पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बंगलोर आश्रम येथे श्री श्री रविशांकरजी गुरुदेव महाराज यांचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी गुरुदेवांना श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पगडी, उपर्ण भेट देण्यात आले. या प्रसंगी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन श्री श्री रविशंकरजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे, चाकण उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, लघुउद्योग भारती पिंपरी चिंचवड अध्यक्ष रामामूर्ती थेवर , उद्योजक दत्तात्रय राठोडे, श्रेयांस चौधरी, ओंकार सावंत व अथर्व बेलसरे आदी उपस्थित होते.
- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
