Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»चिंचवड»भाजपा पिंपरी चिंचवड व व मित्र परिवाराने केले आमदार अमित गोरखे यांचे  अभूतपूर्व स्वागत
चिंचवड

भाजपा पिंपरी चिंचवड व व मित्र परिवाराने केले आमदार अमित गोरखे यांचे  अभूतपूर्व स्वागत

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com16 July 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

आमदार अमित गोरखे यांच्या विजय प्रचंड गर्दी.!!!

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपा महायुती चे ९ च्या ९ उमेदवार विजयी झाले, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी ठरली, महाविकास आघाडी च्या काही आमदारांनी महायुतीला पाठींबा दर्शविला. या ९ उमेदवारां पैकी देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय अशी ओळख असणारे पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे यांचा विजय झाला.

या विजयी प्रसंगी पिंपरी चिंचवड भाजपा व अमित गोरखे मित्र परिवाराच्या वतीने वतीने भव्य विजयी रॅली काढण्यात आली,या रॅलीचे नियोजन पिंपरी विधानसभा क्षेत्रातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मारक भक्ती शक्ति चौक ते दापोडी, पिंपरी, मोरवाडी, संभाजीनगर शाहूनगर थरमॅक्स चौक येथे करण्यात आला. या विजया बरोबर अमित गोरखे यांच्या रुपाने पिंपरी चिंचवड शहराला भाजपाचे ४ थे आमदार मिळाले ,या अभूतपूर्व रॅली मध्ये भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकरभाऊ जगताप, भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड मनपा माजी महापौर माई ढोरे, प्रदेश भाजपा युवा मोर्चा सचिव अनुप मोरे , सरचिटणीस शितल शिंदे, नगरसेविका अनुराधा गोरखे, पिंपरी-चिंचवड भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष तुषार हिंगे, मा.नगरसेविका सौ कमलताई घोलप, बापू घोलप, उत्तम केंदळे दक्षिण भारतीय आघाडीचे अध्यक्ष राजेश पिल्ले, पिंपरी चिंचवड भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ सुजाता पालांडे, पिंपरी चिंचवड भाजपा ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष सौ रोहिणी रासकर, श्री निलेश अष्टेकर ,राजेंद्र बाबर, कैलास कुटे, अतुल इनामदार, गणेश लंगोटे, देवदत्त लांडे , प्रकाश तात्या जवळकर, रघुनाथ जवळकर, प्रतिभा जवळकर,स्वीकृत नगरसेवक संजय कणसे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, स्वीकृत नगरसेविका वैशाली खाडे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप,संदीपान झोंबाडे, शिवाजी साळवे, राजू आवळे, राहुल खुडे, आनंद शिंदे,सागर फुगे निलेश अष्टेकर, मंगेश घाडगे ,महेंद्र बाविस्कर राहुल खाडे , सुरेश गदिया, विशाल वाळुंजकर ,गणेश वाळुंजकर,जयेश चौधरी, मनू जेठवणी, गोपी आस्वानी, शिवसेनेचे जितेंद्र ननावरे, शिवसेना नेते विश्वजीत बारणे,तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व शहरातील पदाधिकारी या रॅलीला उपस्थित होते.

तसेच या रॅलीला महाराष्ट्रातुन तमाम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी शहरात ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हार घालून जीसीपी ने फुले टाकून अमित गोरखे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना अमित गोरखे म्हणाले म्हणाले भविष्यात सर्व समाजासाठी सेवा करण्याचा मी मनोभावे प्रयत्न करेल, महाराष्ट्रात लवकरच दौऱ्याचं आयोजन केले जाईल व महाराष्ट्रातील खास करून अनुसूचित जाती जमातींसाठी विशेष काम करण्याचा माझा प्रयत्न असेल शिक्षणाला धरून प्रगती अद्यास ठेवून मी काम करेल.
रॅलीला विविध संघटना त्याचबरोबर डॉ असोसिएशन जैन समाज प्रकाश मुस्लिम आघाडी व विविध सामाजिक संस्थांनी येऊन अमित घोडके यांचा सन्मान केला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवडमध्ये वाढतोय डेंग्यूचा प्रादुर्भाव,ढिसाळ आरोग्य यंत्रणा आणि महानगरपालिकेचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात – विशाल वाकडकर
Next Article न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये आषाढी वारीनिमित्त ग्रंथदिंडी व निर्मलवारीत दंग झाले बालवारकरी
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.