Spread the love

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जाधववाडी, मोशी येथे माजी महापौर राहूल जाधव यांच्या निवासस्थानी भेट दिली. प्रसंगी माध्यमांशी संवाद साधत, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

यावेळी माजी नगरसेवक वसंत बोराटे, नगरसेवक पिंपरी चिंचवड विठ्ठल उर्फ नाना काटे, शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद, शहर उपाध्यक्ष अतीश बारणे, राकाँपा ग्राहक सेल अध्यक्ष गणेश सस्ते, श्री नागेश्वर महाराज ट्रस्टचे अध्यक्ष नितीन  सस्ते पाटील, महिला शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड राकाँपा कविता आल्हाट, भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम अल्हाट, अपुर्व आढळराव पाटील, माजी शिक्षण मंडळाचे सदस्य विजू लोखंडे, कुस्तीगीर संघ अध्यक्ष पंडित मोकाशी, सोसायटी चेअरमन माणिक अल्हाट, स्वयमं प्रदेशाध्यक्ष मेघाताई पवार, भैरवनाथ पदसंस्था संचालक आबा लांडगे, उपाध्यक्ष राकापा रवींद्र सोनवणे उद्योजक प्रकाश अल्हाट, उद्योजक संतोष सस्ते, शहर अध्यक्ष स्वप्निल कांबळे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version