Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»चिंचवड»विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीच्या महाविजयाबद्दल पिंपरी-चिंचवड भाजपकडून “आनंदोत्सव”
चिंचवड

विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीच्या महाविजयाबद्दल पिंपरी-चिंचवड भाजपकडून “आनंदोत्सव”

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com13 July 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नागरिकांना लाडू वाटप करत विजयी जल्लोष करण्यात केला. पिंपरी-चिंचवड शहराला अमित गोरखे यांच्या रुपाने भाजपने आणखी एक आमदार दिल्याबद्दल सर्वांनी पक्षाचे व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.

विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे, अमित गोरखे, योगेश टिळेकर, परिणय फुके, शेतकरी नेते सदाभाऊ खोत तसेच शिवसेनेचे कृपाल तुमाने, श्रीमती भावना गवळी, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आल्याबद्दल पिंपरी-चिंचवड भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पिंपरी-चिंचवडमधील अमित गोरखे यांच्या रूपाने मातंग समाजाला न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे या आनंदावेळी विशेष आभार मानण्यात आले.

यावेळी प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, सरचिटणीस विलास मडेगिरी, शीतल शिंदे, अजय पाताडे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, चिंचवड विधानसभा प्रमुख काळूराम बारणे, मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर, सोमनाथ भोंडवे, संतोष तापकीर, संदीप नखाते, निलेश अष्टेकर, प्रसाद कस्पटे, माजी नगरसेवक अनुराधा गोरखे, युवा मोर्चा प्रदेश तेजस्विनी कदम, दीपक मोढवे, नंदू भोगले, प्रकाश जवळकर, कविता हिंगे, शर्मिला बाबर, कमल घोलप, बिभीषण चौधरी, सुरेश भोईर, विठ्ठल भोईर, दत्ता यादव, खंडू देवकथोरे, गणेश वाळुंजकर, अभिजित बोरसे, योगेश चिंचवडे, पोपट हजारे, आनंद देशमुख, दीपक भंडारी, एड. दत्ता झुळूक, भूषण जोशी, कैलास सानप, संदेश गादिया, देवदत्त लांडे, मुकेश चुडासमा, सुरेश गादिया, सीमा चव्हाण, अश्विनी कांबळे, संजय परळीकर यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मोर्चा/ आघाडी/ प्रकोष्ठ प्रमुख, मंडल पदाधिकारी, विधानसभा वॉरियर्स, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकर्ते तसेच, पिंपरी चिंचवड मातंग समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले कि, सर्व सामान्य कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी नेहमीच न्याय देते. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मोठे यश मिळाले आहे. महायुतीचे हे यश पुढील काळामध्ये असेच अबाधित राहणार आहे. विधानपरिषदेच्या या यशामुळे सर्व कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत झाला असून, आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय निश्चित आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार या सर्वांच्या अथक प्रयत्नातून हे यश मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाने सर्व समाजाला समान न्याय देण्याचे काम केले आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात अंत्योदय या ब्रीद वाक्यानुसार लोकोपयोगी योजना सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लखपती दीदी, विद्यार्थ्यांसाठी शिष्युवृत्ती योजना, भावांसाठी शिष्युवृती अशा योजना येत्या काळात जनतेपर्यंत पोहोचविणार असून, विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सुनील  गव्हाणे यांचा वाढदिवस अनाथ विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू देऊन साजरा
Next Article रावेत येथील पीसीसीओईआरच्या एनएसएस विभागाचे वृक्षारोपण, दुर्ग स्वच्छता मोहीम 
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.