Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी-चिंचवड मधील डॉक्टरांचा बारणे यांना पाठिंबा मानव जातीची सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या समस्यांचे लवकरच निराकरण – बारणे आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी- चिंचवड मधील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना काल (शुक्रवारी) एकमुखी पाठिंबा जाहीर केला. देशाच्या आरोग्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे, असे मत खासदार बारणे यांनी व्यक्त केले. शहरातील विविध डॉक्टर संघटनांची संयुक्त बैठक आकुर्डी येथे झाली. त्यात बारणे बोलत होते. बैठकीस ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. दिलीप कामत, डॉ. गणेश भोईर, डॉ. प्रताप सोमवंशी, डॉ. माया भालेराव, डॉ. सुभाष जाधवर, डॉ. संजीव संभूस, डॉ.…

Read More

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट येथे युवा संमेलन जल्लोषात संपन्न पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतातील तरुणांसाठी सध्या सुवर्णकाळ आहे. सोशल मीडियाचा उत्तम वापर केल्यास अभ्यास, नोकरी, व्यवसाय आणि अन्य क्षेत्रात नावीन्य मिळविता येईल. फक्त त्याच्या आहारी जाऊ नका. देशाच्या विकासात हातभार लावयचा असेल तर मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे मत दलित इंडियन चेंबरचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले. ‘युवकांकडून, युवकांसाठी’ असे ब्रीद घेवून, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) येथे २ दिवसीय युवा संमेलनाच्या (युथ कॉन्फरन्स) समोर प्रसंगी कांबळे बोलत होते. पीसीईटी आणि मुख्य निवडणूक कार्यालय महाराष्ट्र, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, निवडणूक साक्षरता क्लब, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीसीईटी इन्फिनिटी…

Read More

खासदार प्रियंका चतुर्वेदी व आप नेते अजित फाटके करणार मार्गदर्शन पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंडिया आघाडीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी डायलॉग ऑन डेव्हलपमेंट अँड डेमोक्रसीचे आयोजन करण्यात आले आहे. वाकड काळेवाडी चौक येथील हॉटेल ॲम्बिअन्स येथे शनिवारी (दि.२७ एप्रिल) संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी व आम आदमी पार्टी, महाराष्ट्रचे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, इंडिया आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील असणार आहेत. त्यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, मावळ…

Read More

देहू, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री संत तुकाराम महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे २८ जून रोजी श्रीक्षेत्र देहू नगरीतून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे नामजयघोषात लाखो वारकरी भाविकांचे उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रथापरंपरांचे पालन करीत तीन मान्यवर विश्वस्ताची पालखी सोहळा प्रमुख पदावर निवड जाहीर करण्यात आली आहे. श्री तुकाराम महाराज यांच्या ३३९ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्या निमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानची बैठक अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे अध्यक्षते खाली पार पडली. यावेळी संस्थांनचे विश्वस्त उपस्थित होते. या बैठकीत सन २०२४ मधील पालखी सोहळा प्रमुख पदी ह. भ. प. विशाल महाराज मोरे, ह. भ. प.…

Read More

१७ जुलै ला आषाढ एकादशी होणार साजरी देहू, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आषाढी पायी वारी करिता शुक्रवार ( ता.२८ ) जुन रोजी दुपारी २ वाजता संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर श्रीक्षेत्र देहूगाव येथून ,जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.तर मंगळवार ( ता.१६) जुलैला पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे. जेष्ठ आषाढ शुद्ध एकादशी बुधवार ( ता. १७) जुलै ते जेष्ठ आषाढ शुद्ध गुरू पौर्णिमा रविवार ( ता.२१) जुलै रोजी दुपार पर्यंत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा संत तुकाराम महाराज संस्थान मंदिर ( नवीन इमारत ) प्रदक्षिणा मार्ग…

Read More

गुजरातच्या दोन हजार टन कांद्यासाठी निर्णयात बंदी उठवल्यावर डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर निशाणा शिरुर , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रापेक्षा कमी कांदा उत्पादक शेतकरी हा गुजरात मध्ये आहे. तरी केंद्र सरकारने गुजरातच्या २ हजार टन कांद्याची निर्यात बंदी उठवली. मोदी सरकारला फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितसंबंधाची चिंता असल्याचं या निर्णयाने दाखवून दिलं आहे. त्यामुळे मत मागायला गुजरातलाच जा, इकडे येऊच नका. अशा खणखणीत शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कांदा निर्यातीच्या धोरणावरून मोदी सरकारवर थेट हल्ला केला. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत…

Read More

शिरुर , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळं ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची एवढी भीती कशाला बाळगता, येणार तर दणकून येणार अन जनतेतून येणार, असं सडेतोड उत्तर शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विरोधकांना दिल. शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरु असताना, विरोधी उमेदवारांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला. डॉ. कोल्हे यांनी २०१६ मध्ये आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती शपथपत्रात दिली नाही, असा आक्षेप घेण्यात आला होता. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूचे म्हणणं ऐकल्यावर डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करा अशी मागणी  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे उपशहरप्रमुख निखिल दळवी यांनी भोसरी महावीतरण कार्यालय कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आकुर्डी परिसरामधील दत्तवाडी विठ्ठलवाडी विवेक नगर तुळजाईवस्ती एकता नगर क्रांतीनगर टेल्को कपूर कॉलनी आकुर्डी गावठाण पंचतारा नगर गुरुदेव नगर गणेश नगर गंगानगर शुभ श्री सोसायटी परिसर सुभाष पांढरकर नगर ज्ञानेश्वर कॉलनी भंगारवाडी या सर्व परिसरामध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे त्यामुळे या सर्व परिसरात मधील नागरिक त्रस्त झाले आहे वरील सांगितलेल्या परिसरामध्ये बैठी घरे सोसायटी बंगले असा हा एकंदरीत परिसर आहे. या परिसरामध्ये…

Read More

शनिवारी वाल्हेकर वाडीत बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आंबेडकर जयंती महोत् पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड मधील बहुजन संघर्ष प्रतिष्ठान ही संस्था मागील बारा वर्षांपासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि.२७) छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाल्हेकर वाडी, चिंचवड येथे सायंकाळी सहा वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा बहुजन मित्र पुरस्कार देऊन आणि सूर्योदय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सूर्योदय उर्फ बाबू शेट्टी यांचा विशेष पुरस्कार देऊन माजी मंत्री दिलीप कांबळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुक 2024 च्या अनुषंगाने 35 उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले असून 3 उमेदवारांचे नामनिर्देशन अवैध ठरले आहे. तर 50 नामनिर्देशन पत्रांपैकी 46 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून 4 नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये मुदतीत 38 उमेदवारांनी 50 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. या नामनिर्देशन पत्रांची आज छाननी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी वैध आणि अवैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांची घोषणा केली. मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक श्री. बुदिती राजशेखर यांच्या…

Read More