Author: maharashtrabreakingnews.com

– शास्तीकर, साडेबारा टक्के परताव्याचा अवघड प्रश्न सोडवला – शरद पवार आणि त्यांची कन्या ‘फेक नेरेटिव्ह’ची फॅक्टरी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरातील शास्तीकर, साडेबारा टक्के परतावा यांसारखे अवघड प्रश्न आपण सोडवले. काळजी करू नका आमदार महेश लांडगे यांनी रेड झोन आणि निळ्या पुररेषेतील बांधकामे हा प्रश्न बराच पुढे नेला आहे. येत्या काळात रेड झोन आणि निळ्या पूररेषेतील बांधकामांचा प्रश्न देखील सोडवला जाणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचे ‘फेक नेरेटिव्ह’ शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे करत असून ‘फेक नेरेटिव्ह’ची यांच्याकडे फॅक्टरी आहे, अशा शब्दांत फडणवीस…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक होत आहे.या आधी झालेल्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी खूप कमी झालेली दिसली.या निवडणुकीत 100% मतदान व्हावे म्हणून अनेक संस्था,मंडळे, वृत्तपत्रे,सामाजिक संस्था आदी माध्यमातून मोठ्या प्रमानात जनजागृती केली जात आहे. सर्वांनी मतदान केलेच पाहिजे हा आपला अधिकार आहेच!! पण कर्तव्य सुद्धा आहे.याचाच एक भाग म्हणून केशवनगर,चिंचवड मधील ओम गणेश सोसायटी मधील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन 100% मतदान करण्याचा निर्धार केला. या वेळी सोसायटी अध्यक्ष मधुकर बच्चे,सेक्रेटरी,राजू कोरे,खजिनदार अजित नाईक यांनी मतदान विषयी सर्वांना विस्तृत महत्व सांगितले. आपल्या सोसायटीतुन तर 100% मतदान तर करूयाच पण आपल्या परिसरात सुद्धा जनजागृती…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  चिंचवड मतदार संघातील सध्याचे चित्र पाहिले तर असं दिसत आहे की शेवटच्या दोन दिवसात चिंचवड विधानसभेचे गणित फिरणार असून अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर लीड घेतील अशी परिस्थिती आहे. पिंपरी चिंचवड या शहराला उद्योगनगरी अशी ओळख आहे, ती सर्वश्रुत आहे. परंतु नव्याने सांस्कृतिक नगरी म्हणून पिंपरी चिंचवड शहर ओळखले जाऊ लागले याचे श्रेय भाऊसाहेब भोईर यांना दिले पाहिजे. कारण सुप्रसिद्ध आणि दिग्गज कलाकार आणून त्यांचे कार्यक्रम आयोजित करणे आणि शहरातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे हे कार्य भाऊसाहेब भोईर यांच्या हातून अविरतपणे घडत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष असलेले आपले…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  “प्राधिकरणातील ज्येष्ठ वेळेवरच मतदान करणार!” असा विश्वास हास्ययोग महासंघाचे संस्थापक – अध्यक्ष विठ्ठल काटे यांनी  निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक आर. एस. कुमार, भारती फरांदे, विदर्भ सहयोग मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिगंबर इंगोले, टाटा मोटर्स युनियनचे माजी अध्यक्ष सुजित पाटील, पल्लवी पांढरे, आयुर्वेदाचार्य पृथ्वीराज उगले यांच्यासह सर्व ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. विठ्ठल काटे पुढे म्हणाले की, “प्राधिकरण परिसरात उच्चभ्रू समाजाची वस्ती असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. सुदैवाने ते सर्व सतर्क अन् सुज्ञ आहेत. त्यामुळे लोकशाहीत…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी – चिंचवड नामदेव शिंपी समाज संस्थेच्या वतीने कार्तिक शुद्ध एकादशी अर्थात मंगळवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी विश्वसंत श्री संत शिरोमणी नामदेवमहाराज यांचा ७५४ वा जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला. श्री संत नामदेवमहाराज मंदिर व सांस्कृतिक सभागृह, सर्व्हे नंबर, १३/१, प्लॉट नंबर २१, श्री संत नामदेव चौक, साठे मळा, वाल्हेकरवाडी मार्ग, चिंचवड येथे सकाळी ठीक ०८:०० वाजेपासून प्रारंभ करण्यात आलेल्या या सोहळ्यात नारायण गाडेकर आणि रेखा गाडेकर या दांपत्याच्या हस्ते कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीविठ्ठल – रुक्मिणी आणि नामदेवमहाराज यांच्या मूर्तींचे अभिषेक आणि विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड नामदेव शिंपी  समाज संस्थेचे…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – निवडणूक काळात जो उमेदवार तुमचं भविष्य बदलू शकतो, नशीब बदलू शकतो, तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकतो, अशा उमेदवाराच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात तर तुमच्या सर्व समस्या नक्कीच मार्गी लागतील. आणि या सर्व गोष्टी पूर्णत्वास नेण्याची क्षमता शंकर जगताप यांच्या नेतृत्वात आहे. त्यामुळे या निवडणुकीत तुम्ही जगताप यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, त्यांच्या माध्यमातून तुमचे सर्व प्रश्न, वाहतुकीच्या समस्या सोडविण्याची गॅरंटी मी देतो, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिंचवडकरांना आवाहन केले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप…

