Author: maharashtrabreakingnews.com

– आमदार महेश लांडगेंच्या मागणीला प्रशासनाचा प्रतिसाद – महापालिका उभारणार जगातील पहिले संविधान भवन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने भारतीय राज्यघटना आणि जगभरातील लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करता यावा. तसेच, संविधानाबाबत जनजागृती व्हावी. या करिता जगातील पहिले संविधान भवन उभारण्यात येत आहे. त्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी संविधान भवन बाबत सकारात्मक चर्चा झाली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेल्या भारतीय संविधानासह अन्य देशाच्या संविधानांचा अभ्यास सर्वसामान्य नागरिकांना…

Read More

मॉरिशसच्या शिष्टमंडळाची पिंपरी चिंचवड विद्यापीठास भेट पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शैक्षणिक अभ्यासक्रमांचे संयुक्त प्रकल्प, संशोधन सहयोग, विद्यार्थी देवाणघेवाण, आंतरराष्ट्रीय प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती, इंटर्नशिप, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, फॅकल्टी एक्सचेंज आणि संयुक्त पदवी कार्यक्रमाव्दारे भारत आणि मॉरिशस यांचे संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास मॉरिशसचे उच्चायुक्त हेमंडोयल डिल्लम यांनी व्यक्त केला.    मॉरिशसचे उच्चायुक्त हेमंडोयल डिल्लम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठास (पीसीयू)‌ भेट दिली. जीटीटीसी इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गौरव गुप्ता, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, मार्केटिंग प्रमुख…

Read More

जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमीत केले आहेत. अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संसदरत्न माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या वतीने सांगवी येथे ‘रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.एकूण ९४ लोकांनी रक्तदान केले. यावेळी बोलताना युवक शहरअध्यक्ष म्हणाले की ‘आपले दान केलेले रक्त अनेकांचे प्राण वाचवते आपल्या जवळची व्यक्ती जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करत असताना आपल्याला रक्तदानाचे महत्त्व कळते. रक्तदान केल्याने एकीकडे आपण कोणाचे तरी प्राण वाचवतो तर दुसरीकडे आपल्याला प्रचंड आत्म-समाधान मिळते.रक्तदानाविषयी गैरसमजांमुळे अनेक लोक रक्तदान करण्यास टाळाटाळ करतात, जरी यामुळे कोणतेही नुकसान होत नसले तरी त्याचे अनेक फायदे आहेत.वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे देशभरात दररोज १८००…

Read More

चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे ‘विद्यार्थी विकास मंडळ’ हे दरवर्षी पुणे शहरी, पुणे ग्रामीण, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली आणि मान्यताप्राप्त परिसंस्था यांनी प्रत्येकवर्षी प्रकाशित केलेल्या महाविद्यालयाच्या नियतकालिकांची स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या ‘विद्यार्थी विकास मंडळ’ यांनी सन 2022-2023 या वर्षीच्या अव्यावसायिक विभागातून पुणे शहर स्तरावरील ‘कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा वाणिज्य आणि संगणकशास्त्र महाविद्यालय चिंचवड’ या महाविद्यालयाच्या ‘दीप-प्रतिभा’ वार्षिक नियतकालिकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘संत ज्ञानेश्वर सहभागृहात विद्यापीठाचे रजिस्टार प्रा.डॉ. विजय खरे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, आनंद मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल भोसरी व अलायन्झ क्लब ऑफ पिंपरी चिंचवड च्या संयुक्त विद्यमाने काल डाॅक्टर्स डे,चार्टर अकाऊंटंट डे व बळीराजा डे साजरा करण्यात आला. यावेळी भोसरी येथील विविध डाॅक्टर्स,चार्टर अकाऊंटंट व प्रातिनिधिक स्वरूपात बळीराजा यांना शाल व रोप देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी केक कापून तसेच सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सी.ए.डॉ.अशोककुमार‌ पगारिया ,विजय बागडे व डॉ.संतोष मोरे, डॉ.योगेश गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. बळीराजा प्रतिनिधी बाळासाहेब कोते,विजय बागडे, CA डॉ.अशोककुमार पगारिया, व डाॅक्टर्स रो.डाॅ.योगेश गाडेकर,रो.डाॅ.संतोष मोरे, डॉ.प्रशांत पवार, डॉ.पवन धारूरकर,डॉ.योगेश पोटे, डॉ.अविनाश तळोले, डॉ.ऋतुजा उचाळे, डॉ.विद्या फल्ले यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज पिंपळे सौदागर येथे सायकांळी मुसळधार पावसामुळे काटे वस्ती येथील कुंजीर कॅालनी येथे मोठे झाड महावितरणच्या तारेवर पडले ही माहीती परिसरातील नागरिकांनी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांना कळवताच नाना काटे यांनी लगेच महावितरण व अग्निशमन विभागाला तसेच नाना काटे कार्यालयातील कर्मचारी यांनी कळवले. लवकरात लवकर मदत कार्य चालु करावे अशा सुचना दिल्या,  त्वरीत या दोन्ही विभागानी तसेच नाना काटे सोशल फाउडेशनचा कार्यकत्यानी दोन्ही विभागाच्या सहकार्यानी लवकरात लवकर कारवाई करत पुढे मोठी होणारी दुर्घटना टळली. नाना काटे यांनी घेतलेल्या कार्य तत्पर्यतेचे नागरिकानी आभार मानले.

