Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या रहिवाश्यांनी सतर्क राहावे – आयुक्त शेखर सिंह
ताज्या घडामोडी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या रहिवाश्यांनी सतर्क राहावे – आयुक्त शेखर सिंह

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com31 July 2024Updated:31 July 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येत्या गुरुवारी १ ऑगस्टनंतर पुणे जिल्ह्यात  मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी विशेषतः नदीकाठच्या रहिवाश्यांनी सतर्क राहावे, असा इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश आयुक्त सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी विविध विभागांची आज आढावा बैठक घेतली. या बैठकीस या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे,  शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे,  सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, डॉ. ज्ञानदेव झुंजारे, संजय कुलकर्णी, मनोज सेठिया, उपआयुक्त मनोज लोणकर, रविकिरण घोडके, अण्णा बोदडे, राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, अमित पंडित,  अजिंक्य येळे, उमेश ढाकणे, डॉ. अंकुश जाधव, सिताराम बहुरे,  किशोर ननावरे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह आपत्कालीन यंत्रणेशी संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

धरण क्षेत्रात आणि नदीपात्रात अधिक पाऊस पडल्यानंतर पाणी पातळीत वाढ होते. पर्यायाने नदीकाठच्या घरामध्ये पाणी शिरण्याचे प्रसंग उद्भवतात. पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांवर असलेल्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून ते पूर्ण भरण्याच्या स्थितीत आहेत. अशावेळी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून नदीच्या पाण्याने धोका पातळी ओलांडण्यापूर्वी  नदीकाठच्या रहिवाश्यांना त्याबाबत  ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी व्यवस्था करावी, असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले. पूरबाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्यानंतर  तेथे त्यांना आवश्यक सुविधा, भोजन तसेच वैद्यकीय सेवा आदी बाबींचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहितीही सिंह यांनी यावेळी दिली. शहरात ज्या ठिकाणी गाळ अथवा कचरा साचण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची पाहणी करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्त सिंह यांनी संबंधित विभागांना दिले. शहरातील नदीकाठी असणाऱ्या वस्त्यांमध्ये महानगरपालिकेच्या  पथकाने  विशेषतः रात्रपाळीमध्ये नेमलेल्या पथकाने या परिसरात गस्त घालून  बारकाईने लक्ष ठेवावे, अशी सूचना देखील त्यांनी दिली.

निवारा केंद्राचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘अ’ व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयासाठी उपआयुक्त निलेश भदाणे तर ‘क’ व ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयासाठी उप आयुक्त रविकिरण घोडके यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.  ‘ब’ व ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयासाठी उप आयुक्त संदीप खोत यांची तर ‘ड’ व ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयासाठी सहायक आयुक्त तानाजी नरळे यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

 पूरस्थिती निर्माण झाल्यास बचावकार्यासाठी लष्कर (बी.इ.जी.अँड सी., औध मिलिटरी स्टेशन) आणि एनडीआरएफ  यांच्याशी समन्वय साधून परिस्थिती हाताळण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेची अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून  रेस्क्यूसाठी  आवश्यक त्या  सर्व साधनसामग्रीसह घटनास्थळावर पोहोचण्यासाठी २४ X ७ (२४ तास ७ दिवस)  दल सज्ज ठेवण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास महापालिकेच्या अग्निशमन मुख्य नियंत्रण कक्षाच्या ९९२२५०१४७५  किंवा ०२०- २७४२३३३३  तसेच मध्यवर्ती नियंत्रण कक्षाच्या ०२०- ६७३३११११ या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच नागरिकांनी महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.  

          

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleथोरल्या पादुका मंदिरात माऊलींचे पालखी सोहळ्याचे स्वागत माऊली माऊली नामजयघोषात स्वागत
Next Article रुपीनगर-तळवडे भागात अवकाळी पावसामुळे नागरिकांचे हाल, मदतीसाठी धावले माजी नगरसेवक शांताराम भालेकर
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.