Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी स्टेडियमला होणार
ताज्या घडामोडी

पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी स्टेडियमला होणार

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com22 November 2024No Comments5 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (दि. २३) रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदार संघाची मतमोजनी ही बालेवाडी स्टेडीयम, म्हाळुंगे येथे होत होणार आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघाची मतमोजनी पिंपरी चिंचवड मनपा कामगार भवन थेरगाव येथे होणार आहे. तसेच मावळ विधानसभा मतदार संघाची मतमोजनी नुतन पॉलेटेक्नीक्स कॉलेज, तळेगाव दाभाडे येथे होत आहे.

या मतमोजनी परिसरात विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर राहणार असल्याने सदर ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. मतमोजणी शांततेत व सुरळीतपणे पार पाडणेकरीता या ठिकाणच्या वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल (दि.२३) रोजी पहाटे ०५:०० ते रात्री ७.०० वा. पर्यंत अथवा मतमोजनी पुर्ण होईपर्यत लागू असणार आहे. सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील पोलीस, अग्निशामक, अॅम्ब्युलन्स तसेच निवडणुक प्रक्रियेत समाविष्ठ असलेली वाहने, वगळून) आवश्यकतेनुसार प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. नागरीकांनी या कालावधीत खाली दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त बापू बांगर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

वाकड वाहतुक विभाग…

१) तापकीर चौक येथुन थेरगांवकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्गः सदर मार्गावरील वाहने काळेवाडी रोडने काळेवाडी फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

२) काळेवाडी पोलीस स्टेशन येथुन तापकीर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्गः सदर मार्गावरील वाहने काळेवाडी पोलीस स्टेशन येथुन उजवीकडे वळुन पाण्याची टाकी मार्गे इच्छित स्थळी जातील.

४) तापकीर चौक ते तापकीर मळा या दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत भाजप महायुती उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी व पार्किंग म्हणुन राखीव राहील.

५) थेरगांव गावठाण येथे महाविकास आघाडी उमेदवार यांचे कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी व पार्किंग म्हणुन राखीव राहील.

६) पिंपरी चिंचवड मनपा कामगार भवन थेरगांव समोरील पीएमपीएमएल बससाठी असलेले डि मार्टच्या बाजुचे पार्किंग हे येथे इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी व पार्किंग म्हणुन राखीव राहील.

हिंजवडी वाहतूक विभाग…

१) गोदरेज सर्कल, म्हाळुंगे गाव ते राधा चौक व राधा चौक ते म्हाळुंगे गाव ते गोदरेज सर्कल हा रस्ता जड व अवजड वाहनांसाठी बंद राहील.
पर्यायी मार्ग :- चांदेनांदे येथुन येणारी जड अवजड वाहने गोदरेज सर्कल येथुन डावीकडे वळुन माण व हिंजवडी मार्गे इच्छित स्थळी जातील, व बाणेर रोड व राष्ट्रीय महामार्गावरुन येणारी जड अवजड वाहने राधा चौकातुन उजवीकडे वळुन वाकड नाका मार्गे हिंजवडी व इच्छित स्थळी जातील.

२) बालेवाडी स्टेडीयम मेनगेट समोरील रस्ता उत्तम स्विट (पुणेरी स्विट) चौक ते म्हाळुंगे पोलीस चौकी पर्यंत वाहतूकीसाठी बंद राहील.
पर्यायी मार्ग १:- गोदरेज सर्कल व म्हाळुंगे गावातुन येणारी हलकी वाहने उत्तम स्विट (पुणेरी स्विट) चौक येथुन उजवीकडे वळुन म्हाळुंगे पोलीस चौकीपासुन पुढे मुख्य रस्त्याने राधाचौक येथुन इच्छित स्थळी जातील.

पर्यायी मार्ग २:- राधा चौकातुन येणारी हलकी वाहने म्हाळुंगे पोलीस चौकीजवळ डावीकडे वळुन पुढे उत्तम स्विट (पुणेरी स्विट) जवळ डावीकडे वळुन पुढे म्हाळुंगे गाव, गोदरेज सर्कल चौक येथुन इच्छित स्थळी जातील.

३) महाविकास आघाडी पक्षाचे कार्यकर्त्यांसाठी राधा हॉटेलच्या मोकळ्या जागेमध्ये व न्याती शोरूम ते पॅरादी हवेली अंडरपास दरम्यानचे सर्व्हस रोडवर वाहनांसाठी पार्कीगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच म्हाळुंगे पोलीस चौकी ते बालेवाडी स्टेडियम मेनगेट दरम्यानच्या रोडवर कार्यकर्त्यांना थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

४) ऑर्किड हॉटेल हायवे गेट ते मुळा नदी ब्रिज पर्यंत सर्व्हस रस्ता वाहतुकीकरीता बंद ठेवण्यात येत असुन राजवाडा गेट ते मुळा नदी ब्रिजपर्यंत सर्व्हस रोडवर महायुती पक्षाचे कार्यकर्त्यांचे वाहनांसाठी पार्कीगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच राजवाडा गेट ते मुळा नदी ब्रिज दरम्यानच्या सर्व्हस रोडवर कार्यकर्त्यांना थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

