Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह तयारीच्या कामाची केली पाहणी
ताज्या घडामोडी

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह तयारीच्या कामाची केली पाहणी

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com11 April 2024Updated:11 April 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने दि. ११ एप्रिल ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या अनुषंगाने विचार प्रबोधन पर्वाचे संयोजक तथा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह तयारीच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला.

          दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टी स्मारकाशेजारील मैदानात क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. महानाट्य, लाईव्ह कॉन्सर्ट, गीत गायन, पोवाडे, कव्वाली, एकपात्री नाट्यप्रयोग, मतदान जनजागृती अशा विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये स्थानिक तसेच दिग्गज कलावंतांचा समावेश असणार आहे. प्रबोधन पर्व तसेच जयंतीच्या काळात महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांमध्ये कोणतीही कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे सर्व संबंधित विभाग तयारीला लागले आहेत. अतिरिक्त आयुक्त तथा प्रबोधन पर्वाचे मुख्य संयोजक उल्हास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन पर्वाची जय्यत तयारी सुरु आहे. महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा आणि पाहणी  संयोजक तथा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केली.  यावेळी प्रबोधन पर्वाचे संयोजक तथा उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता राजेंद्र जावळे, विनय ओहोळ, विशेष अधिकारी किरण गायकवाड यासह उद्यान, आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, सर्व कार्यक्रम उत्तम पद्धतीने आणि नियोजनबद्ध  पार पडावेत यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व आवश्यक व्यवस्था करण्याबाबतचे सबंधित विभागास आदेश देण्यात आले आहेत. विचार प्रबोधन पर्व मोठ्या उत्साहात साजरे करण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. पिंपरी, एचए कॉलनी, आणि दापोडी येथील पुतळा परिसरात आवश्यक विद्युत रोषणाई तसेच पुतळा रंगरंगोटी, सुशोभिकरण करण्यात आले आहे. क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाच्या दि. ११ एप्रिल ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान पाच दिवसीय कार्यक्रमांना तसेच  पिंपरी येथील एच.ए. मैदानावर दि. १५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेले मूकनायक हे  महानाट्य पाहण्याकरीता नागरिकांची संभाव्य गर्दी विचारात घेता या ठिकाणी महापालिकेने सर्व आवश्यक तयारी सुरु केली आहे, असे   संयोजक डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले. महानाट्य पुर्णपणे मोफत असून या महानाट्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. तरी प्रबोधन पर्वातील सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.                               

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअनेक वर्षापासून मतदानापासून वंचित राहिलेले बेघर नवोदीत मतदार यंदा प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क
Next Article मावळमधून संजोग वाघेरेंना खासदार म्हणून दिल्लीत पाठवू – डॉ. कैलास कदम
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.