Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे सील तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
ताज्या घडामोडी

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे सील तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com15 January 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पीसीएमसी कर संकलन विभागाची चिखली परिसरात कारवाई

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मालमत्ता कर न भरल्याने जप्त करण्यात आलेली सरस्वती इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड कॉलेज, पवारवस्ती, कुदळवाडी, चिखली या मालमत्तेचे सील तोडून आतमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी सुरेश विठ्ठल जाधव (रा.चिखली, पिंपरी-चिंचवड, पुणे) यांच्यावर मागील आठवड्यात (७ जानेवारी २०२५) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी करसंकलन विभागाच्या चिखली विभागीय कार्यालयातील सहाय्यक मंडलाधिकारी बाळु रामचंद्र लोंढे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३२९ (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने मालमत्ता कर वसुलीसाठी विविध मोहीम राबवल्या जातात. मालमत्ताधारकांना कर भरण्याचे वारंवार आवाहन करण्यात येते. वेळप्रसंगी नोटीस देण्यात येते. मात्र, त्यानंतरही मालमत्ता कर न भरल्यास मालमत्ता जप्त करून ती सील करण्यात येते. पण जप्त केलेल्या मालमत्तेच सील कर न भरता अनाधिकृतपणे तोडून मालमत्तेत प्रवेश केल्याचा प्रकार चिखलीत घडला आहे.

चिखली कर संकलन विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत गट क्र. ७९४ पवारवस्ती, कुदळवाडी येथे सरस्वती इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड कॉलेज आहे. ही मालमत्ता मालमत्ताधारक सुरेश विठ्ठल जाधव यांची आहे. या मालमत्तेची कर थकबाकी बिलाची रक्कम व चालू वर्षाची मालमत्ता कराची रक्कम आणि लागलेल्या दंडाची रक्कम अशी एकूण २४,५९,८३८ रुपये तर, अवैध बांधकाम शास्ती कर रुपये ३०,८९,२२६ रुपये अशी एकूण रक्कम ५५,४९,०६४ रुपये येणे बाकी आहे. त्यापैकी अवैध बांधकाम शास्ती कर वगळून २४,५९,८३८ रुपये एवढा मालमत्ता कर भरल्यास अवैध बांधकाम शास्ती कर रुपये ३०,८९,२२६ रुपये माफ होणार आहे. मालमत्ता कर थकबाकी भरण्याबाबत वारंवार मालमत्ताधारक सुरेश विठ्ठल जाधव यांना कळविण्यात आले होते. परंतु त्यांनी त्यास टाळाटाळ केल्याने अखेर ३१ डिसेंबर २०२४ रोजी चिखली कर संकलन कार्यालयाने सदर मालमत्ता जप्त करून सील केली होती.

मागील आठवड्यात जप्तीची कारवाई करतेवेळी मालमत्ताधारक सुरेश जाधव यांनी पाच लाख रुपये भरतो, असे सांगितले. परंतु किमान ५० टक्के रक्कम ताबडतोब भरावे व उर्वरित ५०% रक्कमेचे पोस्ट डेटेड धनादेश द्यावेत अशा संबंधितांना सूचना दिल्या, परंतु त्यांची मालमत्ता कर भरण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी मालमत्ता कर भरला नाही. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

चौकट

सील तोडून मालमत्तेत केला प्रवेश

करसंकलन विभागाने जप्त केलेल्या सरस्वती इंग्लिश मिडीयम हायस्कूल अँड कॉलेज या मालमत्तेत सुरेश विठ्ठल जाधव यांनी सील तोडुन ४ जानेवारी २०२५ रोजी प्रवेश केला. तसेच तेथील तोडण्यात आलेले नळ कनेक्शन ही अनाधिकृतपणे सुरू केले. अखेर याबाबत कर संकलन विभागाने मागील आठवड्यात ७ जानेवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी चिंचवड कर संकलन विभागाने थकबाकी असणारा मालमत्ता कर आकारणीसाठी मोहीम हाती घेतली आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे, व त्यांना वारंवार नोटीस देऊनही ते थकबाकी भरत नसतील, तर अशा मालमत्ता जप्त करून सील करण्यात येत आहे. जप्त केलेल्या मालमत्तांचे सील तोडल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- अविनाश शिंदे,
सहाय्यक आयुक्त,
करसंकलन विभाग,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवूई टुगेदर फाउंडेशनच्या अध्यक्षपदी  मधुकर बच्चे
Next Article चिखली- मोरे वस्ती परिसरातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करा – यश साने
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.