Read More

– महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले अधिकाऱ्यांना ‘टास्क’ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’’ योजना पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची ‘व्हीसी’ द्वारे तातडीची बैठक घेतली. त्याद्वारे अधिकारी व संबंधित विभागांना ‘एसओपी’ (आदर्श कार्यप्रणाली) निश्चित करण्यात आली आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी रविवारी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची बैठक घेतली. त्यामध्ये शहरातील प्रभागनिहाय तसेच महापालिका शाळा, तहसीलदार कार्यालय, महावितरण कार्यालय अशा शासकीय अस्थापनांमध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी केंद्र सुरू करण्याबाबत सूचना केली होती. दरम्यान, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ‘व्हीसी’द्वारे…

Read More

आजचे वृक्षारोपण, संवर्धन म्हणजे उद्याच्या पिढीची ऑक्सिजनची सोय.–कल्याण आयुक्त,रविराज इळवे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र उद्योग नगर, व चाकण यांच्या वतीने चाकण वनपरिक्षेत्र वराळे गावच्या बाजूला असलेल्या वनजमिनीवर वड, पिंपळ, आंबा, कुरंज,जांभूळ यासारखे 400 देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. येणाऱ्या हलक्या पावसाच्या सरीचा आनंद घेत जवळपास ८० विविध आस्थापनेतील कामगार, गुणवंत कामगार, विविध कंपणी,व प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्र.सहाय्यक कल्याण आयुक्त,मनोज पाटील यांनी केले. फक्त पर्यावरण दिनानिमित्त झाडे न लावता पावसाळ्यात अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत माझ्यामुळे, वृक्षतोड होणार नाही मी प्रत्येक वर्षी पाच झाडे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार विभागाकडून शहराध्यक्ष मयूर जाधव यांनी आयोजित केलेली संवाद यात्रा (पदयात्रा )रविवार दि.07 जुलैला पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये संपन्न झाली. पिंपरी विधानसभा क्षेत्रात आठ प्रभागांमध्ये दर रविवारी होणारी संवाद यात्रा काल आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करून दत्तवाडी आकुर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संवाद यात्रेचा प्रारंभ झाला पुढे आकुर्डी विठ्ठल मंदिर, आकुर्डी हनुमान मंदिर, खंडोबा मंदिर, शनी मंदिर, काळभोर नगर असा मार्गक्रमण करीत गाय वासरू चौक मोहन नगर या ठिकाणी पदयात्रेचा समारोप झाला. या पदयात्रेत चालताना विद्यार्थी,…

Read More