Author: maharashtrabreakingnews.com

– एकजुटीने आमदारांची हॅट्रिक साधणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रस्थापित यंत्रणा डोंगरासारख्या असतात. आपण त्यांना कितीही धडका मारल्या तरी या यंत्रणा हलत नाहीत. म्हणून आमदार महेश लांडगे यांच्यासारखा भक्कम पाठींबा आपल्या कामगारांच्या पाठीशी असणे महत्त्वाचे आहे. आमदार महेश लांडगे यांनी गेल्या दहा वर्षात कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. कामगार एकजुटीतून आमदार महेश लांडगे यांच्या हॅट्रिकची संधी आपण त्यांना मिळून देणार असल्याचा निर्धार कामगार संघटनांच्या मेळाव्यात करण्यात आला. साधूराम गार्डन, मंगल कार्यालय मोशी येथे पार पडलेल्या भोसरी मतदार संघातील संघटीत व असंघटीत कामगार बांधवांनी आमदार महेश लांडगे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. कामगारांनी यावेळी आपल्या…

Read More

भाजपाच्या ध्येय धोरणांमुळे सर्वसामान्य पाठीशी विधानसभा निवडणुकीत राष्ट्र प्रथम भूमिका पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कामानिमित्ताने शहरभर विखुरलेल्या सिरवी समाजाच्या पाठीशी आमदार महेश लांडगे नेहमीच खंबीरपणे उभे आहेत. आरोग्य, शिक्षण ,व्यवसाय अशा कोणत्याही प्रश्नात समाजाच्या बाजूने आमदार महेश लांडगे उभे असतात त्यामुळे सिरवी क्षत्रिय समाज युवा मंच द्वारा त्यांना पाठिंबा घोषित केल्याचे मारवाड राजस्थानचे आमदार केसाराम चौधरी यांनी सांगितले. निगडी येथील आई माता मंदिरामध्ये झालेल्या बैठकीत आमदार महेश लांडगे यांना सिरवी क्षत्रिय समाज युवा मंच द्वारा पाठिंबा घोषित करण्यात आला. यावेळी अध्यक्ष प्रकाश चौधरी, उपाध्यक्ष पुरण पवार, उमेश चौधरी, ठाणाराम चौधरी, रमेश चौधरी, मदन चौधरी आदी उपस्थित होते.…

Read More

आंबेडकरी वर्गाचा स्वाभिमान जागवण्यासाठी मला विजयी करा नेहरुनगर,, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार हरीश उर्फ भाऊसाहेब डोळस यांनी आज नेहरुनगर, विठ्ठलनगर, घरकुल वसाहत, आजमेरा, यशवंतनगर या ठिकाणी प्रचार फेरी काडून येथील मतदारांना आंबेडकरी जनतेचा आवाज प्रस्थापित पुढाऱ्याकडून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, आपला स्वाभिमान जागृत व टिकवण्यासाठी आंबेडकरी जनतेने माझ्या पाठीशी राहून संगणक या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड मतानी विजयी करावे असे आवहान केले. यावेळी अनेक नागरीकांनी परिसरातील अस्वच्छता तसेच रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतुक रहदारी या बाबत हरिश उर्फ डोळस यांच्याकडे तक्रारी करुन येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याच्या अनेक तक्रारी…

Read More

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आकर्षक सजावट पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – मिठाई, फराळाच्या तिखट-गोड पदार्थांपासून विविध प्रकारच्या फळांची करण्यात आलेली आकर्षक आरास आणि विविध रसास्वादाच्या तब्बल ५२१ प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकोट आणि कळसापासून गाभा-यापर्यंत सुमारे १ लाख २५ हजार दिव्यांनी संपूर्ण मंदिर सजविण्यात आले. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभा-यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून…

