Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»कै.मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्टच्या वतीने इंटरनॅशनल हेअर डिझाइनर हरीश भाटिया  यांचा हेअर अँड ब्युटी सेमिनार संपन्न
ताज्या घडामोडी

कै.मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्टच्या वतीने इंटरनॅशनल हेअर डिझाइनर हरीश भाटिया  यांचा हेअर अँड ब्युटी सेमिनार संपन्न

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com28 September 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी चिंचवड मधील ब्युटीशियन महिलांनी अनुभवली इंटरनॅशनल हेअर डिझाइनर हरीश भाटिया यांची जादुई कला

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  आपण सुंदर, आकर्षक दिसावे असे प्रत्येकाला वाटते, आपल्या सभोवताली अनेक ब्युटी पार्लर, सलॉन असत्तात आपण मात्र आपल्याला कोण चांगल दाखवू शकतो त्यामध्ये जात असतो. तर एका व्यक्तीने जगातील प्रत्येकजण कसा चांगला दिसेल, कुणाला कोणती हेअर स्टाइल शोभेल असा विचार केला आणि आपल्या कामाच्या माध्यमातून जगभर नाव पोहोचवले ती व्यक्ती म्हणजे इंटरनॅशनल हेअर डिझाइनर हरीश भाटिया. आज त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची व त्यांचे काम पहाण्याची संधी पिंपरी – चिंचवड मधील महिलांना मिळाली.

निमित्त होते , कै.मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्टच्या वतीने पिंपरी चिंचवड मधील ब्युटीशियन साठी आरंभ बँक्वेट हॉल, बी.आर.टी. रोड, विजय नगर, काळेवाडी येथे भारतातील इंटरनॅशनल हेअर डिझाइनर हरीश भाटिया यांच्या एकदिवशीय मोफत  हेअर अँड ब्युटी सेमिनारचे.

यावेळी आयोजक, माजी नगरसेवक, अ.भा.म. नाट्य परिषद पिं.चिं. शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट ) महा प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे,संयोजक सविता प्रसाद कदम, डॉ. तृप्ती धनवटे, जितेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हरीश भाटिया यांची कन्या रिंकू, स्नुषा डॉली आणि भाची करिश्मा यांनीही महिलांना मार्गदर्शन करत प्रात्यक्षिक दाखवले.

यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर हे ग्लोबल शहर होत चालले आहे.  कामगार नगरी अशी ओळख असलेले शहर आज विविध क्षेत्रात भरारी घेत आहे. कोविड काळात ब्युटीशियन उद्योगातील महिलांचे मोठे हाल झाले. आज भाटीया सरांच्या सेमिनारच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या व्यवसायातील ट्रेंडस आणि अन्य महत्वपूर्ण बाबी शिकण्याची, समजून घेण्याची संधी आम्ही उपलब्ध करून दिली आहे. याचा ब्युटीशियन भगिनींना त्यांच्या व्यवसायात उपयोग होईल.

या सेमिनार मध्ये 500 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. लकी ड्रॉ द्वारे निवड झालेल्या महिलांना हरीश भाटिया यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच  सहभागी प्रत्येक महिलांना या सेमिनार मध्ये सहभागाचे सर्टिफिकेट व खास गिफ्ट देण्यात आले.

*डोळ्यांवर पट्टी बांधून केला हेअर कट*

पिंपरी चिंचवड मधील ब्युटीशियन महिलांना आज पहिल्यांदाच इंटरनॅशनल हेअर डिझाइनर हरीश भाटिया यांच्या कलेची जादू जवळून अनुभवता येणार होती. भाटीया यांनी महिलांना व्यावसायंतील आणि कलेतील अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन केले. तसेच आपल्या कामाशी आपण प्रामाणिक असू तर डोळे झाकूनही काम करू शकतो याचा दाखला देत एका मुलीचा हेअर कट करताना चक्क डोळ्यांवर पट्टी बांधली आणि आपल्या अदभूत कलाविष्काराने महिलांना अचंबित केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleखासदार बारणे यांची केंद्रीय ऊर्जा विभागाच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड
Next Article मयुर जाधव युवा प्रतिष्ठान आयोजित महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.