Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -चिंचवडच्या बिजलीनगर, शिवनगरी भागातून अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून, आता नागरिकांनीच त्यांची प्रचार यंत्रणा हाती घेतल्याचे दिसून येत आहे. चिंचवड मतदार संघाने कायमच शहराच्या पूर्व भागातील आमदार दिला असल्याने पश्चिम भागात विकासाचा मोठा अनुशेष आहे, याबद्दल नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला असून यंदा भाऊसाहेब भोईर यांनाच मतदान करणार असा निर्धार लोक उघडपणे बोलून दाखवत आहेत.    चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आज सकाळच्या सत्रात पदयात्रा आणि संवाद बैठका घेवून  प्रचाराला सुरुवात केली. पदयात्रा आणि गाठी – भेटीतून चिंचवड विधानसभा मतदार संघातील लोकांचा कल जाणून घेतला. यातून लोकांना बदल…

Read More

– इंद्रायणीनगरमधील माता- महिलांचा विश्वास – प्राधिकरण प्रॉपर्टी फ्री होल्डचा निर्णय लोकहिताचा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – इंद्रायणीनगर परिसरातील सर्व सेक्टरमधील मालमतांची मालकी पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) होती. या सर्व मालमत्ता फ्री होल्ड करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी मोठा पाठपुरावा केला. अधिवेशनात लक्षवेधी मांडली आणि मालमत्ता फ्री होल्ड करून घेतल्या. त्याबाबतचा शासन निर्णय देखील आणला. आम्ही स्वतःच्या घराचे मालक झालो. त्यामुळे आम्ही आमदार लांडगे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांची विजयाची हॅट्ट्रिक होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा विश्वास महिलांनी व्यक्त केला. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे…

Read More

प्रचारात सक्रीय सहभाग : आकुर्डीतील मतदारांशी साधला संवाद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी रविवारी (दि.9) सुट्टीच्यादिवशी आकुर्डी व परिसरातील मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या. या प्रचारात महायुतीचा घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट) च्या पदाधिकार्‍यांनी सक्रीय सहभाग नोंदवत मतदारांना महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी आरपीआयचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, सरचिटणीस दयानंद वाघमारे, कार्याध्यक्ष योगेश भोसले, उपाध्यक्ष संभाजी वाघमारे, उपाध्यक्ष मोहन मस्के, दिनकर मस्के, सचिव बालाजी जाधव, विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सुजित कांबळे, कामगार आघाडीचे अध्यक्ष दुर्गाप्पा देवकर, राजेश बोबडे, सम्राट जकाते,…

Read More

बोपखेल, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांच्या आजच्या बोपखेल दौऱ्याला उदंड प्रतिसाद मिळाला. तुतारीचा नाद संपूर्ण परिसरात घुमत होता.तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला यांनी अक्षरशः परिसर घोषणांनी दणाणून सोडला, घराघरांतून नागरिक बाहेर येऊन रॅली ला उत्तम प्रतिसाद देताना दिसत होते. ज्येष्ठ नागरिकांनी संवाद बैठक घेऊन आम्ही सर्वतोपरी डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांच्या सोबत असून त्यांनाच बहुमताने विजयी करू असे एकमताने ठरवून निवडणुकी पूर्वीच विजयी जल्लोष साजरा केला. महिलांनी देखील पारंपरिक पद्धतीने ओवाळणी करून डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांचे स्वागत केले तसेच आम्हीं संपूर्ण महिला…

Read More

आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आळंदी येथील जैन श्रावक संघ यांच्या सहयोगाने ,महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या कर्मठ कार्यकर्त्यांना दरवर्षी महर्षि आनंद सेवा पुरस्काराने सन्मानित केले जाते. याही वर्षी आळंदी येथील आनंद मंगल सभागृहात आनंदशिष्य रत्न प पू प्रशांत ऋषीजी म सा आणि मधुर व्याख्यानी प पू विजयस्मिताजी म. सा. यांच्या दीक्षा दिनाच्या निमित्ताने त्यांच्या मंगलमय सानिध्यात हा महर्षि आनंद पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. दापोडी येथील श्री संघाचे सचीव , पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे उपाध्यक्ष दिलीप भन्साळी यांना धार्मिक क्षेत्रातील अनेक संस्थांच्या माध्यमातून संत आणि समाजसेवा करण्याच्या त्यांच्या कार्याबद्दल “महर्षी…

