Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते ‘कलाग्राम’ प्रदर्शनाचे उद्घाटन
ताज्या घडामोडी

डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते ‘कलाग्राम’ प्रदर्शनाचे उद्घाटन

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com4 February 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

‘कलाग्राम’ प्रदर्शनाला उत्साहात सुरुवात

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  कलाग्राम प्रदर्शना उत्साहात सुरुवात झाली या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. भाग्यश्री पाटील अध्यक्षा व  व्यवस्थापकीय संचालिका – राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड व प्र- कुलपती डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले.  यावेळी आयोजिका गौरी ढोलेपाटील, नुपूर पवार व मान्यवर उपस्थित होते.

“कलाग्राम प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली कला व उदयोग वाढविण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे.  याचमुळे उद्योजकांच्या कल्पकतेला व्हावं मिळत असून यातूनच सर्वाभीमुख व्यवसायिक संवादाचे आदानप्रदान होत आहे. वस्त्रउद्योग, पाककला  शिल्पकला,  हस्तकलेला ‘कलाग्राम’ प्रदर्शनातुन पाठबळ मिळण्याबरोबरच  नवउद्योजक महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी हातभार लावला जात आहे”.  असे मत डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांनी  व्यक्त केले.

दि ३ ते ४  फेब्रुवारी रोजी आयोजित दोन दिवसीय प्रदर्शनात 55 पेक्षा अधिक स्टॉल उपलब्ध करून दिले असून भारताच्या विविध भागातून उदयोजकानी हजरी लावली आहे. आत्तापर्यंत कलाग्रामचे  40 प्रदर्शन झालेले आहेत आणि 1000 पेक्षा जास्त महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी आणि  एनजीओला मदत करण्याच्या उद्देशाने कलाग्रामची स्थापना झालेली आहे.

पुण्यातील चोखंदळ क्राफ्ट प्रेमींसाठी हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये आपल्या मूळ संस्कृतीची अभिव्यक्ती असणारी कला, शिल्पकला आणि कपड्यांचे विविध संग्रह, संपूर्ण भारतातील विविध कला आणि हस्तकला  पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.  मोनालिसा कलाग्राम प्रदर्शन हे विनामूल्य असून  लेन नंबर 7 पिंगळे फार्म, कोरेगाव पार्क, पुणे येथे भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये मध्ये  लाकूडा पासून तयार वस्तू , हस्ते कलेपासून वस्त्रे, गोंड कला, मण्यांपासून बनलेली ज्वेलरी, पश्चिम बंगालची कन्टा कढाई, ब्लॉक प्रिंट, कढाई आणि राजस्थानचे वीणकाम, मध्य प्रदेशातील चंदेरी आणि माहेश्वरी, बनारसी विव्ह्स, उत्तर प्रदेशातील चिकन एम्ब्रॅायडी, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील मातीची भांडी, पश्चिम बंगालमधील लिनन साड्या, ओरिसाचे चांदीचे दागिने आणि अन्य ब-याच प्रकारच्या हस्तकला प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत आणि विविध शिल्पकलांनी समृद्ध असे प्रदर्शन आहे. येथे संपूर्ण भारतातील हस्तकला, वस्त्रउद्योग आणि शिल्पकलेत पारंगत असलेले कलाकार त्यांचे कौशल्य प्रदर्शित करतात. लोककल्याणाच्या रोजगाराच्या संधी, कलाकृतींचे प्रदर्शन, खास सजावट आणि लोककलेच्या विविध कार्यक्रमांचे प्रदर्शन देखील येथे पहावयास मिळते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleरावेत मधील संस्थाचालकावर पॉक्स को कायद्याखाली कडक शासन करा नाना काटे यांची मागणी
Next Article जळीतग्रस्तांवर तातडीने उपचार व पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने जळीत कक्ष उभारणार – आयुक्त
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.