Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, (एमआयटी) छत्रपती संभाजी नगर मधील कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय “डिपेक्स २०२६” प्रदर्शन स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन (पीसीपी) मधील विद्यार्थ्यांनी “लेन गार्ड ए आय बेस्ड ऑटोमेटेड बीआरटी लेन व्हायोलेशन सिस्टीम” या विषयावर अभिनव आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असा प्रकल्प सादर करून यश संपादन करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तंत्रशिक्षण विभागाचे संचालक (डीटीइ) डॉ. विनोद मोहीतकर यांच्या हस्ते त्यांना रोख बक्षीस व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत राज्यभरातील विविध…

Read More

पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आमदार अमित गोरखे आक्रमक; विधान परिषदेत ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे वेधले लक्ष पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्या तुलनेत अपुरा पडणारा पाणीपुरवठा या गंभीर विषयावर आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत आवाज उठवला आहे. शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अतिरिक्त ३० एम.एल.टी. पाणीसाठा मंजूर करावा आणि आंध्र धरण प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून सभागृहात केली. यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड हे राज्याचे महत्त्वाचे औद्योगिक आणि निवासी केंद्र आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरा पडत आहे. यामुळे नागरिकांना नियमित…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्राचे औद्योगिक इंजिन आहे. या शहराचा विकास करताना केवळ रस्ते बांधणे पुरेसे नसून, नागरिकांना दर्जेदार आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षा मिळणे हा त्यांचा हक्क आहे, असे मत नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. यावेळी अनुराधा गोरखे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि नाविन्यपूर्ण सूचना प्रशासनासमोर मांडल्या. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मागणी शहरातील तरुण खेळाडूंना जागतिक स्तरावर संधी मिळावी, यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्वर्गीय अजितदादा पवार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ’ उभारण्यात यावे, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव त्यांनी मांडला. यामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाईल, असा विश्वास…

Read More

स्वतंत्र मुद्रांक कार्यालयासाठी आमदार जगताप यांचा पुढाकार; महसूलमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद शहराचा वाढता विस्तार आणि मालमत्ता व्यवहारांच्या मोठ्या संख्येमुळे स्वतंत्र मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी कार्यालयाची गरज पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराचा वाढता विस्तार आणि मालमत्ता व्यवहारांची मोठी संख्या लक्षात घेता, शहरासाठी स्वतंत्र ‘सह जिल्हा निबंधक, वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी’ कार्यालय मंजूर करावे, अशी मागणी आमदार शंकर जगताप यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून  लेखी निवेदन दिले असून, त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे दस्त नोंदणीनंतरच्या विविध कामांसाठी नागरिकांची पुण्यात होणारी पायपीट थांबणार आहे. आमदार जगताप याबाबत म्हणाले, पिंपरी-चिंचवड हे आशिया खंडातील झपाट्याने विकसित होणारे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांना तसेच विविध विभागांशी संबंधित विषयांना येणाऱ्या खर्चास आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते. यावेळी स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारीका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने, सुलभा उबाळे यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.…

Read More

– राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे सकारात्मक आश्वासन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर क्षेत्र अर्थात् ‘PMR ग्रोथ हब प्लॅन’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. निती आयोगाकडून सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. या योजनेमुळे पुणे महानगर क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिले.  महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी पुणे मेट्रोपोलिटन रिजन (PMR) च्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा जोरकसपणे मांडत आमदार महेश लांडगे यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले. पुणे महानगर क्षेत्र हे राज्याच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र असून, त्यासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत नियोजनाची आवश्यकता असल्याची मागणी सभागृहात केली. आमदार…

Read More

 सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रश्न सुटला – महापालिका प्रशासनाकडून वर्ग खोल्या केल्या उपलब्ध पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मोशी येथे शिवाजीवाडी- डुडुळगाव परिसरातील सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वर्गखोल्यांचा प्रश्न अखेर सुटला असून, तब्बल ४७० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हक्काच्या वर्गखोल्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, ही समाविष्ट गावांतील पहिली ‘सीबीएसई’ आणि इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.  या शाळेसाठी २०१७ पासून महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र, २०२० ते २०२३ या कालावधीत वर्गखोल्यांच्या अभावामुळे एकाही विद्यार्थ्याला प्रवेश देता आला नव्हता. सध्या सुमारे १२५० विद्यार्थी वर्गखोल्यांच्या कमतरतेमुळे प्रवेशापासून वंचित…

Read More

 तालसवाडा येथील जिल्हा परिषद शाळेला साहित्याचे वाटप – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा लाभ देण्याचा प्रयत्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘हुतात्मा दिना’च्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना डब्ल्यूटीई (WTE Infra Projects Pvt Ltd.) समूहाने विशेष अभिवादन केले. या सामाजिक उपक्रमांतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. तालसवाडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च माध्यमिक शाळेला डब्ल्यूटीई समूहाने पाच ब्रँडेड संगणक, तसेच विद्यार्थ्यांसाठी टेबल आणि खुर्च्या भेट दिल्या. डब्ल्यूटीई फाउंडेशनच्या संचालिका वेदिका भोळे यांनी हे साहित्य शाळेच्या सुपूर्त केले. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा,…

Read More

पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा; जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी १५ दिवसांत कार्यवाहीचे दिले आदेश आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश; विधानसभेत आग्रही भूमिका घेत अर्धा तास चर्चा  पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी-चिंचवड शहराची  पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत सकारात्मक पाऊल उचलले आहे. पवना धरणातून १०० ‘एमएलडी’ अतिरिक्त पाणीसाठा उचलण्यास येत्या १५ दिवसांत परवानगी दिली जाईल, असे आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. आमदार शंकर जगताप यांनी बुधवारी विधानसभेत या प्रश्नावर आग्रही भूमिका घेत अर्धा तास चर्चा केली. शहरातील नागरिकांच्या पाणी प्रश्नाच्या दृष्टीने या चर्चेला मोठे यश आले आहे. राज्याच्या विधीमंडळ अधिवेशना दरम्यान पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणी प्रश्नावर बुधवारी महत्त्वाची बैठक…

Read More

नागरिकांना शुध्द, मुबलक व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध:, भामा आसखेड धरण पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम तात्काळ पुर्ण करा – महापौर रवि लांडगे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना शुध्द,मुबलक व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा, असे  निर्देश महापौर रवि लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.    पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मुबलक व नियमित पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या भामा आसखेड धरण पाणीपुरवठा योजना प्रकल्पाची आज महापौर रवि…

Read More