Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपरी-चिंचवडसाठी महावितरणचे स्वतंत्र मंडल कार्यालय स्थापन करा – तुषार हिंगे
ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवडसाठी महावितरणचे स्वतंत्र मंडल कार्यालय स्थापन करा – तुषार हिंगे

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com21 March 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

– माजी उपमहापौर तुषार हिंगे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे मोठे मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहे. शहरातील औद्योगिक, रहिवाशी आणि व्यावसायिक वीज ग्राहकांची संख्या 30 लाखांहून अधिक झाली आहे. शहरातील नागरिकांना वारंवार उद्धभवणार्‍या वीजेसंदर्भातील समस्या तातडीने सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी महावितरण कंपनीचे स्वतंत्र मंडल कार्यालय स्थापन करण्यास यावे, अशी मागणी माजी उपमहापौर तुषार हिंंगे यांनी केली आहे. यासंदर्भात यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

तुषार हिंगे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापन होऊन 42 वर्षे झाली आहेत. शहरातील सुखसोई लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास मोठी पसंती दिली जात आहे. त्यामुळे शहर चारी बाजूने झपाट्याने वाढत आहे. शहरात गगनचुंबी मोठे गृहप्रकल्प उभे झाले आहेत.

शहरात महावितरण कंपनीचे पिंपरी आणि भोसरी असे दोन विभाग कार्यरत आहेत. शहरातील औद्योगिक, रहिवाशी, व्यावसायिक अशा वीज ग्राहकांची संख्या 30 लाखांहून अधिक झाली आहे. परिणामी, शहरात वीजेसंदर्भातील अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना केल्या जात नसल्याने वीज ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. शहरातील औद्योगिक पट्ट्यातही वारंवार वीज खंडित होत असल्याने उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. पावसाळ्यात या प्रकारच्या समस्येत आणखी भर पडते.

शहरातील नागरिकांना वारंवार उद्धभवणार्‍या वीजेसंदर्भातील समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड रहिवाशांसाठी महावितरण कंपनीचे स्वतंत्र मंडल कार्यालय स्थापन करण्यात यावे. जेणेकरून शहरातील नागरिकांना चांगली आणि दर्जेदार वीजपुरवठा सेवा उपलब्ध होईल. महावितरण कंपनीच्या स्वतंत्र कार्यप्रणालीमुळे नागरिकांच्या समस्येचे निराकरण होईल. येणार्‍या काळात शहराच्या वाढत्या विकासासाठी हे कार्यालय अत्यावश्यक आहे, असे तुषार हिंगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 181 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात विस्तारले आहे. शहरात हजारो मोठ मोठे गृहप्रकल्प निर्माण झाले आहेत. अनेक गृहप्रकल्प तयार होत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या तीस लाखांहून अधिक वीज ग्राहक आहेत. शहरातील वीज खंडित होणे व इतर समस्या तातडीने सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी महावितरणचे स्वतंत्र मंडल कार्यालय स्थापन करण्याची आवश्यकता निर्माण आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमसाप प्रकाशित करणार शहरातील वैभव स्थळांचा काव्यसंग्रह दहा एप्रिल पर्यंत काव्यरचना पाठवण्याचे मसापचे आवाहन
Next Article मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वेमंत्री सकारात्मक आठ दिवसात अधिकाऱ्यांसोबत बैठक; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.