Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»मानवी जीवन अधिक सुखकर होण्यासाठी एचआर यांनी एआय वापरावे – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव
ताज्या घडामोडी

मानवी जीवन अधिक सुखकर होण्यासाठी एचआर यांनी एआय वापरावे – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com26 March 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एआय सारखे उत्कृष्ट तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे, अनेक क्षेत्रात ते प्रभावीपणे काम करत आहे. या तंत्रज्ञानात मानवी भावनांची कमतरता आहे. त्यामुळे एआय सोबत मानवी संवेदना टिकून राहणं गरजेचं आहे. आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात देखील याचे महत्व वाढत आहे. याचा वापर मनुष्यबळ संसाधन अधिकाऱ्यांनी मानवी जीवन अधिक सुखकर होण्यासाठी करून घेतला पाहिजे, तसेच आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतः सतत अपडेट राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसयू) मधील एचआर शेपर्स च्या सहकार्याने दिल्ली येथे सोमवारी (दि.२४) एचआर कॉन्क्लेवचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव बोलत होते.

यावेळी शिक्षण आणि साक्षरता विभाग सचिव आनंदराव पाटील, संरक्षण मंत्रालय कार्यकारी संचालक सुशील गायकवाड, पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई तसेच डॉ. सचिन इटकर आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, देशाची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असून याला आणखी वेग देण्यासाठी मनुष्यबळ संसाधन विभाग (एचआर) यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी प्रस्ताविक करताना सांगितले की, देशातील प्रमुख एचआर, व्यावसायिक, सरकारी अधिकारी आणि उद्योग तज्ज्ञांना एकत्र करून विचार मंथन व्हावे या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. २०२७ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी एचआरची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी सर्व प्रतिनिधींना, व्यावसायिकांना पुण्यातील पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी (पीसीयू) परिसराला भेट देण्यासाठी आमंत्रण दिले.

यावेळी एआयच्या संधी आणि एआय सह कौशल्यवृद्धी या विषयावर पॅनेल चर्चा करण्यात आली. या सत्रात एचआर, व्यावसायिक, सरकारी अधिकारी आणि उद्योग तज्ज्ञांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगाने कसे बदलत आहे यावर चर्चा झाली. यामध्ये आनंदराव पाटील यांनी प्रतिभा विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्ण एचआर पद्धतींची गरज अधोरेखित केली.
सुशील गायकवाड यांनी आव्हानात्मक आणि गतिशील वातावरणात प्रभावी एचआर रणनीतीचा वापर कसा करू शकतो याचे अनुभव सांगितले.
डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीकडे अनेक कौशल्यं असतात. एचआर व्यावसायिकाची भूमिका म्हणजे योग्य व्यक्तीची निवड करून आवश्यक ते काम करून घेणे महत्वाचे असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजच्या काळात समाजासाठी एक उपयुक्त साधन बनलं आहे. याचा फायदा प्रत्येकाने घ्यायला हवा, कारण हे तंत्रज्ञान कार्य अधिक प्रभावी बनवण्यासोबतच वेळ आणि संसाधनांची बचत करतं असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी एच. आर. प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदुर्गा टेकडीचा विकास करताना नागरिकांच्या सूचनांचा विचार केला जाईल, आयुक्त शेखर सिंह यांचे प्रतिपादन
Next Article नागरिक व प्रशासन यांच्यातील संवाद वृद्धिगत होण्यासाठी जनसंवाद सभा उपयुक्त, अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांचे प्रतिपादन
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.