Author: maharashtrabreakingnews.com

कासारवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी येथील आचार्य आनंद ऋषी इंग्लिश मीडियम स्कूल चा इयत्ता दहावी चा रिझल्ट शंभर टक्के लागला. यामध्ये शिव सचीन गंधाले 87.40% दीक्षा तुंडवाल 76.20% आणि जान्हवी शिंदे 73% हे विद्यार्थी पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले. मुख्याध्यापिका मेघना जोशी पर्यवेक्षिका सुलभा मुंगी आणि इतर सर्व शिक्षक शिक्षिकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे

Read More

महाराष्ट्रातील ISO मानांकन प्राप्त करणारे पाचगणी येथील पहिले स्वच्छ भारत पॉईंट पाचगणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पाचगणी नगरपरिषदेला आरोग्य विभाग तसेच घनकचरा प्रक्रिया प्रकल्पला देश पातळीवर महत्त्वाचे समजले जाणारे ISO 9001:2015 मानांकन नुकतेच मिळाल्याने महाराष्ट्रातील ISO मानांकन प्राप्त करणारी पाचगणीची नगरपरिषद पहिली नगरपरिषद बनण्याचा मान पाचगणी नगरपरिषदेने पटकवला आहे. आरोग्य विभाग व स्वच्छ भारत पॉईंट येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प (वेस्ट प्रोसेसिंग प्लॅन्ट) मध्ये राबवलेल्या उत्कृष्ठ कार्यप्रणाली बद्दल ISO 9001:2015 हे प्रमाणपत्र नगरपरिषदेस प्राप्त झाले असून देशपातळीवर नगरपरिषदेने नवलौकिक मिळवले आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी तसेच सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे मानले जाणारे थंड हवेचे ठिकाण पाचगणीसाठी गौरवाची बाब आहे. पाचगणी हे पर्यटन…

Read More

कासारवाडी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मेट्रोच्या नाशिक फाटा येथील रेल्वे स्टेशनचे भोसरी हे नाव बदलून नाशिक फाटा करा अशी मागणी डॉ. अशोक कुमार पगारिया यांनी महामेट्रो व्यवस्थापनाकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे महामेट्रोचे नाशिक फाटा येथील रेल्वे स्टेशनचे नाव चुकून भोसरी असे दिले गेले आहे. वास्तविक पाहता नाशिक फाटा या ठिकाणी असलेल्या मेट्रोच्या रेल्वे स्टेशन पासून भोसरी हे उपनगर पाच किलोमीटर दूर आहे, त्यामुळे प्रवाशांच्या गोंधळ होत आहे. गैरसमज होत आहे आणि नाशिक फाट्यावर बाहेरून येणारे प्रवासी यांना भोसरी मेट्रो स्टेशनवर उतरून भोसरीला पाच किलोमीटर लांब जावे लागत आहे!नासिक फाटा या ठिकाणी तीन प्रकारचे स्थानकावर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.           पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच मोरवाडी पिंपरी आणि सांगवी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रशासकीय भवनातील कार्यक्रमास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले, उप आयुक्त संदीप खोत, उप अभियंता विजय भोजने, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सांगवी येथील कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ, संतोष दुर्गे, सहाय्यक आरोग्याधिकारी अंकुश झिटे तसेच नागरिक उपस्थित होते.                                             

Read More

‘यमरूपी ‘डीपी’द्वारे लोकांचा जीव धोक्यात आणणाऱ्या अधिकाऱ्याची एसआयटी चौकशी लावा’.. कार्यकारी अभियंत्यांची अचानक आंदोलनस्थळी भेट; आंदोलन मागे घेण्याची विनंती… तळवडे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भ्रष्टाचार उघडकीस येऊनदेखील महावितरण दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे. आर्थिक लागेबांधे जोपासत आहे. नागरिकांच्या मुळावर उठलेल्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्यासाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा घणाघात शहर शिवसेनचे जेष्ठ नेते रामभाऊ उबाळे यांनी महावितरण व्यवस्थेवर केला. तसेच माणसे मेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? अशा शेलक्या शब्दात महावितरणाच्या कारभारावर टीकाही केली. भ्रष्ट्राचारी अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी, तसेच रोहित्रावर (यमरूपी ‘डीपी’) दिलेल्या अनावश्यक लोडपासून नागरिकांचे रक्षण व्हावे, याकरिता तळवडे त्रिवेणीनगर…