Read More

 सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामकाज करावे- अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील  पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – महापलिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांवर इतिहासात पहिल्यांदाच  महापालिकेच्या वतीने मतदारांना पिण्यासाठी सुमारे ५ लाख पाणी बॉटल्स उपलब्ध करून देण्यात येणार असून सुमारे ३०० सुरक्षारक्षक कर्मचारी, २५० महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, १५ हरित मतदान केंद्र, आपत्कालीन विद्युत व्यवस्था, मतदान केंद्रांवर बैठक व्यवस्था आदी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली असून यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामकाज करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले.        सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने शहरातील…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी प्रदूषण या प्रमुख समस्या आहेत. आणि या समस्या सोडविण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने पावले उचलली आहेत. पवना नदीसह भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पाण्याची उपलब्धता असेल, मेट्रो – रिंगरोडच्या माध्यमातून वाढणारी वाहतूक कनेक्टिव्हिटी असेल किंवा नदीसुधार प्रकल्पाच्या असेल या माध्यमातून शहरातील या महत्वाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी महायुती सरकारने पाऊले उचलली आहेत. या कामांना वेग मिळाल्यास पुढील काही काळात चिंचवड मतदारसंघातील हे प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे महायुती सरकारच्या हातात बळकटी देण्यासाठी चिंचवडवासीयांनी या निवडणुकीत मला साथ द्यावी; असे आवाहन महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी यावेळी केले. चिंचवड विधानसभा…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि तत्कालीन आमदारांनी दुर्लक्ष केलेला मोशी येथील ‘बफर झोन’चा प्रश्न आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच सुटला आहे. लांडगे यांच्या पाठपुराव्याने ‘बफर झोन’ची हद्द ५०० मीटरवरून १०० मीटर इतकी कमी करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आम्ही महेश लांडगे यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मोशीकरांनी दिली. या भागातून विजयी मताधिक्य देण्याचा निर्धार केला. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी मोशीतील आदर्शनगर, खान्देशनगर, गंधर्वनगरी, तापकीरनगर, फातिमानगर, संत ज्ञानेश्वरनगर परिसरातील सर्व कॉलनीतील नागरिकांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. चंद्रकांत नखाते, वंदना आल्हाट, निखिल बो-हाडे, राजश्री सस्ते,…

Read More

चिंचवड विधानसभेचे वातावरण फिरले :  सिद्दिक शेख यांचा भाऊसाहेब भोईरांना जाहीर पाठिंबा   चिंचवड , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रचारामध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध संस्था  संघटनांकडून भाऊसाहेब भोईर यांना पाठिंबा मिळत आहे. सध्या याच चिंचवड विधानसभा मतदार संघातून रिंगणात असलेले प्रतिस्पर्धी सिद्धिक शेख यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा दिला. या प्रसंगी सिद्धिक शेख, भाऊसाहेब भोईर, मा. नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आणि पदाधिकारी उपस्थित होते.   चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे चिंचवड विधानसभेचे अधिकृत उमेदवार आणि अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख यांनी आज अपक्ष उमेदवार…

Read More

शरद पवारांनी केलेला ‘अनुल्लेख’ पचवणे विरोधकांना जास्त जड जातेय – पंकज भाल भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विषयाचे टाइमिंग कसे साधावे आणि त्याची बातमी कशी होईल हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना चांगलेच माहित आहे. विरोधकांवर टीका केली असती तर एका दिवसात त्या बातमीची टाईम लाईन संपली असती मात्र विरोधकांना ‘अनुल्लेख’ करत टाळल्यामुळे शरद पवार यांच्या भोसरीतील सभेनंतर दोन दिवसांनीही या  ‘अनुल्लेखाचे’ कवित्व संपलेले नाही. आजही वाड्यावर वस्त्यांवर,चौका चौकात, कट्ट्यांवर विरोधकांना शरद पवारांनी  ‘अनुल्लेख’ करत टाळले अशी चर्चा रंगली आहे. यातच मतदारांना शरद पवारांनी दिलेला सुचक संदेश लक्षात आला आहे. भ्रष्टाचार, दडपशाहीच्या विरोधात विकासाचा…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने देशभर जाती, धर्मा मध्ये मतभेद निर्माण करून समाजामध्ये फूट पाडण्याचे काम भाजपा करीत आहे. त्याला काँग्रेस धर्मनिरपेक्ष विचार पुढे नेत उत्तर देत आहे. मागील दहा वर्षात भाजपाने सर्वसामान्य साठी एकही योजना पूर्णत्वास नेली नाही, तर फक्त घोषणा देत मतदार राजाची दिशाभूल केली. मात्र काँग्रेसने पंचसूत्री कार्यक्रमा नुसार कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. आता महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचे सरकार यावे अशी मतदारांचीच इच्छा आहे असे प्रतिपादन काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीचे सदस्य व स्टार प्रचारक, कर्नाटकचे ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांनी काळेवाडी पिंपरी येथे सोमवारी संवाद सभेत केले.…

Read More