Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»चिंचवड»शंकरभाऊंच्या विजयात आमचा सिंहाचा वाटा असणार भारतीय जनता माथाडी आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या मेळाव्यात युवकांची वज्रमुठ
चिंचवड

शंकरभाऊंच्या विजयात आमचा सिंहाचा वाटा असणार भारतीय जनता माथाडी आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या मेळाव्यात युवकांची वज्रमुठ

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com24 October 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मेळाव्यात हजारो तरुण सभासदांचा उत्स्फूर्तपणे सहभाग

चिंचवड मतदारसंघातील कामगार वर्गापर्यंत कमळ पोहचविण्याचा संकल्प

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा निवडणुकीत पुढील २५ दिवस संघर्षाचे दिवस आहेत. आपला विजय निश्चितच आहे. त्यामुळे हा संघर्ष विजयासाठी नसून महाविजयासाठी करायचा आहे. शंकरभाऊंना मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत अधिक मताधिक्याने आमदार पदी निवडून आणायचे आहे. आणि त्यासाठी आमचा सिंहाचा वाटा असेल असा संकल्प, माथाडी व जनरल कामगार युनियनच्या हजारो सभासदांनी केला.

वाल्हेकरवाडी येथील चिंचवडे लॉन्स याठिकाणी भारतीय जनता माथाडी आणि सुरक्षारक्षक कामगार युनियन महासंघाचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला शहरातील जवळपास १३०० हुन अधिक सभासद उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

“सध्या समाजातील तरुणांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेण्याचे आणि वाममार्गाला लावण्याचे  प्रकार सर्रासपणे सुरू आहे. मात्र शंकरभाऊ आणि अनुप मोरे यांनी आम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देत हजारो युवकांचे कुटुंब सावरण्याचे आणि आमची आर्थिक उन्नती करण्याचे काम केले आहे. त्यामुळे आम्ही कायम शंकरभाऊसोबत आहोत. व या निवडणुकीत एकजुटीने त्यांनाच आमदार करण्यासाठी काम करणार”, अशी भावना युनियनच्या पदाधिकारी व सभासदांनी व्यक्त केली.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक शेखर चिंचवडे, युवा मोर्चाच्या सचिव तेजस्विनी कदम, माथाडी युनियनचे बाबू भोंडवे, प्रवीण यादव, इम्रान पानसरे, ऋत्विक कुटे, अजय थोरात, रोहन पवार, महेश पवार, सागर वाघमोडे, बबलू जोगदंड, विकी भिसे, गोट्या शर्मा, अमर गावडे, आकाश रणदिवे यांच्यासह भारतीय जनता माथाडी आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनचे शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

(चौकट)

एक लाख मताधिक्याचा टप्पा ओलांडण्यासाठी आम्ही सज्ज – अनुप मोरे

पिंपरी चिंचवड शहरातील युवकांच्या रोजगारासाठी आणि त्यांना योग्य दिशा देण्यासाठी शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. भारतीय जनता युवा मोर्चा असो की माथाडी व सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियन असो शंकरभाऊ नेहमी आमच्या सहकार्यासाठी तत्पर असतात. हीच तत्परता आता आम्ही व आमचे हजारो सदस्य या चिंचवड विधानसभा निवडणुकीत दाखविणार असून यावेळी किमान एक लाख मताधिक्याचा टप्पा ओलांडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. शंकरभाऊंना आमदार करण्याचे आमचे स्वप्न असून ते स्वप्न २३ नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे.

शहरातील तीनही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी तुमची  – शंकर जगताप

देशातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार  आणि राज्यातील महायुती सरकार हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. सर्वसामान्य जनता सुखात व आनंदात राहील हे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करतो. त्यामुळे आपल्याला राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणायचे आहे. ही जबाबदारी आपल्या सर्वांची असून जास्तीत जास्त संख्येने सर्वसामान्य जनता मतदानासाठी बाहेर पडेल आणि आपल्या महायुतीच्याच उमेदवाराला मतदान करेल यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. आपल्याला पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी करायचे आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल चा राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत विरार येथे सलग सात वर्ष विजय कायम ठेवून या वर्षीही द्वितीय क्रमांक
Next Article धनंजय मुंडे यांनी आज परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज केला दाखल
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.