर, स्टुडंड वेलफेयर, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे), ओजस्विनी सपाटणीकर (हेड,…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “क्रांतिवीर चापेकर बंधूंचे स्मरण आपल्या कृतीमधून व्हावे!” असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्राचे अभ्यासक, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक आनंद रायचूर यांनी  क्रांतिवीर चापेकर चौक, चिंचवडगाव येथे केले. क्रांतिवीर दामोदर हरि चापेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित जाहीर कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून प्रमुख वक्ते म्हणून आनंद रायचूर बोलत होते. यावेळी क्रांतिवीर चापेकरांचे वंशज राजीव चापेकर, अनुजा चापेकर, मंजिरी गोडसे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, सदस्य अशोक पारखी, सुहास पोफळे, आसराम कसबे, मधुसूदन जाधव, लाठीकाठी आणि दांडपट्टा पथकाच्या प्रमुख मोनिका पेंढारकर, अतुल आडे असे मान्यवर तसेच समितीच्या शाळांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक बहुसंख्येने…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- शहरातील विविध भागांमधील नालेसफाईचे काम २० मे पुर्वी पुर्ण करावे. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना नालेसफाईच्या कामामध्ये कोणताही अडथळा आल्यास याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून प्रश्न सोडवावेत. ज्या ठिकाणी जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनने नालेसफाई करणे शक्य नाही किंवा अरुंद नाल्यांच्या ठिकाणी सुरक्षा साधने वापरूनच नालेसफाई करावी. तसेच सफाई पुर्वीची आणि सफाई नंतरची छायाचित्रे काढवीत आणि साफसफाईचा अहवाल आरोग्य विभागाकडे सादर करावा. बुजविलेले नाले, नाल्यावरती किंवा नाल्यामध्ये केलेले अतिक्रमण आणि नाल्याची रुंदी कमी केलेली आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिल्या. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाळ्यास सुरूवात होते. पावसाळा सुरू झाल्यास…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा काळभोर नगर येथे आपत्कालीन परिस्थिती पूर्वतयारीच्या अनुषंगाने मॉकड्रिल घेण्यात आली. अग्निशमन विभागाकडून दरवर्षी 14एप्रिल ते 21एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने अग्निशमन विभागाकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रहिवासी इमारती, मॉल, सामान्य लोकांचे आवागमन क्षेत्र आदी. ठिकाणी आपत्कालीन व आगीच्या प्रसंगाची पूर्वतयारी म्हणुन मॉकड्रिल आयोजित केली जाते. दि-18/04/24 रोजी स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा काळभोर नगर येथे अग्निशमन विभागाकडून आपत्कालीन परिस्थितीची पूर्वतयारी म्हणून मॉकड्रिल घेण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीवर मात करतेवेळी काय केले पाहिजे याकरिता स्वामी विवेकानंद…

Read More

काळेवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्याहून नवी मुंबई येथे होत असलेल्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत अवघ्या एक तासात पोहोचता येईल, असे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. खासदार बारणे यांनी गुरुवारी वाकड व पिंपळे निलख भागातील प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. थेरगाव येथील स्वीस काऊंटी व काळेवाडी येथील सोनिगरा विहार या दोन मोठ्या सोसायट्यांना भेट देऊन मतदारांशी संवाद साधला. काळेवाडी येथील सोनिगरा विहार सोसायटीत प्रीतम पांडे यांनी पुण्यासाठी नवीन विमानतळाच्या विषयाबाबत छेडले असता, खासदार बारणे यांनी वरील उत्तर दिले. त्यावेळी सोनिगरा विहार…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कौसरबाग कोंढवा अरेबियन बाईट्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक पुणे शहराचे अध्यक्ष समीर शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, मतदारसंघ अध्यक्ष शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष संदीप बधे, विभाग प्रमुख अभिमन्यू भानगिरे, कार्याध्यक्ष हडपसर स्मिता दातीर बडदे, अध्यक्ष ओबीसी सेल हडपसर मोनिका काळे, अन्न धान्य दक्षता समिती सदस्य महाराष्ट्र शासन राजू अडागळे, भाजप नेते प्रवीण जगताप, राकापा अध्यक्ष संजय लोणकर, शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, मनसे नेते बाबू वागस्कर, युवक अध्यक्ष राकेश कामठे, नगरसेविका नंदा लोणकर, उद्योजक सतपाल पारगे, भाजप नेते राजाभाऊ, प्रदेश उपाध्यक्ष चांद मनोरे,युवक अध्यक्ष अब्दुल…

Read More