ताज्या घडामोडीपिंपरी

नगरसेविका  मीनल विशाल यादव यांच्या संकल्पनेतून गौरव देशाचा क्रीडा विश्वाच्या कॅलेंडरचे प्रकाशन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या  संजोग वाघेरे पाटील यांची मावळ लोकसभा संघटक पदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना शाखा मोहननगर येथे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी नगरसेविका  मीनल विशाल यादव यांच्या संकल्पनेतून देशातील विविध खेळातील सर्वोच्च खेळाडूं माहितीपटाचा , ” गौरव देशाचा क्रीडा विश्वाचा, ” या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले, शिवसेना शहर संघटक  विशाल यादव, विभाग प्रमुख शशिकांत पाडाळे नागेशजी नामदे, सोमनाथ अलंकार,मधुसूदन आंबुसकर, ज्येष्ठ शिवसैनिक मोहन धापटे,काशिद काका, रघुनाथ कदम, माजी पीएसआय काळे साहेब,मिलिंद दवणे, संजय पारसकर, युवा सेनेचे अनुज महाजन,प्रथमेश पाटील,कुशल बहिरवाडे, स्वप्निल येवले, स्वप्निल वाघिरे सर्व शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button