Author: maharashtrabreakingnews.com

– मावळ, पिंपरी-चिंचवड परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी पातळी वाढली पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे व पवना धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत इंद्रायणी नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला केली. दरम्यान, इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली असून, आज दुपारी आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी परपरिस्थितीची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त् आण्णा बोदाडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील विविध ठिकाणच्या जवळपास…

Read More

 मतदार संघातील घराणेशाहीवर देखील जोरदार हल्ला माझं चुकलं तरी काय..? -चिंचवड विधानसभा मतदार संघात नाना काटे यांचे पत्र प्रचंड व्हायरल -चिंचवड मतदार संघातील घराणेशाहीवर देखील जोरदार हल्ला पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “माझं चुकलं तरी काय” असा प्रश्न विचारणारे एक पत्र चिंचवड मतदार संघामध्ये सध्या प्रत्येकाच्या चर्चेचा विषय झाला आहे. या पत्राने चिंचवड मतदार संघातील नागरिकांच्या अक्षरशः काळजाला हात घातला आहे. चिंचवड मतदार संघात कार्यकर्ता ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना गतवर्षातील अनेक आठवणींना उजाळा देत नक्की “माझं चुकलं तरी काय” असा प्रश्न माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी थेट नागरिकांनाच विचारला आहे. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे…

Read More

पिंपरी येथे कामगारांचा राज्यव्यापी भव्य आक्रोश मेळावा पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – केंद्रातील मोदी सरकारने जर आता चुकीचे काही निर्णय घेतले, तर इतर पक्ष त्यांचा पाठिंबा काढून घेतील आणि मोदींना घरी जावे लागेल. चहा विकणाऱ्यांनी मुंबई सह देशातील शासकीय, निमशासकीय कंपन्या आणि तेथील जमिनी विकण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे अशी विकाऊ व्यवस्था मोदी – फडणवीस यांनी निर्माण केली आहे. आता राज्यातील युती सरकारचे देखील शेवटचे ४० दिवस राहिले आहेत. आगामी काळात कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे हीत जोपासणारे मविआचे सरकार राज्यात आल्यानंतर चार नव्या श्रमसंहिता रद्द करून कामगार हिताचे निर्णय घेतले जातील असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अतिवृष्टीमुळे व धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले. शहरातील विविध ठिकाणच्या जवळपास १ हजार नागरिकांना आज दुपारी १२ वाजेपर्यंत निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले असून या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तसेच मदत व बचावकार्यासाठी एनडीआरएफचे पथक शहरात दाखल झाले असून बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप, औंध ब्रिगेड या यंत्रणांना देखील सज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. आज आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर,…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे आणि ते प्रेरणादायी असावे याची जिद्द मनात बाळगून इंग्रजाच्या जुलमी राजवटीला संपवत नाना यांनी प्रतिसरकारची स्थापना केली गरिबांना न्याय देणे, हुंडाबंदी,वाचनालय, अस्पृश्यता निर्मूलन अशा विविध कामातून प्रतिसरकार द्वारे जनहित जोपासले असे मत राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार, नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन, असंघटित कामगार विभाग तर्फे आज क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र करण्यात आले. यावेळी सोशल मीडियाचे सुरज देशमाने, उपाध्यक्ष राजेश माने, समन्वयक सुनिता पोतदार,अंजना रोडे, सलीम डांगे, वनिता गोरे, विजय कदम, अनुज शर्मा , शकील शेख आदी उपस्थित होते. यावेळी नखाते…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक श्री अरुण विद्याधर चाबुकस्वार यांच्यावाढदिवसानिमित्त शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले या यावेळी संस्थेचे संस्थापक श्री अरुण चाबुकस्वार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण सुरुवात करण्यात आली यावेळी संकल्प पुष्प माला अर्पण समितीचे सदस्य उपस्थित होते त्यानंतर शाळेतील मुली व शिक्षिका यांनी औक्षण केले तसेच प्रत्येक क्लासच्या विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये केक कापून स्वागत करण्यात आले यावेळी विरोधी पक्षनेते पि.चि.म.न.पा. नाना काटे,निलेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते…

Read More

पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-खडकवासला धरणसाखळीतील सर्व धरणे भरली असून धरणक्षेत्रात होणाऱ्या सततच्या पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात २७ हजार १६ क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे. तसेच मुळशी धरणातूनही मुळा नदीपात्रात सायं ७ वाजता २७ हजार ६०९ क्युसेक विसर्ग करण्यात येत असल्याने या दोन्ही नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे. हवामान विभागाने पुढील काही तास धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट वतीने ललित म्हसेकर यांची परीक्षक पदी निवड करण्यात आली. यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रसाने, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, अमोल केदारी, अक्षय गोडसे, महेश खोलप,सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, बाबसाहेब ढमाले, जगदीश शेट्टी, संतोष ढोरे, राजाभाऊ गोलांडे, कैलाश भांबुर्डेकर, अनिल वाघिरे, दत्तात्रय भोंडवे, नंदकुमार सुर्यवंशी, पोपट रसाने इत्यादी पदाधिकारी व ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ललित म्हसेकर यांची पिंपरी चिंचवड शहरामधील गणेश मंडळांबरोबर असणारा दांडगा संपर्क पाहता तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट च्या योजना नागरिकांपर्यंत पोचून नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात मदतीचा हात देउन आधार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात झिकाचा शिरकाव झाला असून आज शुक्रवारी (दि. २) झिकाचे दोन रुग्ण आढळून आल्याने महापालिका वैद्यकीय यंत्रणेची पळापळ सरु झाली आहे. एक रुग्ण निगडीतील आणि दुसरा पिंपळे गुरव येथील रहिवासी असून त्यांच्यावर दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन्ही रुग्णांच्या राहत घरापासून पाच चौरस किलोमीटर परिसरात महापालिकेकडून सर्वेक्षण करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्युचा प्रादुर्भाव फोफावत आहे. सध्या शहरात ३९ डेंग्युचे रुग्ण आहेत. त्यांच्यावर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डेंग्युला आळा घालण्यासाठी महापालिकेने ४ हजार ६७६ संशयित रुग्णांची रक्त तपासणी केली. त्यामध्ये ३९ जणांचा डेंग्यु आजाराची लक्षणे आढळून आली. तर,…

Read More

अन्यायाची जाणीव करुन देणे व त्याविरुद्ध लढा उभारणे हीच अण्णा भाऊंची शिकवण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे “आर्टी ” च्या स्थापने मुळे राज्यात समाजाचे आयएएस अधिकारी मोठया प्रमाणात होतील.!!! महा युतीचे अभिनंदन :- आमदार अमित गोरखे मुंबई ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – लोकशाहीर अण्णा भाऊ यांचे साहित्य हे उपेक्षित माणसाच्या भावना व्यक्त करणारे होते .अन्यायाची जाणीव करुन देणे व त्याविरुद्ध लढा उभारणे हीच अण्णा भाऊ साठे यांनी समाजाला शिकवण दिली आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले .सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेच्या उद्घाटन समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते…

Read More