Author: maharashtrabreakingnews.com

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  विद्यार्थ्यांना कायमच गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध असणाऱ्या एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाने नुकतीच आपली शैक्षणिक कटिबद्दता सिद्ध करताना क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी-२०२४(वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग) च्या प्रतिष्ठित कला आणि डिझाइन श्रेणीमध्ये १५०-२०० अशा प्रभावी रँक बँडसह स्थान मिळवले आहे. या यशामुळे एमआयटी एडीटी विद्यापीठाने जागतिक स्तरावर उच्च शिक्षणातील अग्रगण्य संस्था म्हणून आपली प्रतिष्ठा मजबूत केली आहे. क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग हे शैक्षणिक गुणवत्तेचे आणि संस्थात्मक कार्यक्षमतेचे महत्त्वपूर्ण मापदंड म्हणून ओळखले जाते, जे शिक्षणातील उत्कृष्टतेचे मूल्यांकन आणि प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण काम करते. एमआयटी एडीटी विद्यापीठ संस्थेचे कार्यकारी…

Read More

आकुर्डीत संजोग वाघेरे यांच्या समर्थनार्थ कामगार संघटनांचा संयुक्त मेळावा उद्योगनगरीतील कामगारांनी दिला “मस्तवाल भाजप सरकार हटाव”चा नारा महाविकास आघाडीला विजयी करण्याचा कामगारांचा संकल्प पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आपण संघटना म्हणून आलेल्या व्यक्ती कुठल्याही जातीच्या, धर्माचा, पक्षाचा आहेत. हे विचार करत नाही. पण, यावेळीची ही निवडणूक आपल्या सर्वांच्या जिवनाशी संबंधित निवडणूक आहे. आज देशाच्या हितासाठी आणि कामगारांच्या संघटित आणि असंघटित शक्तीसाठी लोकसभेमध्ये कामगारांचे प्रतिनिधी करणारे लोक पाठविण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे. आपल्यासाठी लढणारे कामगारांचे लीडर्स पाहिजेत. व्यासपीठावर बसलेले डीलर नको, पाहिजेत असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख तथा आमदार सचिनभाऊ अहिर यांनी व्यक्त केले. ते आकुर्डी येथील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन नामवंत अभिनेते गोविंदा यांच्या हस्ते आज (रविवारी) झाले. त्यानंतर पिंपरी कॅम्प व पिंपरी गावात गोविंदा यांनी ‘रोड शो’ करीत मतदारांना बारणे यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे मध्यवर्ती कार्यालय पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील इमारतीत सुरू करण्यात आले आहे. कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार बारणे, आमदार उमा खापरे, शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, भाजपचे निवडणूक समन्वयक सदाशिव खाडे, शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश तरस, माजी नगरसेवक…

Read More

भोसरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या प्रचारार्थ भोसरी विधानसभा मतदार संघात आज सकाळी रँलीस सुरवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात माझे स्वागत करण्यात आले. रँलीमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसत होता. महिला व तरुणींनी माझे खुप आत्मयतीने औक्षण केले. युवक-युवतींनी केलेली पुष्पवृष्टि मला भारावून टाकणारी होती. यावेळी मोठ्या उत्साहात “अबकी बार चारसो पार”, घोषणाबाजी करण्यात आली. श्री साई द्वारकामाई सेवा समिती देवस्थान येथे दर्शन घेत भोसरी येथील नेहरुनगरमधील हाँकी स्टेडियम येथून रँलीस सुरवात करण्यात आली. विविध पदाधिकारी व नागरिकांच्या घरी भेट देत संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात उमेदवार माझे स्वागत केले. यावेळी  माजी महापौर…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “भारताची वाटचाल कलियुगातून सत्ययुगाकडे होत आहे!” असे मत प्रसिद्ध लेखक आणि सामाजिक चळवळीचे अभ्यासक तुषार दामगुडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण, येथे  व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित तीन दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेतील ‘सांप्रतकालीन सामाजिक – राजकीय व्यवस्था व अवस्था’ या विषयावर ऋषिकेश ‘ऋषि’ यांनी तुषार दामगुडे यांच्याशी मुलाखतीच्या माध्यमातून मुक्तसंवाद साधून द्वितीय पुष्पाची गुंफण केली. टी. जे. एस. बी. बॅंकेचे व्यवस्थापक भूषण वझे, मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सचिव सागर पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. तुषार दामगुडे परखड आणि मोकळेपणाने आपली भूमिका मांडताना म्हणाले की, “कल्याणकारी राज्य ही एक आदर्शवत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – १३ मे रोजी होणा-या मावळ लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी विधानसभा कार्यालयांतर्गत नियुक्त करणात आलेले अधिकारी आणि कर्मचा-यांचे दुसरे प्रशिक्षण दि. ०२/०५/२०२४ व ०३/०५/२०२४ रोजी पार पडले. त्यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख तसेच नोडल अधिकारी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणे, केंद्रप्रमुख, सहाय्यक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. देशमुख यांनी अधिकारी कर्मचा-यांना मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच मतदानाच्या दिवशीच्या मतदान केंद्रावरील प्रकियेचे नाटक स्वरूपात सादरीकरण करण्यात आले यामध्ये नोडल आफिसर, सेक्टर ऑफीसर यांनी मतदान अधिकारी यांचे कर्तव्य कसे पार पाडाययचे याचे अभिनयाना द्वारे सादरीकरण केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे…

