Spread the love

चिंचवड , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – जैन श्वेतांबर  उच्च शिक्षीत वधूवर परिचय मेळावा आणि पुस्तक  प्रकाशन सोहळा पुणे येथील नंदु भवन हॉल कोंढवा बुद्रुक येथे १६ जुन रोजी होणार आहे.

या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील व भारतातील  उच्चशिक्षित वधू वरांनी नाव नोंदणी
२५ मे पूर्वी करावी असे आवाहन जैन श्वेतांबर समाजाचे पिंपरी चिंचवडचे स्थानीक प्रतिनिधी किरण शहा यांनी केले आहे. जैन वधुवर परिचय संस्था, पुणे यांच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रम  राबविले जातात. यासंस्थेच्या वतीने १९वा उच्चशिक्षीत
वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी समाजातील उच्चशिक्षीत मुलामुलींची नोंदणी समाज बांधवानी २५ मेपुर्वी
ऑनलाईन (www.jainvadhuvarsansthapune.com) पद्धतीनुसार करावी. असे आवाहन किरण शहा यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष  दिलीप मेहता 9822079015 यांच्याशी संपर्क साधावा.वधुवर परिचय संस्था पुणे
Contact 9923423435
0202426 2322 असे आवाहन किरण शहा यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version