Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘महा रोड शो’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन करत बारणे यांच्या प्रचाराची मोठ्या धुमधडाक्यात सांगताही झाली. मुख्यमंत्र्यांच्या ‘महा रोड शो’मध्ये खासदार बारणे, आमदार अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेंद्र थोरवे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप तसेच अपर्णा डोके, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, अश्विनी चिंचवडे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, चंद्रकांता सोनकांबळे, मयूर कलाटे, सचिन चिखले, निलेश बारणे, महेश बारणे, सीमा सावळे, तुषार हिंगे, मोरेश्वर शेडगे, संदीप…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एका पक्षातून दुस-या पक्षात जाणे. याला गद्दारी म्हणता येत नाही. त्याचा सर्वांना अधिकार आहेत. परंतु, मावळमध्ये ज्यांना दोन वेळा शिवसेना पक्षाने आणि उद्भव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेतृत्त्वाने संधी देवून खासदार केले. त्या नेतृत्त्वाशी गद्दारी करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून माझा विजय पक्का आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून मला 50 हजारांचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. पिंपरीत शनिवारी (दिनांक 11 मे) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, मला कोणत्या पक्षातून आले, असा प्रश्न…

Read More

– आमदार महेश लांडगे यांच्या आग्रही मागणीला प्रतिसाद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमधील ‘रेड झोन’चा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. अनेकदा बैठक झाली. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही सकारात्मक भूमिका घेतली होती. पण, हा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि शिरुरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार होतील. त्यामुळे ‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’ करण्यासाठी आम्ही पुन्हा संरक्षण विभाग आणि प्रधानमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत आणि हा प्रश्न सोडवणार आहोत, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त भोसरी येथील गावजत्रा…

Read More

– व्यापारी, व्यावसायिकांसह मतदारांशी साधला संवाद फटाक्यांची आतषबाजी, फुलांचा वर्षाव करत स्वागत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरी परिसरात पदयात्रा काढून प्रचार केला. या पदयात्रेत “संजोग वाघेरे पाटील आगे बडो, हम तुमारे साथ है”…”एकच ध्यास, “मावळ लोकसभेचा विकास”, अशा घोषणा देत असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पदयात्रेत मतदरांना संजोग वाघेरे यांना विजयी करण्याचे आवाहन केले, संजोग वाघेरे यांच्या पदयात्रेस पिंपरीगावातून प्रारंभ झाला. पुढे पिंपरी बाजारपेठेत गुरुद्वारा, साई चौक, शगुन चौक, अशोक चौक, रिव्हर रोड, डीलक्स चौकासह परिसरातील व्यापारी व मतदार बंधू-भगिनींना अभिवादन करत संजोग वाघेरे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी न्यायालयात न्यायाधीशांचा निरोप समारंभ पार पडला. पिंपरी नेहरूनगर न्यायालयातील न्यायाधीश मे.आर.एस.वानखेडे,मे.आर.एम.गिरी,मे.पी.सी.फटाले,मे.एस.पी.कुलकर्णी यांची विविध ठिकाणी बदली झाली असल्यामुळे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन व्दारे निरोप समारंभ वकील बार रूम येथे घेण्यात आला . त्यानिमित्त नेहरूनगर न्यायालयातील न्यायाधीश में. एन. आर. गजभिये, में.बी. डी. चौखंट, में.एम. जी. मोरे, में.ए. एम. बगे, में.एम. ए. आवळे, में.व्ही. एन. गायकवाड व आजी माजी अध्यक्ष व वकील बांधव मोठ्याप्रमाणात उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन चे अध्यक्ष व कार्यकारणी द्वारे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. विविध वकील बांधवांनी न्यायाधीश साहेबांसाठी आपले मनोगत व शुभेच्छा व्यक्त…

Read More

संजोग वाघेरे पाटलांनी घेतली टाटा मोटर्स कामगारांची भेट ! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातील लहान, मोठे उद्योगधंदे स्थलांतरीत होत आहेत. विविध कंपन्या बंद पडत आहेत. तरुणांना रोजगार हिरावून घेतला जात आहे. तर कमगारविरोधी कायदे करणा-या सरकारला खाली खेचण्यासाठी आणि कामगारांच्या हितासाठी महाविकास आघाडीला विजयी करा, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी केले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ चिंचवड येथील टाटा मोटर्स कामगारांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासोबत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) राज्य संघटक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार, दिनांक 11 मे 2024 रोजी चिंचवड विधानसभा क्षेत्रात भव्य दुचाकी व चारचाकी रॅली काढण्यात येणार आहे. संजोग वाघेरे पाटील यांच्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते व व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. या रॅलीची सुरुवात शनिवार, दिनांक 11 मे 2024 रोजी सकाळी साडेआठ वाजता किवळेगाव चौक येथून होणार आहे. पुढे मुकाई चौक – शिंदे पेट्रोल पंप- विकासनगर – आदर्शनगर – मोरेश्वर भोंडवे निवास – शिंदे वस्ती – भोंडवे कॉर्नर – आकुर्डीतील डी.…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ आज (शनिवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिंपरी- चिंचवड शहरात महा रोड शो होणार आहे. त्यानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन करत बारणे यांच्या प्रचाराची सांगता होईल. बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः उपस्थित राहिले होते. त्यावेळी मिरवणुकीत देखील ते सहभागी झाले होते. त्यानंतर ते प्रचाराच्या सांगतेसाठी पुन्हा मावळ मतदारसंघात येत असल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. चिंचवड येथील चापेकर चौकातून सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्र्यांच्या महा रोड शोचा प्रारंभ होईल. चिंचवड गावातील पॉवर हाऊस चौक,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवार दि. १३ मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून विधानसभा मतदारसंघनिहाय निश्चित केलेल्या ठिकाणाहून दि. १२ मे २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्य वितरण प्रक्रियेला सुरूवात होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी अनुक्रमे राहुल मुंडके, अजित नैराळे, जनार्दन कासार, सुरेंद्र नवले, विठ्ठल जोशी आणि अर्चना यादव यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

मतदान अधिकारी कर्मचारी यांना केंद्रनिहाय साहित्य वाटप होणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वितरण सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड ऑटोक्लस्टर मधील प्रदर्शन केंद्र क्र. १ व २ याठिकाणी करणेत येणार आहे. ३३ मावळ लोकसभा मतदार संघातील मतदान १३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. निवडणूक साहित्याचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार असून स्वीकृतीचे कामही चिंचवड येथील ऑटोक्लस्टर प्रदर्शन केंद्र क्र. १ व २ या जागे मध्ये…

Read More