५) इतर पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते यांचेसाठी नामदेवराव मोहोळ माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे या शाळेमध्ये वाहनांसाठी पार्कीगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उत्तम स्वीट चौक ते बालेवाडी स्टेडियम मेनगेट दरम्यानच्या रोडवर कार्यकर्त्यांना थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

५) इतर पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते यांचेसाठी नामदेवराव मोहोळ माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे या शाळेमध्ये वाहनांसाठी पार्कीगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उत्तम स्वीट चौक ते बालेवाडी स्टेडियम मेनगेट दरम्यानच्या रोडवर कार्यकर्त्यांना थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

तळेगाव वाहतुक विभाग…

१) मुंबईकडून तळेगाव चाकण रोडणे एच.पी. चौकाकडे जाणा-या जड व अवजड वाहतुकीस प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्गः- सदर मार्गावरील वाहने वडगाव फाटा एम.आय.डी.सी रोड मार्गे नवलाख उंब्रे एच.पी. चौक मार्गे इच्छीत स्थळी जातील. वडगाव कमान (डावीकडे वळून) → तळेगाव बधलवाडी भामचंद्र डोंगर आंबेठाण →

२) मुंबईकडून चाकणचे दिशेने जाणा-या हलक्या वाहनांना व दुचाकीस वडगाव फाटा ते इंद्रायणी कॉलेज पर्यंतचे मार्गावर बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग:- सदर मार्गावरील वाहने वडगाव फाटा निलया सोसायटी कार्नर (डावी कडे वळुन) मंत्रा सिटी रोड मार्गे बी.एस.एन.एल कॉर्नर (उजवीकडे वळून) सीटी कार्नर (डावीकडे वळुन) हिंदमाता भुयारी मार्ग येथे उजवीकडे वळुन चाकण बाजुकडे जातील. काका हलवाई स्वीट मार्ट / शांताई जनसेवा वाचनालय इंद्रायणी कॉलेज

३) चाकण एच.पी. चौकाकडून मुंबईचे दिशेने जाणाऱ्या जड व अवजड वाहतुकीस चाकण तळेगाव रोडवर बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- सदर मार्गावरील वाहने एच.पी. चौक आंबेठाण भामचंद्र डोंगर बधलवाडी → नवलाख उंब्रे तळेगाव एम.आय.डी.सी मार्गे इच्छीत स्थळी जातील.

४) चाकण कडून मुंबईचे दिशेने जाणा-या हलक्या वाहनांना व दुचाकींना इंद्रायणी कॉलेज तळेगाव ते वडगाव फाटया पर्यंतच्या रोडवर बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदर मार्गावरील वाहने जनसेवा वाचनालय इंद्रायणी कॉलेज येथे (डावीकडे वळून) → हिंदमाता भुयारी मार्ग शांताई सीटी कार्नर (उजवीकडे वळून) बी.एस.एन.एल कॉर्नर (डावी कडे वळून) मंत्रासिटी रोड मार्गे इच्छीत स्थळी जातील.

५) मतमोजणीच्या दिवशी अपक्ष उमेदवार बापुसाहेब जयवंतराव भेगडे व त्यांचे कार्यकर्ते वडगाव फाटा ते स्वराज नगरी मार्गे येवून माउंट सेंट अॅन स्कुल तळेगाव चाकण रोड ता. मावळ जि. पुणे या शाळेच्या पार्कीगमध्ये त्यांना थांबण्याची व मैदानामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

६) मतमोजणीच्या दिवशी महायुतीचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते तळेगाव स्टेशन चौकातून हरणेश्वर सोसायटी मार्गे येवून वाघळे पार्क, हरणेश्वर सोसायटी, येथील अंतर्गत रोड लगत तसेच भारत पेट्रोल पंप ते ईगल कार्नर पर्यत सर्व्हिस रोडवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कार्यकर्त्यांना थांबण्याकरीता नुतन पॉलेटेक्निल कॉलेजच्या कमानीचे उजवेबाजुस २०० मीटर अंतराबाहेर करण्यात आलेल्या बॅरीकेटींगच्या बाहेर व्यवस्था करण्यात आली, आहे.

७) इतर अपक्ष उमेदवार यांचे कार्यकर्त्याकरीता दुय्यम निबंधक कार्यालया समोरील अंतर्गत रोड लगत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच इतर पक्षाचे कार्यकर्त्यांना थांबण्या करीता दुय्यम निबंधक कार्यालया जवळील मोकळ्या जागेत व्यवस्था करण्यात आली आहे.

 

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचिंचवड मतमोजणी थेरगाव स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, एकूण 24 फेऱ्या होणार
Next Article दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा आणि वेळापत्रक जाहीर
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.