Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन
ताज्या घडामोडी

लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com26 April 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजवावा , आणि त्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदान जनजागृती साठी सहकार विभागाचे अधिकारी गृहनिर्माण संस्थां फेडरेशन पदाधिकारी यांच्या समवेत जनजागृती अभियानाचे आयोजन आचार्य अत्रे सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त अण्णा बोदडे , निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे , सहकार विभागाचे उप निबंधक  शीतल पाटील, नागनाथ कणजेरी  यांची उपस्थिती होती.  प्रत्येक सोसायटीच्या चेअरमनने सोसायटीत  राहणाऱ्या सर्व सभासदांना भेटून मतदान करण्याबाबत माहिती द्यावी. यासोबतच प्रत्येक सोसायटीमध्ये मतदान जनजागृती व्हावी यासाठी विविध उपक्रमांचे  आयोजन करण्यात यावे. जेणेकरून मतदानाची  टक्केवारी  वाढेल असे ही ते म्हणाले.

मतदान जनजागृती अभियानाच्या माध्यमातून  मोठ्या संख्येने मतदान व्हावे असा हेतू आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीची  टक्केवारी सरासरी ५५ ते ५८ एवढी होती. ही टक्केवारी अतिशय  कमी आहे. परंतु  मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी काही योजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे. यावर्षी  आपल्या परिसरात मतदान सोमवार , १३ मे  रोजी आहे.  म्हणजेच  शनिवार, रविवार आणि सोमवारी सुट्टी लक्षात घेता  मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असेही आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मतदान केंद्र माहिती कक्ष  सुरू करण्यात येणार आहे. येत्या १ मे ते १३ मे दरम्यान ही सुविधा मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचे आदेश निर्गमित केल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने आम्ही  वेगवेगळे उपक्रम राबवू, जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढेल. यासोबतच मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवू असे उपनिबंधक नागनाथ कणजेरी यांनी सांगितले. यावेळी प्रास्ताविक उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. तसेच उपस्थित असलेल्या सर्वांनी यावेळी मतदान करण्याबाबत शपथ घेतली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशेकापच्या पदाधिकाऱ्यांचा शब्द, मावळात फक्त “मशाल” पेटणार
Next Article ‘एमआयटी एडीटी’चा ‘विशे’ कॉम्पोनंटशी करार
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.