Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»मला मिळालेली आमदारकी ही समाजाच्या लढ्याचे  आणि त्यागाचे प्रतीक — आमदार अमित गोरखे यांचे प्रतिपादन
ताज्या घडामोडी

मला मिळालेली आमदारकी ही समाजाच्या लढ्याचे  आणि त्यागाचे प्रतीक — आमदार अमित गोरखे यांचे प्रतिपादन

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com25 August 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

नांदेड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  एक संघ समाज ही काळाची गरज असून समाजाचे अनेक आंदोलने आणि समाजाने दाखवलेली एकजूट यातून समाजाच्या कल्याणाचे अनेक निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत.मला मिळालेली ही आमदारकी ही समाजाच्या लढ्याचे आणि त्यागाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आमदार अमित गोरखे यांनी केले. ते नांदेड येथील नियोजन भवन मध्ये आयोजित केलेल्या अण्णा भाऊ साठे जयंती व्याख्यान कार्यक्रम आणि सत्कार कार्यक्रमानिमित्य सकल मातंग समाज आयोजित सत्कार समारंभाला उत्तर देताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की समाजावर होणारे अन्याय अत्याचार आणि समाजाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रात कुठेही शब्द  खर्च करण्याची गरज पडेल तिथे मी कमी पडणार नाही. अशी हमी ही यावेळी आमदार गोरखे यांनी दिली.
प्रारंभी अमित गोरखे यांनी नांदेड शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून आल्यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन झाल्यानंतर सकल मातंग समाजाच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

नियोजन भवन येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अविनाश घाटे हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून लाल सेनेचे संस्थापक कॉ.गणपत भिसे यांनी आरक्षण वर्गीकरण एक भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड .सुरेंद्र घोडजकर, आनंद गुंडले, डी. एम. तपासकर, अॅड.एन. एम. रानवळकर, गंगाधर वाघमारे, भारत खडसे, सतीश कावडे, गंगाधर कावडे, संभाजी शिंदे, गुणवंत काळे, गणेश तादलापूरकर, ईश्वर अण्णा जाधव, लालबाजी घाटे, माधव डोम्पले, रोहन वाघमारे, नागोराव आंबटवाड, साहेबराव गुंडले, नितीन तलवारे, रामराव सूर्यवंशी, किशन दादा कुदळेकर आदी मान्यवरांची  उपस्थिती होती.

प्रमुख वक्ते कॉम्रेड गणपत भिसे बोलताना म्हणाले की, सामाजिक न्यायाची भूमिका आणि त्या तत्त्वाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय दिला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने न्यायीक आयोगाची स्थापना करून महाराष्ट्र शासनाने याची तात्काळ अंमलबजावणी करून अनुसूचित जातींना न्याय मिळवून द्यावा आणि यासाठी समाजाचे आमदार म्हणून अमितजी गोरखे यांनी प्रयत्न करावेत असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी कॉम्रेड गणपत भिसे यांनी आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात दिलेल्या अनेक आयोगाच्या निकालाचे विश्लेषण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत मेकाले यांनी केले तर प्रास्ताविक संजय गोटमुखे यांनी केले आणि आभार मामा गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ .साहेबराव सांगवीकर, संजय गोटमुखे, मामा गायकवाड, शिवाजी नुरुंदे, नामदेव कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांना यश; तळवडेतील टॉवरच्या जागी मोनोपॉल उभारणार वाहतूक कोंडी सुटणार, नागरिकांना दिलासा
Next Article स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने 25 वर्षांनंतर शालेय मित्र पुन्हा आले एकत्र
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.