Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पीएमआरडीएच्या श‍िल्लक गाळे, रो हाऊसचा ई-लिलाव
ताज्या घडामोडी

पीएमआरडीएच्या श‍िल्लक गाळे, रो हाऊसचा ई-लिलाव

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com3 March 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_131072
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण श‍िल्लक असलेल्या २२ गाळे आण‍ि ४ रो हाऊस यांचा ई-लिलाव करण्यात येत आहे. यासाठी इच्छुक नागरिकांकडून ३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजेपासून ते २४ मार्च २०२५ रोजी सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाईन अर्ज मागव‍िण्यात येत आहे.

प्राधिकरणाच्या पेठ क्र. ३०, Convenience Shopping Centre मधील उर्वरीत ५ व्यापारी दुकाने ज्यांची किंमत १२,६५,२९२/- ते १९,८१,६७१/- या दरम्यान असून पेठ क्र. १२ मधील गृहयोजना क्र. १ व २ मधील उर्वरीत १६ व्यापारी दुकाने ज्यांची किंमत ९,४८,१२३/- ते २०,७७,०३७/- आहे. पेठ क्र. ४ मधील दुकान क्र. ६ मधील १ दुकानाची किम्मत ४३,८२,३५१/- इतकी असून सदर दुकान अनुसुचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्ष‍ित आहे. यासह पेठ क्र. ६ मधील ४ रो हाऊस असून रो हाऊस क्र. ए-५ ची किंमत १,२४,९६,५९६/-, रो हाऊस क्र. बी-६ ची किंमत १,२४,७३,४८८/-, रो हाऊस क्र. ए-८ ची किंमत १,२४,७९,९३७/- व रो हाऊस क्र. बी -८ ची किंमत १,४२,७५,५२९ इतकी आहे. एकूण २२ गाळे, ४ रो हाऊस यांचा ई-लिलाव करण्यात येत असून इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://eauction.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. जास्तीत जास्त नागरिकांनी मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहेत.

अधिक माहितीसाठी – Helpline No.- ०२०-२७१६६०००

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleलोणावळ्यात अनधिकृत टपऱ्यांवर कारवाईबाबत आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली बैठक
Next Article पीएमआरडीएच्या संयुक्त मोहिमेत २०१ अतिक्रमणे काढली
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.