Read More

पुन्हा महायुतीचाच मुख्यमंत्री होण्यासाठी सुनील शेळके यांना मतदान करा – संतोष दाभाडे वडगाव मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- राज्यात पुन्हा महायुतीचाच मुख्यमंत्री होण्यासाठी मावळातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुनील शेळके यांनाच प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी मतदान करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार महायुतीच्या उमेदवारासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घ्यावेत, असे आवाहन तळेगाव दाभाडे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संतोष हरीभाऊ दाभाडे पाटील यांनी केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व शिवसेना उबाठा पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराचे काम तुम्ही करणार का, असा थेट सवाल दाभाडे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केला. मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आमदार अश्विनी जगताप यांनी पिंपळे गुरव, प्रभाग क्र.२९ मधील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शंकर जगताप यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांचे विकासाचे वचन जनतेसमोर मांडले आणि मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच “सर्वांच्या साथीने; चिंचवड विधानसभेचा विकास करूया गतीने” या विचारधारेखाली त्यांनी नागरिकांना शंकर जगताप यांच्या रूपात एक जबाबदार आणि कर्तव्यदक्ष प्रतिनिधी मिळेल, यासाठी आश्वस्त केले. चिंचवड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ रविवारी आकुर्डी गावठाण व परिसरामध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली.        यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष व महायुतीचे समन्वयक योगेश बहल, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष व माजी नगरसेविका वैशाली काळभोर, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, आरपीआयचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत, भाजपा शहर सरचिटणीस व माजी नगरसेवक राजू दुर्गे, माजी उपमहापौर व नगरसेवक राजू मिसाळ, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, ईश्वर ठोंबरे, निलेश पांढरकर, प्रमोद…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लोकसभेमध्ये ‘व्होट जिहाद’ नावाची सुप्त चळवळ चालवली गेली. ज्यामध्ये क्रूरकर्मा अजमल कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोचवलेल्या सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांच्यासारख्या व्यक्तीलाही पराभूत केले. म्हणूनच विधानसभेला सतर्क होऊन आपल्याला ‘व्होट हिंदुत्व’ पुढे न्यायचे आहे. पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून सांगतोय गोवंश जतन, हिंदू राष्ट्राभिमान आणि हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करणाऱ्याला विजयी करायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामधील सर्वाधिक मताधिक्य मिळालेला उमेदवार म्हणून महेश लांडगे यांचे नाव पुढे आले पाहिजे, असे आवाहन समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केले. भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ चऱ्होली येथील वाघेश्वर मंदिराच्या पायथ्याशी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरीमध्ये गुरूनानक जयंती निमित्त शिखसमाज बांधव आणि सिंधी समाज बांधव एकत्र येऊन गुरुनानक यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली होती.भजन कीर्तन करीत अनेक शिखबांधव आणि सिंधी समाज बांधव या मधे सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. लहान मुले आणि तरूण वर्ग मिरवणुकीच्या मार्गावर फटाके वाजवून आपला आनंद व्यक्त करीत होते यावेळी पिंपरी येथील संत बाबा मुलसिंह दरबार अमृत व्हिला पिंपरी,संत कन्वर राम बुधा मंडली आदी गुरूद्वारा चे प्रमुख मुकेश फेरवानी, प्रदीप गरेजा, महेश नागरानी,गानो, भोलेनाथ राजा,अवी केवलानी गोपी आनंद संगत पिंपरी आदी मान्यवर उपस्थित होते तसेच पिंपरी येथील सिंधी समाजातील विविध संघटना आणि संस्थांचे…

Read More