- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ओबीसी विभाग पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) वतीने शरातील पदाधिकारी यांची नियुक्ती शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या मार्गदर्शनात माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते तसेच कार्याध्यक्ष फजल शेख, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड.सचिन औटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुतन कार्यकारिणी पद वाटप समारंभ मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी,पिंपरी येथे पार पडला, यामध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, संघटन सचिव अशी पदे देण्यात आली असून, ओबीसी विभागाचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची ताकद पक्षास मिळाली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षश्रेष्ठींकडून अभिनंदन करण्यात आले आहे. आगामी काळात जनसंपर्क वाढवणे आणि पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे, असा निर्धार यावेळी सर्व पदाधिकारी यांच्याकडून व्यक्त करण्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून युवा वर्गाशी थेट संवाद साधत गणेश कस्पटे यांनी आपली विकासाभिमुख भूमिका ठळकपणे मांडली आहे. वाकड परिसरात आयोजित युवक संवाद मेळाव्यात कस्पटे यांनी तरुणांच्या प्रश्नांना थेट उत्तर देत, त्यांच्या अपेक्षा समजून घेण्यावर भर दिला. या संवादात रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास, स्टार्टअप्ससाठी स्थानिक पातळीवर सुविधा, खेळाचे मैदान, अभ्यासिका, डिजिटल सुविधा, तसेच परिसरातील पायाभूत समस्या यावर सखोल चर्चा झाली. “युवक हा केवळ मतदार नसून तो विकासाचा भागीदार आहे,” असे ठाम मत मांडत कस्पटे यांनी निर्णय प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग असायलाच हवा, असे स्पष्ट केले.…
–प्रसिध्द अभिनेत्री निशिगंधा वाड, वास्तु सल्लागार आनंद पिंपळकर ,महावीर प्रतिष्ठानचे विजयकांत कोठारी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती कासारवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी पुणे- येथील आचार्य आनंद ऋषीजी इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेला पंचवीस वर्षे पूर्ण होत असून पंचविसावे रौप्य महोत्सवी वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच अतिशय उत्साहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संपन्न झाले . या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड ,वास्तू सल्लागार आनंद पिंपळकर,सकल जैन संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयकांत जी कोठारी , अस्तित्व कलामंचचे अध्यक्ष योगेश जी गोंधळे , राजकीय स्वीय सहाय्यक प्रतीक जी पवार हे मान्यवर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया होते .तसेच…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘जनजाती कल्याण आश्रम आणि संघाच्या संपर्कातून बारीपाडा विकसित होण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली; आणि संवर्धन, संरक्षण, पुनर्निर्माण या त्रिसूत्रीतूनच बारीपाडा येथे शाश्वत विकास साध्य झाला!’ असे प्रतिपादन जनजाती कल्याण आश्रम, देवगिरी प्रांत अध्यक्ष पद्मश्री चैत्राम पवार यांनी मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी जनजाती कल्याण आश्रम पश्चिम क्षेत्र हितरक्षा प्रमुख युवराज लांडे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत केले. वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त जनजाती कल्याण आश्रम, पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात रेनीषा इंडिया लिमिटेडचे संचालक विकास सक्सेना, जनजाती कल्याण आश्रम, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष सुरेश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून युवा वर्गाशी थेट संवाद साधत गणेश कस्पटे यांनी आपली विकासाभिमुख भूमिका ठळकपणे मांडली आहे. वाकड परिसरात आयोजित युवक संवाद मेळाव्यात कस्पटे यांनी तरुणांच्या प्रश्नांना थेट उत्तर देत, त्यांच्या अपेक्षा समजून घेण्यावर भर दिला. या संवादात रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास, स्टार्टअप्ससाठी स्थानिक पातळीवर सुविधा, खेळाचे मैदान, अभ्यासिका, डिजिटल सुविधा, तसेच परिसरातील पायाभूत समस्या यावर सखोल चर्चा झाली. “युवक हा केवळ मतदार नसून तो विकासाचा भागीदार आहे,” असे ठाम मत मांडत कस्पटे यांनी निर्णय प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग असायलाच हवा, असे स्पष्ट केले.…
ग्राहकहिताला प्राधान्य देणारी सुलभ व पारदर्शक कार्यपद्धती राबवा.. पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महावितरण कंपनीने राबवलेल्या ‘रिस्ट्रक्चरिंग’ प्रक्रियेचा ग्राहकसेवेवर विपरीत परिणाम होत असून, सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना चिंचवड विधानसभा शहर संघटक तथा पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य मा. संतोष सौंदणकर यांनी महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन देत तातडीने रिस्ट्रक्चरिंग प्रक्रियेचा आढावा घेण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रिस्ट्रक्चरिंगअंतर्गत कामांची विभागणी झाल्यानंतर पूर्वी एका ठिकाणी होणारी कामे आता चार वेगवेगळ्या विभागांमध्ये अर्ज सादर करून करावी लागत आहेत. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण कार्यालयातील टेबल फिरविण्याची वेळ येत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या २०२६ सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पुणे येथील बारामती हॉस्टेल येथे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड, संचालक नवनाथ वायाळ तसेच भारत नरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ही दिनदर्शिका केवळ तारीख व सणांची माहिती देणारी नसून, लघुउद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शक ठरणारी आहे. दिनदर्शिकेमध्ये टी.डी.एस., ई.एस.आय., जी.एस.टी. रिटर्न, प्रॉव्हिडंट फंड वर्गणी भरणा यासंबंधीची सविस्तर व उपयुक्त माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच सर्व जाती-धर्मांचे सण-उत्सव, थोर समाजसेवकांच्या जयंती व पुण्यतिथी यांची…
रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे ख्रिसमस दिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ८ वीतील संस्कार मटके व खुशबू सिंग यांनी अतिशय सुंदररीत्या केले. कार्यक्रमाची सुरुवात विशाखा खडे हिने सादर केलेल्या इंग्रजी भाषणाने झाली. त्यानंतर इयत्ता ९ वीतील श्रेया वाघ हिने प्रभावी हिंदी भाषण सादर केले. इयत्ता पूर्व-प्राथमिक ते ९ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक व उत्साही नृत्य सादर करून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८, पिंपळे सौदागर परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून, श्री. संदीप विठ्ठल काटे यांनी थेट मैदानात उतरून नागरिकांशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेत जनसंवादाचा आक्रमक धडाका लावला आहे. घराघरांत, सोसायट्यांमध्ये आणि रस्त्यावर थांबून त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या, ज्यामुळे प्रभागात नव्या नेतृत्वाची ठोस चाहूल लागली आहे. या संवादादरम्यान पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पार्किंगची समस्या, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच युवकांसाठी रोजगार व क्रीडा सुविधांचा अभाव या ज्वलंत मुद्द्यांवर नागरिकांनी थेट रोष व्यक्त केला. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या अपयशामुळे पिंपळे सौदागर परिसर विकासापासून मागे पडल्याची तीव्र भावना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पक्षाने वर्चस्व सिद्ध करत संपूर्ण प्रभाग भाजपमय केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद नढे यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत आक्रमक आघाडी घेतली असून, निवडणूक होण्याआधीच त्यांचा विजयाकडे वेगाने कूच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कामगारनगरी म्हणून ओळख असलेल्या काळेवाडी प्रभागात महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून आलेले नागरिक वास्तव्यास आहेत. या विविधांगी लोकसंख्येच्या गरजा, मूलभूत नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून विनोद नढे यांनी विशेष विकासात्मक आराखडा मांडला आहे. हाच विकासाचा…