Read More

भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांची माहिती तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी शेवटचा एक आठवडा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ‘डोअर टू डोअर’ प्रचार मोहीम हाती घेतली असल्याची माहिती भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी दिली. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी भाजपने मावळ तालुक्यात आघाडी घेतली आहे. बारणे यांच्या प्रचारासाठी मावळ विधानसभा मतदार संघातील सर्व 381 बूथवर भारतीय जनता पार्टी व महायुती कडून ‘डोअर टू…

Read More

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडीची निसर्गरम्य दुर्गादेवी टेकडी ही मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी पिंपरी-चिंचवडकरांची पहिली पसंती आहे. दररोज सकाळी हजारो नागरिक या ठिकाणी येतात. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (रविवारी) सकाळी दुर्गादेवी टेकडीवर जात ‘मॉर्निंग वॉक’ करण्याबरोबरच मतदारांशी संपर्क साधला. त्यावेळी जय श्रीराम च्या नाऱ्याने परिसर दुमदुमून गेला. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी प्रचाराच्या धामधुमीत वेळ काढून मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने मतदारांशी संपर्क साधण्याची संधी घेतली. त्यावेळी भाजपचे नेते राजू दुर्गे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तरस, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैला पाचपुते, शहर संघटिका…

Read More

सुशिक्षित मतदारांनी २०१४ मध्ये केलेली चूक सुधारावी लागेल पिंपरी-चिंचवडमधील असंख्य वैद्यकीय व्यावसायिकांचे संजोग वाघेरेंना समर्थन पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला नरेंद्र मोदी यांचा खोटेपणा समजला आहे. भाजपच्या सरकारने नवीन कायदे करून इलेक्ट्रॉल बॉण्डसारखा सर्वात मोठा राजकीय घोटाळा केला आहे. २०१४ मध्ये त्यांच्या खोट्या आश्वासनांना भुलून सुशिक्षित लोकांनी केलेली चूक या लोकसभा निवडणुकीत सुधारावी लागेल. देशासाठी आणि संविधानासाठी महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन निर्भय बनो अभियानाचे संयोजक तथा विधीज्ञ ॲड. असिम सरोदे यांनी केले. मावळ लोकसभेचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या…

Read More

उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार अशा दोन दिगजांच्या होणाऱ्या घणाघातामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एका जगविख्यात विचारवंताने एक अजरामर वाक्य लिहून ठेवले आहे.”तुम्ही एखाद्याची मालमत्ता चोरू शकता पण त्याचे मालमत्ता कमावण्याचे हुनर तुम्हाला कदापिही चोरता येत नाही”. हे वाक्य महायुतीमधील महाचोरांना चपखल बसते. असाच घणाघात ८ मे रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर ऐकायला मिळणार आहे. ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची महासभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष चोरून,बाळासाहेब ठाकरेंचे नाव चोरून आणि पारंपारिक निशाणीवर दावा सांगून गद्दारी केलेल्यांना त्यांची योग्य जागा…

Read More