Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सुनील  गव्हाणे यांचा वाढदिवस अनाथ विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू तसेच फळ वाटप करून चिखली येथील विकास अनाथ आश्रम या ठिकाणी करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री राहुल आहेर यांनी केले होते .

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे,महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर,मुख्य सरचिटणीस विनोद भांगे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ उद्योजक आकाश मांडगे,सामाजिक न्याय अध्यक्ष मयूर जाधव,भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश आल्हाट,राजेश हरगुडे अनिल भोसले ,संतोष माळी,ज्ञानेश्वर पुदाले,ऋषभ बदाले वैष्णवी पवार,जगदीश गपाट,अभिषेक कांबळे,अरबाज खान,आदित्य सोनवणे,आर्यन धोत्रे,स्वप्नील खंडागळे आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version