Read More

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरामध्ये देण्यात येणारा अत्यंत मानाचा असा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार 2024 यावर्षी कष्टकरी व कामगारांचे नेते बाबासाहेब कांबळे यांना पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या शुभहस्ते देण्यात आला. यावेळी आमदार अश्विनी जगताप, भाजपा शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नाना काटे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी पक्ष नेते एकनाथ ढाके, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे , हराळे साहेब ,श्री लांडगे साहेब,नगरसेवक मोरेश्वर शेंडगे, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष, धनंजय ताणले, सदस्य राजूभाऊ दुर्गे, गणेश खरात, बंडू मरकड, मीना सोनवलकर, आशाताई काळे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित…

Read More

– महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मिळकतधारकांना मालमत्ता कर भरण्यासाठी सवलत योजनेला किमान महिनाभर मुदतवाढ द्यावी. तसेच, अधिकाधिक मिळकतधारकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका कर संकलन विभागाकडून मालमत्ता कर वसुली मोहीम सक्षमपणे राबवली जात आहे. शहरातील मिळकतधारकांनी नियोजित वेळेत कर भरणा करावा आणि त्यांना सवलत मिळावी. या करिता विविध योजना सुरू केल्या आहेत. महापालिकेच्या विविध कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता धारकांची कर संकलन कार्यालयात…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- भारतामध्ये महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, आज ही देशातल्या असंख्य लोकानां दोन वेळच्या जेवण जेवणाची भ्रांत असलेल्या,अत्यंत बिकट परिस्थिती असलेल्या नागरिकांची अवमान देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह करीत आहेत. मोफत रेशन योजनेच्या अंतर्गत नागरिकांना गरजेपेक्षा जास्त धान्य मिळत असल्याने ते बाजारात विकत आहेत असा दावा त्यांनी केला हे अत्यंत चुकीचे असून बेरोजगार आणि उपासमारीने मरणाऱ्या नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका यांनी राष्ट्रवादीचे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली . राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन,असंघटित कामगार विभागातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत १११ व्या…

Read More

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शतकभरापूर्वी शिकाको शहरात भारत विश्वगुरू होणार हे स्वामी विवेकानंदांनी पाहिलेले स्वप्न, सत्यात उतरविण्याचा संकल्प घेतलेले प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड हे खऱ्याअर्थाने नवनिर्मितीचा एक प्रचंड मोठा स्त्रोत आहेत. ‘पाॅलिमर इंजिनिअरिंग’ ही संकल्पना कोणीही मांडली नसताना, डाॅ.कराड ती माझ्याकडे घेवून आले. त्यावेळी आपण, तिर्थक्षेत्रांकडून ज्ञानक्षेत्रांकडे वळायला हवे, अशी मी मांडलेली संकल्पना डाॅ.कराडांनी सत्यात उतरवून दाखवली. त्यामुळे अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे डाॅ.कराड हे मला नवनिर्मितीचे एक विद्यापीठच वाटतात, अशी भावना जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डाॅ.रघुनाथ ए. माशलेकर यांनी व्यक्त केले. पुणे शहरातील विविध सामाजिक संस्था व समस्थ पुणेकरांच्या वतीने माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड यांचा ‘विश्वशांतीरत्न’ या नागरी पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच,…

Read More

अन्यथा बहुजन समाज पार्टी राज्यभर आंदोलन करणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते विजय वाघमारे यांचा १५ मे रोजी संशयास्पद मृत्यू झाला असून या घटनेस जबाबदार असणाऱ्या स्थानिक गावगुंड, राजकीय नेते यांच्यावर गुन्हे दाखल करून सीआयडी अथवा सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी हुलगेश चलवादी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी प्रदेश सचिव सुदीप गायकवाड, पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, महंमद शफीक, सागर जगताप आदी उपस्थित होते. दिवंगत विजय निवृत्ती वाघमारे हे सन २००६ सालापासून बहुजन समाज पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम करत होते. २००७ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थानिक…

Read More