Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे ‘विजयी संकल्प मेळावा’ या भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवार, दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी, सायं. ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागे,  भीमसृष्टी पिंपरी येथे हा कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री डॉ. रामदास आठवले यांची उपस्थिती हा  मेळावा होणार आहे.शहरातील आरपीआयच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी व आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. कार्यक्रमास आमदार शंकर जगताप, आमदार अण्णा बनसोडे, खासदार  श्रीरंग बारणे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती  असणार आहे. तसेच शहरातील अनेक नगरसेवक, पदाधिकारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नमस्कार फाउंडेशन या संस्थेच्या वतीने “नमस्कार महोत्सव २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत बुधवार, दि. ३ डिसेंबर ते रविवार दि. ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत विविध सांस्कृतिक, मनोरंजन कार्यक्रमांचे व आरोग्य विषयक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आकुर्डी, प्राधिकरण, महापौर निवास, नियोजित जागा येथे आयोजित केलेल्या या महोत्सवात ज्येष्ठ नागरिकांचे स्नेहसंमेलन, हिंदी, मराठी चित्रपटातील गाण्याचा कार्यक्रम, “करून गेलो गाव हे नाटक”, ‘हास्ययात्रा’ आणि ‘हसवणूक’ हे एकपात्री प्रयोग आणि ”हीच खरी फॅमिली ची गंमत आहे” या दर्जेदार नाटकांची व सांस्कृतिक कार्यक्रमांची मोफत मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे, या वर्षीच्या महोत्सवासाठी अनुप मोरे स्पोर्ट्स फाउंडेशनचे…

Read More

दि ५ ते ७ डिसेंबर २०२५ रोजी डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे आणि मिशन स्माईल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी,  आणि सरकारी नोंदणीकृत वैद्यकीय चॅरिटेबल ट्रस्ट मिशन स्माईल यांच्या सहकार्याने ५ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान विनामूल्य ‘क्लेफ्ट लिप’ व ‘क्लेफ्ट पॅलेट’ (ओठ व टाळू यांच्या जन्मजात विसंगती) शस्त्रक्रिया व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश या विकृतींनी ग्रस्त असलेल्या बालकांना आणि प्रौढांना जीवन बदलून टाकणाऱ्या पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया…

Read More

  पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, माजी महापौर  योगेश बहल यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक ॲड गोरक्ष लोखंडे, भोसरी विधानसभा संघटक प्रकाश सोमवंशी, चिंचवड विधानसभा संघटक सतिश दरेकर, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, शहर उपाध्यक्ष्ज्ञ बाळासाहेब पिल्लेवार, कार्यकारिणी सदस्य बन्सी पारडे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, अर्बन सेल अध्यक्ष प्रदीप गायकवाड, सरचिटणीस राजू चांदणे, रमजान सय्यद, चिटणीस निलम कदम,…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘यशवंतराव चव्हाण यांचे राजकारण समन्वयवादी होते म्हणून आताच्या राजकारण्यांनी यशवंतनीती स्वीकारावी!’ असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी  चिंचवड येथे (गुरुवार, दिनांक २७ नोव्हेंबर) व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने लातूर येथील माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभा पाटील कव्हेकर या दांपत्याला यशवंत – वेणू सन्मान प्रदान करताना डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार, नारायण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाची आणि राज्याची कामगार शक्ती, श्रमशक्ती यांचे योगदान मोठे आहे, देशभरातील कामगार संघटना आणि कामगारांनी लढून संघर्षातून निर्माण केलेले ४४ कायदे रद्द करून कामगारांना देशोधडीला लावणारे ४ श्रम संहिता रद्द करा. सरकार भांडवलदारांना प्रोत्साहन देत असून भांडवलदार सोनेरी घडीला कामगार देशोधडीला अशी स्थिती असल्याची टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे आज थरमॅक्स चौक चिंचवड येथे तीव्र आंदोलन दरम्यान केली. शेतकरी, कामगार यांच्यासाठी लढणारे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी आज कष्टकरी कामगारांनी महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आंदोलनात सुरुवात केली. कामगार नेते काशिनाथ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय विभाजित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यावरील हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर वरून वाढविण्यात आलेली आहे. आता ३ डिसेंबर २०२५ पर्यत सूचना दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी अ,ब,क,ड,इ,फ आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच सावित्रीबाई फुले स्मारकातील कक्ष कार्यान्वित आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांनी दिलेल्या मुदतीत हरकती/सूचना दाखल कराव्यात. मुदत संपल्यानंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी सावित्रीबाई फुले स्मारक येथे प्रति पृष्ठ रु. २/- दराने विक्रीस उपलब्ध आहे. राज्य निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भारतीय संविधानाची महती विशद करत गौरवगान करणाऱ्या “जागर संविधानाचा” या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वडील दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या गीतांचे सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत शिंदे यांनी जादुई स्वरांतून सादर केलेले भारतीय संविधानाचे गौरवगान …रसिकांची मिळालेली उत्स्फुर्त दाद..अशा देशभक्तीमय वातावरणात संविधानाचा दीप उजळला. भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आयोजित प्रबोधन कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात “जागर संविधानाचा” हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत शिंदे यांच्यासह प्रसिद्ध गायक अजय क्षीरसागर, रेश्मा सोनवणे, राधा खुडे आणि विजय कावळे यांनी भारतीय संविधान व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गौरव…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास राज्य अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, सह शहर अभियंता बापू गायकवाड,उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथील महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास राज्य अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे सदस्य…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेली 25 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीचा वाढदिवस महिनाभर साजरा व्हावा, हा चमत्कार आहे. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. यावर्षीचा वाढदिवस सफाई व घर कामगार माता-भगिनींना समर्पित करण्यात आला. त्यांचा सन्मान करताना विशेष आनंद वाटला. माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये कष्टकऱ्यांचा सन्मान करीत विधायक पद्धतीने अभिष्ठचिंतन झाले. समर्पित भावनेतून आणखी सकारात्मक ऊर्जेने समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळाली, अशी भावनिक प्रतिक्रिया भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी दिली. भोसरी येथील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हजारो दादाप्रेमी नागरिकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. वाढदिवसानिमित्त महिनाभरात…

Read More