- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवजयंती व जागतिक महिला दिना निमित्त ‘चिंचवडचा राजा’ श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, गांधीपेठ च्या वतीने वयवर्षे १६ ते २६ वयोगटातील मुलींसाठी चिंचवडगावातील एल्फ्रो मॉल मधील आयनॉक्स मल्टिप्लेक्स येथे ‘केरला स्टोरी २’ या चित्रपटाच्या मोफत शो चे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित तरुणींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड महानगर कार्यवाह श्री नरेंद्रजी पेंडसे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी चिंचवडचा राजा श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, नगरसेवक राहुल कलाटे, नगरसेवक मंदार देशपांडे, मंडळाचे कार्याध्यक्ष महेश मिरजकर, मंडळाचे मार्गदर्शक व जेष्ठ विधिज्ञ ॲड.…
पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथील कै. काळूराम जगताप जलतरण, हॉलमध्ये पिंपळे गुरव ,नवी सांगवी परिसरातील पालिकेकडे काम करणाऱ्या ठेकदारांच्या 70 रस्ते स्वच्छताः करणाऱ्या महिलांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन डॉ प्रदिप नन्नवरे ,डॉ. शिवानी घुमरे –आरकर यांनी मार्गदर्शन करून व दाताची व आरोग्याची तपासणी करून आरोग्य मार्गदर्शन केले. मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, विश्व शक्तीचे नाव आहे नारी असे म्हणत आजही स्त्रिया शेतातील खुरपणीपासून नासापर्यंत पुरुषाच्या खांदाला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत महिला घरकाम सांभाळून इतरांच्या आरोग्याची काळजी घेऊन शहर स्वच्छ ठेवण्यात मोलाचा वाटा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक महिला दिन (८ मार्च) तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ९ मार्च रोजी होणाऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत मनसेच्या वतीने पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत रुग्णालयातील रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना मनसे कार्यकर्त्यांकडून फळांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी विविध विभागांमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. याचबरोबर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांसोबत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ केक कापून त्यांना अल्पोपहार देण्यात आला. या प्रसंगी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष बाळा दानवले, रुपेश पाटेकर, नारायण पठारे, विक्रम भोसले, आकाश…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा अत्यावश्यक असून शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार शंकर जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पिंपळे सौदागर परिसरात नवीन पोस्ट ऑफिस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या संदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदा संजय भिसे यांनी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. पिंपळे सौदागर परिसराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना टपाल विभागाच्या विविध सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध व्हाव्यात यासाठी चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा. श्री. शंकरभाऊ जगताप यांनी भारतीय डाक विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे भारतीय डाक विभागाने पिंपळे सौदागर येथे नवीन…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी–पिंपळे सौदागर या प्रभागाचा झपाट्याने विकास झाला असून येथील लोकसंख्या एक लाखांहून अधिक आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर सहकारी गृहनिर्माण संस्था असून विविध खासगी व सरकारी कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये देखील आहेत. मात्र पोस्ट ऑफिससंबंधित कामासाठी येथील नागरिकांना चिंचवड किंवा औंध, पुणे येथे जावे लागत होते. ही गैरसोय लक्षात घेऊन माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे शिवार चौक येथे २०१० साली टपाल पेटी बसविण्यात आली तसेच दर सोमवारी कुणाल आयकॉन रोड येथे पोस्ट ऑफिसची फिरती गाडी उपलब्ध करून देण्यात आली. परंतु देखील जेष्ठ…
पीसीसीओइआर येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत ६५० संशोधक ऑनलाईन सहभागी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संशोधन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण संशोधन प्रबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी पीसीसीओईआर चा संशोधन व विकास विभाग सातत्याने काम करत असल्याचे पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले. त्या अंतर्गत “प्रभावी संशोधन लेखन, तत्वे आणि सराव” या विषयावर आंतरराष्ट्रीय शिक्षक विकास परिषदेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत देश, विदेशातील तज्ज्ञ वक्त्यांनी संशोधन लेखाची रचना, प्रभावी शीर्षक व सारांश लेखन, साहित्य सर्वेक्षणाची योग्य पद्धत, उच्च दर्जाच्या नियतकालिकांची निवड, संदर्भ व उद्धरण पद्धती तसेच साहित्यचौर्य टाळण्याच्या तंत्रांविषयी सखोल मार्गदर्शन केले. या परिषदेचा उद्देश प्राध्यापक, संशोधक आणि…
गंभीर आजार व शस्त्रक्रियांसाठी मिळणार आर्थिक मदत; महापौर कार्यालयामार्फत अर्ज करून मिळणार योजनेचा लाभ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नागरिक सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत मिळावी या उद्देशाने ‘महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजना’ सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गंभीर आजार, उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी अडचणीत असलेल्या नागरिकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापौर रवी लांडगे आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत गरजू रुग्णांना त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयाच्या नावाने धनादेशाद्वारे आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामुळे उपचारासाठी आवश्यक असलेला आर्थिक भार काही प्रमाणात कमी…
जनसेवेचे मिशन अखंड चालविणाऱ्या आमदार शंकर जगताप यांचे कार्य कौतुकास्पद आयुष्यमान भारत मिशन साठी पुणे-पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र ‘कंट्रोल रूम’ पिंपरी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “राज्यातील सामान्य आणि गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत मिळवून देण्यासाठी ‘आयुष्मान भारत मिशन’ आणि ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी’ हे मोठे आधारवड ठरत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील हे ‘अटल महाआरोग्य शिबिर’ केवळ एक उपक्रम नसून, ते खऱ्या अर्थाने जनसेवेचे मिशन आहे. या सेवेचा वसा घेऊन आमदार शंकर जगताप आणि त्यांचे सहकारी स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांचा आरोग्य सेवेचा वारसा अत्यंत प्रामाणिकपणे पुढे नेत आहे,” असे गौरवोद्गार आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला आता गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी 5100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून ट्रॅकचे काम लवकरच सुरु होईल. ट्रॅक पूर्ण झाल्यानंतर लोकल वेळेत धावतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही. वेळेत कार्यालय, महाविद्यालयात जाता येईल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने 2014-15 मध्ये पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसरा आणि चौथ्या ट्रॅक करण्याची घोषणा केली. त्याचा विकास आराखडा (डीपीआर) तयार केला. त्यासाठी 2017 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद देखील केली. परंतु, डीपीआर तयार करताना त्याचा खर्च 2100 कोटी…
