Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील वीज पुरवठ्याची समस्या लवकरच सुटणार महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक
ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील वीज पुरवठ्याची समस्या लवकरच सुटणार महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com17 March 2024Updated:17 March 2024No Comments5 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

   

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना व महावितरण कार्यालय भोसरीचे कार्यकारी अभियंता  देवकर  यांचे बरोबर पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात लघुउद्योजकांना महावितरण विषयी येणाऱ्या समस्यावर चर्चा करण्याकरिता बैठक पार पडली. या बैठकीसाठी संघटनेचे अध्यक्ष  संदीप बेलसरे, खजिनदार संजय ववले, संचालक प्रमोद राणे, सचिन आदक व संघटनेचे सभासद तसेच भोसरी महावितरण कार्यालयाचे  SDO माने साहेब, असिस्टट इंजि. मोरे व वैरागर उपस्थित होते.  

     पिंपरी चिंचवड महानगरपालिका औद्योगिक परिसरातील एम.आय.डी.सी., भोसरी परिसरातील सर्व ब्लॉक, चिंचवडमधील डी-१, डी–२, डी–३ ब्लॉक, संघवी कंपौंड, परमार कॉम्प्लेक्स, आकुर्डी इंड. इस्टेट, एच. ब्लॉक, एफ २ ब्लॉक, पवना, मोरया कॉम्प्लेक्स, सेक्टर ७ व १०, कुदळवाडी, पवारवस्ती, चिखली, तळवडे, शेलारवस्ती, सोनवणेवस्ती, मोशी टोल नाका परिसर शांतीनगर, गुळवेवस्ती, भगतवस्ती, ताथवडे, किवळे  या ठिकाणी खालील समस्यांचा उद्योजकांना सामना करावा लागत आहे.

उद्योजकांना येणाऱ्या समस्या खालील प्रमाणे.

 १.  फिडरला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे.

२.  फिडर CRIMPING

३.  फिडरच्या वीज वाहणाऱ्या तारांचे झोल कमी करणे.

४.  फिडर पिलर मधील HRC, फ्युज वायर व आतील खराब झालेले पार्टस बदलणे व  खराब झालेले दरवाजे बदलणे.

५.  वेगवेगळ्या साईजचे केबल stock मध्ये ठेवणे व गरजेच्यावेळी २४ तास उपलब्ध 

    करून   देणे कारण बऱ्याच वेळेला केबल उपलब्ध नसते.६.  केबल नादुरुस्त वाहन ( FOULT FINDING VEHICALS) वेळेवर उपलब्ध करून देणे.७.  फिडरची लांबी कमी करणे व त्यासाठी लागणारे BAY BRAKER व केबल्स उपलब्ध   करून बसवून देणे त्यामुळे फिडरवरील विजेचा लोड कमी होऊन तक्रारी कमी होतील.

८.  ओव्हर लोड ट्रान्सफॉरमरवरचा लोड कमी करणे व त्यातील ऑईलची पातळी आवश्यक  तेवढीच ठेवणे व आवश्यक त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉरमर बसविणे.

९.  महावितरणच्या पिंपरी चिंचवड औद्योगिक विभागासाठी मंजूर झालेला DPR/RDDS/DPDC अंतर्गत असलेली कामे करणे  व नवीन DPR साठी पाठपुरावा करणे.

१०. सध्या अस्तित्वात असलेली स्विचिंग स्टेशन्स ओव्हर लोड आहेत, त्यांची संख्या वाढविणे.

११. औद्योगिक परिसरातील संबधित विभागातील लाईनमनची संख्या वाढविणे.

१२. व्हॉटसप ग्रुपमधील तक्रार MSEDCLच्या अधिकाऱ्यांनी बघून त्या तक्रारीचे त्वरितनिराकरण करावे.

१३. सर्व वीज वाहिन्यांना AB स्विच व GOD बसविणे व सबस्टेशनमधून परमिट घेण्याचे 

    टाळणेसाठी RMU बसविणे यामुळे परमिट घेणेसाठी जो तास ते दिड तास लागतो व त्याकाळात वीज बंद असते त्यातून सुटका होईल. 

१४. महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी शटडाऊन घेऊन PREVENTIVE मेंटेनन्सची कामे मार्गी लावणे.

१५. ज्या ठिकाणी अंडर ग्राउंड वीज वाहक केबल्स टाकणे शक्य आहे त्या ठिकाणी अंडर   ग्राउंड वीज वाहक केबल्स टाकणे.

१६. गट नं.६३ आणि ७० ज्योतीबानगर तळवडेचे ट्रान्सफॉरमर प्रपोजल executive officer भोसरीमध्ये मंजुरीसाठी  आहे त्याला मंजुरी देणे.  .

१७. काही अनोळखी लोकांकडून महावितरणच्या रोहित्र व डी.पी. जवळच टाकाऊ कचराजाळला जातो त्यावर उपाययोजना करणे.

१८. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महावितरण व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना  यांची एक संयुक्त बैठक घेऊन महापालिका रस्ता खोदाई करतांना महवितरणच्या केबल्स तोडल्या जातात त्यावर संयुक्तपणे उपाययोजना करणे.

