Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»रेडझोन प्रभावित तळवडेसुद्धा आता विकासाच्या स्पर्धेत अग्रेसर! – आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
ताज्या घडामोडी

रेडझोन प्रभावित तळवडेसुद्धा आता विकासाच्या स्पर्धेत अग्रेसर! – आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com12 March 2024Updated:12 March 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

– बायोडाव्हर्सिटी पार्कला महापालिका आयुक्तांची गती

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळवडे येथील नियोजित जागेत बायोडाव्हर्सिटी पार्क (जैवविविधता उद्यान) विकसित करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा शेखर सिंह यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, निविदा प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही होणार आहे. त्यामुळे समाविष्ट गाव आणि रेडझोनमुळे प्रभावित झालेले तळवडेसुद्धा विकासाच्या स्पर्धेमध्ये अग्रेसर होणार आहे.

समाविष्ट गावांच्या विकासाचा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी ‘व्हीजन- २०२०’ अंतर्गत सोडला होता. चिखली, मोशी, चऱ्होली, डुडूळगाव, दिघी, बोऱ्हाडेवाडी आदी भागात २०१७ पासून विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले. तसेच, विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले. मात्र, तळवडे भागात रेडझोनच्या प्रभावामुळे विकासकामे आणि पायाभूत सोयी-सुविधा देण्यात अडचणी येत होत्या. मात्र, अन्य समाविष्ट गावांच्या सोबतच तळवडेचाही विकास त्याच गतीने झाला पाहिजे, असा आग्रह आमदार लांडगे यांनी धरला होता.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते तापमान तसेच प्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने तळवडे येथे जैवविविधता उद्यान उभारण्याची आवश्यकता आहे. शहरीकरण व नागरिकीकरणामुळे सरासरी तापमानात आणि प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील नैसर्गिक स्त्रोतांच्या संवर्धनासाठी तसेच नागरिकांना जैवविविधता उद्यानाचे महत्व पटवून देण्यासाठी त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने तळवडे जैवविविधता उद्यान विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च राज्य व केंद्र सरकार आणि महापालिका प्रशासन असा संयुक्तपणे करणार आहे.

तळवडे येथील रेड झोन हद्दीतील गायरान जागेत बायोडायव्हर्सिटी पार्क (जैवविविधता उद्यान) विकसित करण्याबाबत प्रशासनाने पुढाकार घ्यावा. त्यासाठी सल्लागार नियुक्ती करावी आणि निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी लावून धरली होती. निगडी, चिखली, तळवडे, मोशी आणि परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यामुळे तळवडेतील जैवविविधता उद्यान विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

जैवविविधता उद्यानामध्ये वेगवेगळी वनस्पती, दुर्मिळ औषधी झाडे व वेली, देशी जातीचे झाडे, फळ व फुल झाडे अश्या संकल्पनेवर विशिष्ट थीमवर झाडांची लागवड करून संवर्धन करावे. पर्यटकांना फिरण्यासाठी ट्रॅक, खाद्यपदार्थाचे स्टॉल, मनोरंजनाची साधणे, असा अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेला देशातील सर्वांत मोठा हे बायोडायव्हर्सिटी पार्क उभारल्यास पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

जैवविविधता उद्यान शहराचा ‘ऑक्सिजन पार्क’ ठरेल : आमदार लांडगे
आमदार लांडगे म्हणाले की, जागतिक बँकेच्या २०१८ सालच्या एका अहवालानुसार, भारतात एकूण लोकसंख्येच्या ३६ टक्के लोक वेगवेगळ्या कारणांसाठी शहरात वस्ती करतात. त्यामुळे शहरांची रचना करताना, नागरिकांना आरोग्यविषयक आणि इतर मूलभूत सोयी पुरवताना निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन यांकडेही लक्ष दिले पाहिजे. विनामूल्य शुद्ध हवा आणि आल्हाददायी गारवा या आरोग्यदायक सेवांमुळे अशी उद्याने म्हणजे शहराची फुप्फुसेच अर्थात ‘ऑक्सिजन पार्क’ ठरणार आहेत, अशी आमची भूमिका आहे.

समाविष्ट गावांचा विकास हा आमचा प्रमुख अजेंडा राहिला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्वच समाविष्ट गावांमध्ये २० वर्षांपासून रखडलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. मात्र, रेड झोनच्या प्रभावामुळे तळवडेतील प्रकल्प आणि पायाभूत सोयी-सुविधा विकासाचा तांत्रिक अडचणी येत होत्या. राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने आता महापालिका प्रशासन तळवडेत बायोडायव्हर्सिटी पार्क विकसित करणार आहे. त्यामुळे विकासाच्या स्पर्धेत तळवडेसुद्धा आघाडीवर राहील, असा विश्वास वाटतो.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीसाठी सोडावा व  भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी  द्या – पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस
Next Article स्वरश्री संगीत महोत्सवाचे 16 व 17 मार्चला आयोजन
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.