Read More

निवडणूक कामकाजाचे चित्रीकरण करुन सोशल मीडियावर प्रसारित केल्याबद्दल भोरमध्ये गुन्हा दाखल- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांची माहिती पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – भोर विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट कमिशनींगच्या कामकाजाचे मोबाईलवरुन बेकायदेशीरपणे व्हिडीओ चित्रीकरण करुन समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) प्रसारित केल्याबद्दल दोन उमेदवारांच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करुन पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली आहे. सरदार कान्होजी जेधे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोर येथे बुधवारी (दि. 13 नोव्हेंबर) ईव्हीएम व व्हीव्हीपॅट कमीशनींगचे कामकाज सुरु होते. यावेळी मोबाईल आदी उपकरणांना बंदी असताना उमेदवार शंकर हिरामण मांडेकर यांचे प्रतिनिधी विजय हनुमंत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांना आजवर शेकडो संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाविकास आघाडीने पिंपरी विधानसभा मतदारसंघात डॉ सुलक्षणा शिलवंत त्यांच्या माध्यमातून एक सुशिक्षित व कार्यक्षम नेतृत्वाला संधी दिली असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी समाधान व्यक्त करत आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. आज पाठिंबा जाहीर करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस चे चार्टर्ड अकाउंटंट पराग भुजबळ जय भीम सेवा संघ, मराठवाडा जन विकास संघाचे अरुण पवार, प्रकाश इंगोले, शंकर तांबे, युवराज माने श्री योग वेदांत सेवा समिती आदींनी आपला पाठिंबा दर्शविला…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी- चिंचवड आणि हिंजवडी औद्योगिक परिसराबरोबरच भोसरी मतदारसंघातील तळवडे, चिखली, मोशी हा मोठ्या प्रमाणात विकसित झालेला ‘इंडस्ट्रियल बेल्ट’ आहे. मात्र गेल्या दहा वर्षात या परिसराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले. लघु उद्योजकांच्या समस्या लक्षात घेतल्या गेल्या नाहीत. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, रस्ते आणि वाहतूक कोंडी या समस्यांमुळे लघुउद्योजक त्रस्त आहेत. त्यामुळे या भागातील पाच हजाराहून अधिक लघु उद्योजकांनी परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे. कारखानदारीसाठी पोषक आणि पूरक असे धोरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बोलण्यातून पुढे येत असून लघुउद्योजक यामुळे महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार…

Read More

-नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परिवर्तनसाठी नागरिक ठाम भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी शनिवारी गाठीभेटींवर भर दिला. भोसरी मतदारसंघातील पक्षाचे जुने पदाधिकारी, नागरिक ,कामगार ,मित्र परिवार यांच्या गाठीभेटी घेत येत्या 20 नोव्हेंबर रोजी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्ह समोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी शनिवारी गाठीभेटीं घेतल्या. भोसरी मतदारसंघातील परिवर्तन का आवश्यक आहे हे देखील त्यांनी सांगितले. पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक ,मित्रपरिवार तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या गाठीभेटी…

Read More