१९. पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात सहा नवीन सबस्टेशनची उभारणी करावी,त्यापैकी भोसरी MIDC मध्ये -३, कुदळवाडी-१, तळवडे-१ व सेक्टर ७ आणि १० मध्ये -१. यापैकी कुदळवाडी, तळवडे, व सेक्टर ७ आणि १० साठी महापालिकेने जागा    उपलब्ध करून द्यावी.

     महाराष्ट्र राज्यातील वीज वितरण यंत्रणा मजबूत करण्यासाठी ३९ हजार ६०२ कोटीच्या सुधारित वितरण क्षेत्रातील योजनांपैकी १४ हजार २६६ कोटी रुपयांचा खर्च हा केवळ वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण करण्यावर होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज पुरवठ्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होवून ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळेल असा दावा महावितरणणे केला आहे १४ हजार कोटीच्या निधीतून राज्यात विविध ठिकाणी ३७७ नवीन उपकेंद्रे उभारली जाणार आहे. २९२ उपकेंद्राची क्षमता वाढवून त्यामध्ये सुमारे २९ हजार ८९३ नवीन वितरण रोहित्रे बसविली जातील. या शिवाय उच्चदाब वीज वाहिनी भूमिगत टाकण्यात येणार आहे. असे सांगितले आहे. याचा लाभ भोसरी वीज वितरण विभागाने करून घ्यावा.

तातडीने करावयाची कामे

 १. कुदळवाडी चिखली औद्योगिक परिसर सध्या मोई फिडरवर असून तो टाटा फिडरला जोडून देण्यात यावा. कारण मोई फिडर हा ग्रामीण विभागात येतो तसेच या फिडरवर दगडी क्रशर मशिन जास्त असल्यामुळे या फिडरवर वीज खंडित होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. सदर या विषयासाठी भोसरी इंद्रायणीनगर सबस्टेशन पासून मोई फिडरपर्यत साधारणपणे ५ कि.मी. अंतरासाठी 300 mm2 या साईज केबलसाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये फंड मंजूर झाला आहे तरी हे काम आचारसंहिता चालू होण्याअगोदर निविदा काढून आजच्या आज तातडीने युद्धपातळीवर करून घ्यावे. आचारसंहिता चालू झाल्यास हे काम चार महिने पुढे जाईल. 

 २. मडीपिल्ली Trasformer साठी सेक्टर १६ राजे शिवाजीनगर मधून २ कि.मी.अंतराकरिता  300mm2 साईजची केबल टाकणे व या ठिकाणी आणखी एक 315 kv चा Tranformer बसविण्यात यावा.

 ३. पेठ क्रं. ७ व १० साठी ४ BAY BRAKER व त्यासाठी केबल्स देणे व ती  INSTALL करून  

  फिडर नं.१ व २ वरील लोड कमी करणे कारण त्यावरून प्रचंड प्रमाणात वीज खंडित होत आहे. त्यामुळे सब स्टेशन मधून वारंवार फिडर बंद करण्यासाठी  परमिट घ्यावे लागणार  नाही. त्यामुळे एखाद्या FOULT साठी ४० ते ५० मिनिटाचे २ वेळा म्हणजे ८० ते १०० मिनिटे POWER बंद राहणार नाही.

       वरील सर्व मुद्यावर चर्चा केल्यानंतर कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की,सेन्चुरी एन्का सबस्टेशनला 50 MV चे दोन ट्रान्सफॉर्मर महावितरणकडून मंजूर झाले आहेत ते महापारेषण इनस्टोल करणार आहेत त्यासाठी महापारेषणकडे पाठपुरावा करत आहोत. त्यामुळे नवीन आठ फिडर उपलब्ध होवून अस्तित्वात असलेल्या फिडरवरील लोड कमी होईल व भोसरी RS2 सबस्टेशनमध्ये 50MV चा एक नवीन ट्रान्सफॉर्मर येत्या दोन महिन्यात बसवून होईल त्यामुळे नवीन चार फिडर तयार होतील त्यामुळे अस्तित्वात असलेल्या फिडरवरचा लोड कमी होईल. खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचे प्रमाण कमी होऊन औद्योगिक ग्राहकांना खंडित वीज पुरवठ्यापासून सुटका मिळेलव महावितरणलासुद्धा औद्योगिक तक्रारी पासून सुस्कारा मिळेल.

   भोसरी RS2 ते मोई फिडर 5 KM लांब व मडीपिल्ली डीपी ते राजे शिवाजीनगर फिडर 2 KM लांब अंतरासाठी 300 MM2 साईज केबलला लागणारा फंड मंजूर झालेला आहे त्याचे सुद्धा टेंडर प्रक्रिया पूर्ण करू व वरील राहिलेल्या मुद्द्यापैकी सर्वच मुद्दे येत्या एक ते दोन महिन्यात लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले.      

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleएलपीजे इनोव्हेशन ऍवॉर्डस् ही विकसित भारतासाठी नवसंकल्पनांना चालना देणारी स्पर्धा – शंकर जगताप
Next Article श्रीरंग बारणे यांनी प्रकाशन केलेल्या पुस्तकात स्वर्गवासी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा उल्लेख नसल्ल्याने त्यांच्या परिवाराचा श्रीरंग बारणे यांना पडला विसर – ललित म्हसेकर
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.